🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
MPSC चा अर्ज भरताना मुलींनी घ्यावयाची काळजी...

१) आपण ज्या प्रवर्गातून आहात त्याच प्रवर्गात अर्ज करावा.
२) OPEN FEMALE मुलीनीच Open female मधून अर्ज करावा. इतर प्रवर्गातील मुलीनी open female मध्ये अर्ज करू नये.
T.me/mpscguidance
३) Open female मधील मुलींकडे Non creamilayer असने आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे (स्वतः +आई +वडील + अविवाहित भावंडांचे एकत्रित उत्पन्न) हे ६ लाखांपेक्षा कमी असने आवश्यक आहे. उत्पन्न जास्त असल्यास Open male मध्ये गृहीत धरले जाते.
४) इतर प्रवर्गातील(obc/sc/st/nt/vj...etc) मुलीनी open female मधून अर्ज भरल्यास त्याना open male मधून पास व्हावे लागते आणि open female मधून पास झाल्यास त्यांची नियुक्ती रद्द होवू शकते.
५) दरम्यान च्या काळात मुलीचे लग्न झाल्यास तिच्या पतीचे आणि तिचे एकत्रित उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असावे.
६) मुलाखतीच्यावेळी ३ वर्षाच सरासरी उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असावे. आणि या ३ वर्षाचे NCL मुलाखती वेळी सादर करावे लागते.
७) स्वतः चा प्रवर्ग न दाखवता open female मधून अर्ज केला असेल तर document verification वेळी वडिलांच्या कागदपत्रांवरून खरा प्रवर्ग कळू शकतो त्यामुळे खोटी माहिती देउन अर्ज भरू नये.
८) OBC आणि OPEN FEMALE च्या non creamilayer च्या अटी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे OBC चे नियम open female ला लागू होत नाहीत.
९) MPSC ने Caste चा option freeze केलेला आहे . सध्या तुमचा प्रवर्ग सोडून दुसरा प्रवर्ग सिलेक्ट झालेला असेल तर आयोगाला मेल करून बदलून घ्यावे .
१०) कोणत्याही मुलीला आपला प्रवर्ग आणि open male (open female नव्हे...... कारण ते एक कप्पीकृत आरक्षण आहे असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे) अशा दोन प्रवर्गातून पास होता येइल
११) मागील २ वर्षामध्ये MPSC ने final selection केल्यानंतरही शासनाने काही मुलींच्या नियुक्त्या रद्द केलेल्या आहेत त्यामुळे अर्ज करताना आपल्या चुका होवू नयेत याची काळजी घ्यावी
@mpscguidance
1👍1
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (ESI)

# रद्द झालेले प्रश्न
प्र. 1) 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र राज्य’ निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
(1) यशवंतराव चव्हाण
(2) बाळासाहेब खेर
(3) धनंजयराव गाडगीळ
(4) विठ्ठलराव गाडगीळ
#Cancelled
_______________
प्र.2) विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक’ (MPI) हा खलील कोणी मांडला?
(1) जागतिक बँक
(2) मानव विकास अहवाल (2010)
(3) नियोजन मंडळ
(4) रिझर्व्ह बँक
#Cancelled

____________
प्र.3) या संख्या समूहात न बसणारी संख्या शोधा
39, 69, 57, 129, 117
(1) 69
(2) 57
(3) 129
(4) 117
#Cancelled
@mpscguidance
Tax Asst Test Pdf👆👆
महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा 2017

प्रथम उत्तरतालिका

जॉईन करा @mpscguidance