🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14K subscribers
11.2K photos
82 videos
3.84K files
2.95K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
नसरापूर प्रकरण - तपास अधिकारी विजयमाला पवार .... योग्य तपास - योग्य शिक्षा... आज खरी वटपोर्णिमा साजरी झाली.
46👏5🙏5🔥2😐2
😄“निर्माण” शिष्यवृत्ती परीक्षा 2027-28😄

🎯स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

✔️10 विद्यार्थांना Residence सहित सर्व मोफत...

🗓परीक्षा दिनांक: 1 जुलै
✔️वेळ: सकाळी. 10:00 वा.

📢 नोंदणीसाठी खालील Form भरा:
https://forms.gle/eN7hAEDLdLeX7CENA

🟢WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n

📞8983537381/8788657440

Android App
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏1
Step no 1
App Download करून

1️⃣Simulation Test Box मधे जा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Step no 2

2️⃣Test series वर Click करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Step no 3

3️⃣ परीक्षा निवडा.

बरोबर 10 वाजता Test चालू होईल...

All the very best 👍👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
Forwarded from MPSC
011-2026 Gr-B Pre 2026 - Result.pdf
562.6 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
5
5_6228787432104402783 (1).pdf
679.7 KB
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाचा निकाल 🎉



कट ऑफ = 67 मार्क्स
🔥
आमचे मित्र PSI श्री सचिन क्षीरसागर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना... ओम शांती💐💐💐
🙏3315👏9
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दि.२० जुलै २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
शून्यापासून निकालापर्यंतचा परिपूर्ण Roadmap, Daily Schedule & Routine, Scientifically designed 3 Phased Plan & Right Strategy सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव Video...

✔️या Video मध्ये पहिल्याच प्रयत्नात ज्यांना Mpsc संयुक्त गट क पूर्व परीक्षेत निकालापर्यंत जायचे आहे त्यांच्या साठी Adv Dr Ajit Kakde सर MPSC Exam Mantra यांनी परिपूर्ण Roadmap दिलेला आहे.

✔️Video बघितल्यानंतर तुम्हाला लगेच पुढच्या क्षणापासून काय करायचे हे कळेल...

✔️MPSC Exam Mantra हे सर्वाधिक निकाल देणारे सर्वोत्तम मार्गदर्शन केंद्र आहे...

✔️आता तलाठी हे पद Mpsc मधून भरल्या जाणार आहे त्यामुळे आता आपल्याला Mpsc Pattern नुसार अभ्यास करावा लागेल.त्यांचे PYQ पासून Sources पर्यंत सर्वच नवीन करावे लागेल.

✔️या आधी ज्यांनी सरळसेवा TCS/IBPS पॅटर्न अभ्यास क्लास, मार्गदर्शन घेतले आहे त्यांनी लवकरात लवकर Mpsc Pattern ला जुळवून घ्यावे.

✔️हे सर्व वरील Video मध्ये खूप व्यवस्थित सांगितले आहे.

https://youtube.com/live/LQ_hIViwZSE?feature=share
https://youtube.com/live/LQ_hIViwZSE?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Talathi 2026 Bootcamp.pdf
36.5 MB
शून्यापासून निकालापर्यंतचा परिपूर्ण Roadmap, Daily Schedule & Routine, Scientifically designed 3 Phased Plan & Right Strategy सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव Video...

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
नमस्कार.....

👱‍♀️ लीलाई गर्ल्स हॉस्टेल....

🏡 मुलींसाठी राहण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण....

⭕️ एकाच छताखाली हॉस्टेल आणि अभ्यासिका.....

📱* आम्हाला नक्कीच खात्री आहे की, यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासात देता येईल.

🌟 * Library & Hostel Under Single roof
* Spacious Rooms
* Calm Atmosphere
* Biometric Entry System
* 24x7 CCTV Surveillance
* 24x7 Hot & Cold Water
* Individual Lockers
* Individual Light Board
* Individual Coupboard
* Induction System
* Daily Housekeeping
* Cloth Drying Stand
* Water Purifier
* Dining Area
* Free Wifi

☎️ ऑफिस नंबर - +918421576878

📱जवळील ठिकाणे -
1) रयत प्रबोधिनी क्लासेस - abc चौक
2) ज्ञानदीप क्लासेस - abc चौक
3) भगिरथ क्लासेस - केसरी वाडा
4) h v देसाई क्लासेस - abc चौक
5) शनिवार पेठ
6) नारायण पेठ
7) मनपा
8) सदाशिव पेठ
9) नवी पेठ

📱पत्ता - पहिला मजला, मंत्री हाईट वेलनेस मेडिकल च्या मागे बाजीराव रोड; शनिवार पेठ पुणे 411030

📍https://maps.app.goo.gl/b8cNXmV5bnNLu2hr9
3👍2
आज भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सर यांच्या नेतृत्वाखाली Mpsc सोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थांच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.

1. परीक्षा ऑफलाईनच राहाव्यात - हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला.
TCS/IBPS वर विद्यार्थ्यांचा विश्वास का नाही
- तलाठी भरतीतील प्रॉब्लेम्स
- Normalization मधील अडचणी
- 1 वर्षात स्वतःची Online यंत्रणा उभी करणं किती अवघड आहे. हे आवर्जून सांगितले.

2.राज्यसेवा Waiting List - यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी यातील
Technical अडचणी आयोगाने सांगितल्या मग त्यांना आम्ही DV नंतर Opting Out सारखी एक list लावावी असे सांगितली त्यावर तुमचे Solution तपासून Implement करायचं आश्वासन दिलं.

3. - Written पेपरमधील Marks Variation चा मुद्दा एका Forest Answer sheet RTI पेपरसह मुद्दा मांडला. त्यांनी त्यावर नक्की विचार करू असे सांगितले.

- GML बाबत विचारले असते आयोगाने असे सांगितले की नियम तयार झाले आहेत,पुढे अडचण येणार नाही.

4 - नेहमीच्या अडचणीसाठी जनसंपर्क अधिकारी पद निर्माण करण्याची मागणी केली.

5- Process Fast करून लवकर Joining मिळावी या साठी खूप सरात्मक Response मिळाला.

एकंदरीत आम्ही सकारात्मक बाबींसाठी नेहमीच तत्पर आहोत. विद्यार्थ्याच्या हिताचे काहीही असेल तर अवश्य कळवा असे सांगितले.

यावेळी डॉ अजित काकडे सर, अनिकेत पाटील सर, समाधान कोकाटे सर तसेच विद्यार्थी महेश माळी यांनी विद्यार्थांची भूमिका मांडली.

ही भेट घडवून आणल्याबद्दल आणि मुद्दे मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सर तसेच सचिन जायभाय सर यांचे मनापासून आभार.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10👍6👌3