🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.1K subscribers
11.2K photos
80 videos
3.84K files
2.94K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
5️⃣0️⃣8️⃣1️⃣

🏆MPSC तलाठी |AMVI | संयुक्त पूर्व 2026🎖️

महाराष्ट्रातील पहिल्या मराठी व इंग्रजी Medium Batches

💘सर्वात मोठी ऑफर : 50%
➡️Code: MANTRA⬅️


📹YouTube Demo📹

https://youtu.be/Oct6XEU-ZBs

📞WhatsApp📞

+918983537381 http://wa.link/ihqc7n

🟣Android App🟣

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

❤️Telegram❤️

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7👏1
Biology Class Notes @Exam Mantra.pdf
7.5 MB
विज्ञान Class Notes Sample Copy
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 118/2025 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2024- लिपिक टंकलेखक संवर्गाकरीता प्रतिक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
1👍1🙏1
आखाडा 32– MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 (MPSC तलाठी)

"फक्त लढण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी..."

✔️Demo Test व Bootcamp साठी आजच Registration करा...

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
वर्षातील सर्वात मोठी ऑफर🧠

✔️Code :MANTRA

❤️@mpscexammantraoffice

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n
Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Many Congratulations अमोल चेमटे 💐💐💐

✔️SR Rank 6 & STI Rank 5

✔️Paper 2 :

82.75/100 (Historic Marks)


#CombineResult
#ExamMantra
#BestClass
#DrAjit
#Mpsc2025

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
काल सोसायटी मध्ये Commonkrait साप आढळला.यात काहीच विशेष नाही.😭

✔️पण विशेष हे आहे की आपल्या Parking जवळ सापडला.यातही काही विशेष नाहीच.😢

✔️विशेष हे आहे की माझा personal Telegram id हा Commonkrait आहे.😳

✔️तसे बघायला गेले तर हा एक योगायोग आहे पण ज्यांना विश्वास आहे त्यांना हे लक्षात येईल की Law Attraction नावाची एक संकल्पना आहे. आणि या आधी पण मला याची खूप वेळा प्रचिती आलेली आहे.

✔️तात्पर्य: कधी मजाक मध्ये पण negetive बोलू नये,तसा विचार करू नये. तश्या भावना मनामध्ये ठेवू नये.😭

✔️त्याने फायदा काहीच होत नाही झाले तर नुकसानच होत असते.

✔️So always think positive. याचा अर्थ असा मुळीच नाही की एखाद्या निर्णयाच्या नकारात्मक परिणामांचा विचार करू नये. तो करावाच आणि मगच निर्णय घ्यावा. पण एकदा का निर्णय घेतला की तन मन धन लावून तो सकारात्मकच होईल असा सतत करावा आणि तसेच प्रयत्नही करावेत.

✔️त्यामुळे मी नेहमी तुम्हाला फक्त Law of Attraction पुरते मर्यादित न ठेवता Law of Action(Dr Ajit's innovation) वर काम करायला सांगतो.

✔️तळटीप:ज्याला जेवढे पटेल तेवढे घ्यावे ज्यांना पटत नाही त्यांनी सोडून द्यावे....🙏🙏🙏

-Adv Dr Ajit D Kakde
(Exam Mantra)


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11