🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
13.9K subscribers
11.2K photos
84 videos
3.84K files
2.96K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
"घोकंपट्टी वाले अधिकारी"

ज्या क्लासेस/परिवारांना अस वाटतंय की objective मधून घोकंपट्टी वाले अधिकारी पास होतात, त्यांनी मागच्या 12-13 वर्षात त्यांच्या स्वतःच्याच क्लास/परिवारातून "राज्यसेवा/Combined" पास झालेल्या So called "घोकंपट्टी वाल्या अधिकाऱ्यांचे" सर्व व्हिडिओ स्वतःच्या official Channel वरून डिलिट करावेत.

जर तुम्हाला वाटत objective परीक्षा ही घोकंपट्टी आहे तर तुम्ही मागचे 12-13 वर्षे राज्यसेवा objective चे क्लासेस का घेतले, ह्याच सुद्धा उत्तर द्यावं.

Objective परीक्षा घोकंपट्टी आहे तर Upsc ची पूर्व परीक्षा objective स्वरूपात का ठेवली आहे. एवढाच analytical thinking चा टेंभा मिरवायचा असेल तर Upsc पूर्व परीक्षा  सुद्धा descriptive करण्याची मागणी करा.

Critical Thinking, Analytical Thinking, Ethics Aptitude etc etc करून Upsc पास झालेले पोर पोरी काय दिवे लावत आहेत ते आम्हाला रोज दिसतंय. (Ews/दिव्यांग Fake certificates, IPS परीक्षेत copy करतोय, Ethics चा टॉपर service मध्ये कोटींची लाच घेतो etc etc tc)

Mpsc कडे capability नसेल तर descriptive घेऊन काय उपयोग.

"घोकंपट्टीवाले" शब्द वापरून  मागच्या 12-13 वर्षात राज्यसेवा पास झालेल्या पोरा पोरींना एक प्रकारे थोबाडीतच मारली आहे .

म्हणजे "Objective वाल्या घोकंपट्टी वाल्या" अधिकाऱ्यांनी मागच्या 12 वर्षात महाराष्ट्राचा नक्कीच बिहार केला असावा 👉 हेच म्हणायचय तुम्हाला.

Upsc पूर्व+मुख्य पास होण्यासाठी घोकंपट्टी लागत नाही का.
Intro, conclusion, factual data लिहिण्यासाठी घोकंपट्टी लागत नाही का .
Upsc पूर्व परीक्षा पास व्हायला घोकंपट्टी लागत नाही का .


Descriptive पण चांगलं आहे आणि objective पण चांगलं आहे. पण आयोगाने paper evaluation मध्ये काय पराक्रम केलाय ते दिसत नाहीये का.

Descriptive घ्या, काही हरकत नाही. मस्त सुंदर अक्षरात पोर 250 मार्कांची उत्तर लिहितील, Upsc मध्ये पण टक्का वाढवतील. पण आधी Mpsc ने Descriptive साठीच infrastructure तरी नीट उभ कराव .
पोरांनी विश्वास तरी ठेवला पाहिजे ना Mpsc वर.
❤38🔥15👏4😐1
Forwarded from NSDsr
#Target 3 जानेवारी
🔴Group C पुर्व परीक्षेसाठी उपयुक्त
💰 गणेशोत्सवानिमित्त विशेष OFFER!
* Get 60% off
* Use Coupon Code - BAPPA
🚨गट ब पूर्व 2026 ला झालेला फायदा बघा -https://t.me/dheya_mpsc/22531

🚨गट ब पूर्व 2025 ला झालेला फायदा बघा- https://t.me/dheya_mpsc/21882

🚨गट क पूर्व 2025 ला झालेला फायदा बघा -https://t.me/dheya_mpsc/21948

🎯गट क पूर्व 2026 ला देखील नक्कीच फायदा होणारच🥳🥳

👉Admission साठी खालील App लिंकवर क्लिक करा व संयुक्त Batches या section मध्ये जा-https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu
❤2🔥1
Forwarded from NSDsr
DHEYAVEER Academy Combine Batch Reflection Group B Pre 2026.pdf
4.8 MB
🔴नुकत्याच झालेल्या गट-ब पूर्व परीक्षेत या Batch चा झालेला फायदा बघून घ्या 🤗
✅गट- क ला नक्कीच फायदा होणार🥳
❤2🔥1
Forwarded from NSDsr
Combine_Pre_GS_MISSION_65_Batch_2026_Workbook_Notes_Sample_PDF.pdf
7.9 MB
🔴अशाप्रकारे प्रत्येक विषयाच्या Workbook Notes मिळतील.
❤2🔥1
Forwarded from MPSC
SSM 2026 and Other Exam - Ann.pdf
516.4 KB
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
❤4
खरे गुरु असे असावेत...
प्रिय, डॉ अजित काकडे सर , आपण विद्यार्थ्यांसाठी कोणतीही पर्वा न करता केसेस अंगावर घेतल्या....तन मन धन अर्पण करून आंदोलनात सक्रिय सहभागी नोंदवला.... याबद्दल सर्व सामान्य स्पर्धा परीक्षा तयारी करणारा विद्यार्थी आपला कायम ऋणी असेल...
🙏🙏🙏🙏
🔥127❤55👍11🤝1
👆Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra
🔴शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही..

👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..
❤6🔥2
काय असते शेतकऱ्यांच्या जिवाची किंमत ?
१ हजार.....१० हजार.....की शून्य ?
व्यवस्थेचे बळी....!
💯5