Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆
#polity
#GS2
🔹 घटना समिती
👉 जुलै १९४६ मध्ये घटना समितीच्या सभासदांची निवडणूक झाली.
👉२५ जुलै १९४६ ला या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
👉एकूण जागा- २९६ इतक्या होत्या. त्यापैकी -
काँग्रेस पक्षाला- २१२,
मुस्लीम लीगला – ७३
इतर पक्षांना ११ जागा मिळाल्या.
👉संस्थानासाठी असलेल्या ९३ जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. त्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाले.
👉मुस्लीम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला.
@mpscguidance
👉घटना समितीवर पं. नेहरू, डॉ. राजेंदप्रसाद, वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन मौलाना आझाद, एम. गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, टी. टी. कृष्णम्माचारी, के. एम. मुन्शी, पंडित गोिवद वल्लभ पंत, जे. बी. कृपालानी, बी. जी. खेर, सी. राजगोपालचारी, बॅ. जयकर या व्यक्ती आल्या.
👉घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते.
👉तरीही शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुस्लीम लीगचे नेते महंमद सादुल्ला, िहदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि रेणूका रे या प्रथितयश महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता.
👉९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथील संविधान सभागृहात (सध्याचा सेंट्रल हॉल) सुरू झाले. ते २३ डिसेंबर १९४६ पर्यंत चालले.
👉पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पहिले दोन दिवस डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते.
👉११ डिसेंबर १९४६ नंतर डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटनासमितीचे अध्यक्ष झाले.
अधिक माहितीसाठी जाँईन करा 👉 @mpscguidance

🔹🔹. भारतातील प्रमुख खनिजे
खनिजे = प्रमुख उत्पादक केंद्र
1. हीरे = पन्ना (म.प्र.), मिर्झापूर (उ.प्र.)
2. सोने = कोलार, हट्टी (कर्नाटक), रामगिरी (आ.प्र.)
3. तांबे = हजारीबाग (बिहार), खेत्री (राजस्थान)
4. टिन = हजरीबाग (बिहार)
5. बॉक्साईड = बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश
6. टंगस्टन = राजस्थान, प. बंगाल
7. युरेनियम = जादुगुडा, उ.प्रदेश
8. कोबाल्ट = राजस्थान, केरळ
9. सल्फर = तामिळनाडू, केरळ
10. जिप्सम = राजस्थान, तामिळनाडू
11. खनिज मिठ = मंडी (हिमाचल प्रदेश)
12. पांढरा दगड = राजस्थान
13. तांबडा दगड = जोधपूर
14. लिग्नाईट कोळसा = नेवेली (तामिळनाडू)
15. चांदी = गोल्डफिल्ड (कर्नाटक), सिंगभूम (बिहार)
16. डोलोमाईट = मध्य प्रदेश व ओरिसा
17. ग्रॅफाईट = राजस्थान, म.प्रदेश, आंध्र प्रदेश
18. थोरिअम = त्रावनकोर (केरळ), आंध्र प्रदेश
19. अॅस्बेस्टॉस = कर्नाटक व राजस्थान
20. लोखंड = सिंगभूम व मानभूम (बिहार), मयूरगंज व सुंदरगड(ओरिसा), बरव्दान व विरभूम (प.बंगाल)
21. क्रोमाईट = सिंगभूम व भागलपूर (बिहार) रत्नागिरी, सालेम (तामिळनाडू) लडाख (काश्मिर)
22. चुनखडी = भंडारा व यवतमाळ (महाराष्ट्र), पंचमहाल (गुजरात), इंदूर (म.प्रदेश), सिंगभूम (बिहार), सिंग्रेनी (आंध्र प्रदेश)
23. दगडी कोळसा = राणीगंज (प.बंगाल), बोकारो, गिरीधी, करणपूर व झारीया (बिहार) सिंग्रेनी, जयपूर, चंद्रपूर
24. पेट्रोलियम = खंबायत, अंकलेश्वर, ओलपाड, कलोल, नवागाव, रुद्रसागर, लकवा, दिग्बोई, बॉम्बे
http://telegram.me/mpscguidance

Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🔹दिल्ली मेट्रो: जगातली पहिली आणि एकमेव 100% 'हरित' मेट्रो प्रणाली
👉दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ (DMRC) ही जगातली सर्वात पहिली व एकमेव ‘हरित’ मेट्रो ठरली आहे.
👉इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) ने दिल्ली मेट्रोला त्यांच्या 10 निवासी वसाहतींकरिता ‘हरित’ बांधकामाचे नियम पाळण्याकरता प्लॅटिनम रेटिंग दिले