🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14K subscribers
11.2K photos
82 videos
3.84K files
2.95K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
आखाडा 32– MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 (MPSC तलाठी)

"फक्त लढण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी..."

✔️Demo Test व Bootcamp साठी आजच Registration करा...

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
वर्षातील सर्वात मोठी ऑफर🧠

✔️Code :MANTRA

❤️@mpscexammantraoffice

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n
Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Many Congratulations अमोल चेमटे 💐💐💐

✔️SR Rank 6 & STI Rank 5

✔️Paper 2 :

82.75/100 (Historic Marks)


#CombineResult
#ExamMantra
#BestClass
#DrAjit
#Mpsc2025

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
काल सोसायटी मध्ये Commonkrait साप आढळला.यात काहीच विशेष नाही.😭

✔️पण विशेष हे आहे की आपल्या Parking जवळ सापडला.यातही काही विशेष नाहीच.😢

✔️विशेष हे आहे की माझा personal Telegram id हा Commonkrait आहे.😳

✔️तसे बघायला गेले तर हा एक योगायोग आहे पण ज्यांना विश्वास आहे त्यांना हे लक्षात येईल की Law Attraction नावाची एक संकल्पना आहे. आणि या आधी पण मला याची खूप वेळा प्रचिती आलेली आहे.

✔️तात्पर्य: कधी मजाक मध्ये पण negetive बोलू नये,तसा विचार करू नये. तश्या भावना मनामध्ये ठेवू नये.😭

✔️त्याने फायदा काहीच होत नाही झाले तर नुकसानच होत असते.

✔️So always think positive. याचा अर्थ असा मुळीच नाही की एखाद्या निर्णयाच्या नकारात्मक परिणामांचा विचार करू नये. तो करावाच आणि मगच निर्णय घ्यावा. पण एकदा का निर्णय घेतला की तन मन धन लावून तो सकारात्मकच होईल असा सतत करावा आणि तसेच प्रयत्नही करावेत.

✔️त्यामुळे मी नेहमी तुम्हाला फक्त Law of Attraction पुरते मर्यादित न ठेवता Law of Action(Dr Ajit's innovation) वर काम करायला सांगतो.

✔️तळटीप:ज्याला जेवढे पटेल तेवढे घ्यावे ज्यांना पटत नाही त्यांनी सोडून द्यावे....🙏🙏🙏

-Adv Dr Ajit D Kakde
(Exam Mantra)


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
900+ Cutoff सांगितला होता...


✔️Mpsc मधलं आपल्याला काय कळतं?🧠

https://www.youtube.com/live/YKUGzxLFpT8?si=sydIaAIq1nipk6Pl

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
👍42
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-पर्यावरण , महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2
Forwarded from EPFO Made Simple
⭐️⭐️

EPFO 2026 Exam


❤️Upsc Notification❤️

https://youtu.be/mCDEPZBeREs?si=7-t5JIr4MKcuPmV5

➡️Right Logical Approach(PYQ Based Mark Booster)

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@EPFO_MadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
निबंधात "महाराष्ट्र Topper",
आणि English मध्ये fail केलय.

हे असे कसे पेपर चेक केलेत आयोगाने.

हा कसला Descriptive pattern ?


@Thempscdecoded
😐15
Media is too big
VIEW IN TELEGRAM
लय मस्त moderation झालय दळवी साहेब .

computer नी लय भारी average score काढले आहेत.

जय Descriptive पॅटर्न 🫡

आयोगाच्या paper evaluation Team ला १०० तोफांची सलामी 🔥

@Thempscdecoded
🔥9😐1