Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆
#polity
#GS2
🔹 घटना समिती
👉 जुलै १९४६ मध्ये घटना समितीच्या सभासदांची निवडणूक झाली.
👉२५ जुलै १९४६ ला या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
👉एकूण जागा- २९६ इतक्या होत्या. त्यापैकी -
काँग्रेस पक्षाला- २१२,
मुस्लीम लीगला – ७३
इतर पक्षांना ११ जागा मिळाल्या.
👉संस्थानासाठी असलेल्या ९३ जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. त्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाले.
👉मुस्लीम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला.
@mpscguidance
👉घटना समितीवर पं. नेहरू, डॉ. राजेंदप्रसाद, वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन मौलाना आझाद, एम. गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, टी. टी. कृष्णम्माचारी, के. एम. मुन्शी, पंडित गोिवद वल्लभ पंत, जे. बी. कृपालानी, बी. जी. खेर, सी. राजगोपालचारी, बॅ. जयकर या व्यक्ती आल्या.
👉घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते.
👉तरीही शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुस्लीम लीगचे नेते महंमद सादुल्ला, िहदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि रेणूका रे या प्रथितयश महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता.
👉९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथील संविधान सभागृहात (सध्याचा सेंट्रल हॉल) सुरू झाले. ते २३ डिसेंबर १९४६ पर्यंत चालले.
👉पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पहिले दोन दिवस डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते.
👉११ डिसेंबर १९४६ नंतर डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटनासमितीचे अध्यक्ष झाले.
अधिक माहितीसाठी जाँईन करा 👉 @mpscguidance

🔹🔹. भारतातील प्रमुख खनिजे
खनिजे = प्रमुख उत्पादक केंद्र
1. हीरे = पन्ना (म.प्र.), मिर्झापूर (उ.प्र.)
2. सोने = कोलार, हट्टी (कर्नाटक), रामगिरी (आ.प्र.)
3. तांबे = हजारीबाग (बिहार), खेत्री (राजस्थान)
4. टिन = हजरीबाग (बिहार)
5. बॉक्साईड = बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश
6. टंगस्टन = राजस्थान, प. बंगाल
7. युरेनियम = जादुगुडा, उ.प्रदेश
8. कोबाल्ट = राजस्थान, केरळ
9. सल्फर = तामिळनाडू, केरळ
10. जिप्सम = राजस्थान, तामिळनाडू
11. खनिज मिठ = मंडी (हिमाचल प्रदेश)
12. पांढरा दगड = राजस्थान
13. तांबडा दगड = जोधपूर
14. लिग्नाईट कोळसा = नेवेली (तामिळनाडू)
15. चांदी = गोल्डफिल्ड (कर्नाटक), सिंगभूम (बिहार)
16. डोलोमाईट = मध्य प्रदेश व ओरिसा
17. ग्रॅफाईट = राजस्थान, म.प्रदेश, आंध्र प्रदेश
18. थोरिअम = त्रावनकोर (केरळ), आंध्र प्रदेश
19. अॅस्बेस्टॉस = कर्नाटक व राजस्थान
20. लोखंड = सिंगभूम व मानभूम (बिहार), मयूरगंज व सुंदरगड(ओरिसा), बरव्दान व विरभूम (प.बंगाल)
21. क्रोमाईट = सिंगभूम व भागलपूर (बिहार) रत्नागिरी, सालेम (तामिळनाडू) लडाख (काश्मिर)
22. चुनखडी = भंडारा व यवतमाळ (महाराष्ट्र), पंचमहाल (गुजरात), इंदूर (म.प्रदेश), सिंगभूम (बिहार), सिंग्रेनी (आंध्र प्रदेश)
23. दगडी कोळसा = राणीगंज (प.बंगाल), बोकारो, गिरीधी, करणपूर व झारीया (बिहार) सिंग्रेनी, जयपूर, चंद्रपूर
24. पेट्रोलियम = खंबायत, अंकलेश्वर, ओलपाड, कलोल, नवागाव, रुद्रसागर, लकवा, दिग्बोई, बॉम्बे
http://telegram.me/mpscguidance

Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🔹दिल्ली मेट्रो: जगातली पहिली आणि एकमेव 100% 'हरित' मेट्रो प्रणाली
👉दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ (DMRC) ही जगातली सर्वात पहिली व एकमेव ‘हरित’ मेट्रो ठरली आहे.
👉इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) ने दिल्ली मेट्रोला त्यांच्या 10 निवासी वसाहतींकरिता ‘हरित’ बांधकामाचे नियम पाळण्याकरता प्लॅटिनम रेटिंग दिले
👉दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ (DMRC) ही जगातली सर्वात पहिली व एकमेव ‘हरित’ मेट्रो ठरली आहे.
👉इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) ने दिल्ली मेट्रोला त्यांच्या 10 निवासी वसाहतींकरिता ‘हरित’ बांधकामाचे नियम पाळण्याकरता प्लॅटिनम रेटिंग दिले
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
#currentquiz
1. भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी झाली.
13 फेब्रुवारी 1982 रोजी
13 फेब्रुवारी 1984 रोजी
13 फेब्रुवारी 1985 रोजी
13 फेबुवारी 1987 रोजी
उत्तर : 13 फेब्रुवारी 1984 रोजी
2. 2017 च्या अंधांच्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेचा विजेता संघ कोणता?
पाकिस्तान
श्रीलंका
भारत
आयर्लंड
उत्तर : भारत
3. "डीआरडीओ" कडून 'इंटरसेप्टर'ची यशस्वी चाचणी करण्यात आली. यासाठी खालीलपैकी योग्य पर्याय कोणते?
अ. जमिनीवरुन पाण्यात असणाऱ्या लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे.
ब. भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
क. हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
ड. या चाचणीदरम्यान इंटरसेप्टरने बंगालच्या उपसागरात दोन हजार किमी अंतरावरून सोडलेल्या चाचणी लक्ष्याचा अचूक भेद केला.
अ, ब व ड
फक्त ब व क
अ, ब व क
फक्त ब व ड
उत्तर : ब व ड
4. 70 व्या ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा चित्रपट कोणता?
फेसिस
मॅचेस्टर बाय द सी
ला ला लँड
लायन
उत्तर : ला ला लँड
5. बाफ्टा पुरस्कार सोहळा 2017 मध्ये भारतीय अभिनेता देव पटेलला कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?
लायन
फेसिस
ला ला लँड
मॅचेस्टर बाय द सी
उत्तर : लायन
6. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाच वेळी किती उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विश्वविक्रम केला आहे?
23
67
104
117
उत्तर : 104
7. शशिकला नटराजन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणत्या प्रकरणासाठी दोषी ठरविण्यात आले आहे?
आयकर चुकवेगिरी प्रकरण
बेहिशोबी मालमत्ता प्रकरण
फसवणूक प्रकरण
गैरव्यवहार प्रकरण
उत्तर : बेहिशेबी मालमत्ता प्रकरण
8. भारतात पहिला जैवकचरा विघटन प्रकल्प कोठे उभारणार जाणार आहे?
जळगाव
धुळे
औरंगाबाद
अहमदनगर
उत्तर : धुळे
9. 32 व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय 'शिवोत्सव' युवा महोत्सवाचे विजेतेपद कोणत्या विद्यापीठास मिळाले?
नागपूर विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ
गुरुनानक विद्यापीठ
उत्तर : मुंबई विद्यापीठ
10. राज्यात उभारला जाणारा पहिला जैवकचरा विघटन प्रकल्पा विषयी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?
अ. मराठवाड्यातील पहिला शासकीय प्रकल्प धुळ्यात उभारला जाणार आहे.
ब. खांदेशातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
क. विदर्भातील जळगाव जिल्ह्यात हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
ड. बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे.
अ व ब
ब व क
क व ड
ब व ड