Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Combine Gr B 2026 Pre Ans Key Exam Mantra.pdf
109.8 MB
❤️ संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2026❤️
https://youtube.com/live/uDppIZxlHSo?feature=share
https://youtube.com/live/uDppIZxlHSo?feature=share
@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://forms.gle/eN7hAEDLdLeX7CENA
+918983537381 http://wa.link/ihqc7n
📞8983537381/8788657440
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥1🙏1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://youtu.be/kpLv50hRALA
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Forwarded from MPSC
Mah. Gr. C. Pre. Exam 2026 - Detail Advt.pdf
30.6 MB
Forwarded from 🎯 MPSC LOGIC BOOSTER 📚
प्रति,
मा. अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC),
मुंबई.
विषय : गट-क व इतर भरती परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत विनंती.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केल्या जात आहेत. मात्र या पद्धतीमुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ऑनलाइन परीक्षेमुळे परीक्षा केंद्रे विद्यार्थ्यांच्या राहत्या ठिकाणापासून खूप दूर दिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास, निवास, आर्थिक खर्च तसेच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसतो.
तसेच ऑनलाइन परीक्षांमध्ये Normalization प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने शंका आणि असंतोष निर्माण होत आहे. वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या अवघडपणातील फरकामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. याशिवाय ऑनलाइन प्रक्रियेमुळे निकाल व संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासही बराच कालावधी लागतो.
ऑनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असून तांत्रिक अडचणी, संगणक प्रणालीवरील अवलंबित्व आणि परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनातील त्रुटी यांचा देखील परिणाम होत आहे.
सन २०२३ मध्ये सुमारे ७,००० पदांची मोठी भरती असतानाही गट-क पूर्व व मुख्य परीक्षा ऑफलाइन पद्धतीने यशस्वीरीत्या घेण्यात आल्या होत्या. त्या वेळी ऑफलाइन परीक्षा शक्य होत्या, तर यावेळीही त्या पद्धतीने परीक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आगामी गट-क व तत्सम भरती परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, ही नम्र विनंती.
आपण विद्यार्थ्यांच्या भावना व अडचणी लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य
Join https://t.me/MPSC_Logic_Booster

Telegram
🎯 MPSC LOGIC BOOSTER 📚
💥ध्येय तुमचे ,साथ आमची💥
Tanmay Mandarekar(CO1,Dy. CEO, ASO, Rank-6, राज्यसेवा 2025)
Avinash Shitole ('The Logic Booster', Combine Logic Booster & UPSC PYQ Booster पुस्तकांचे लेखक )
PYQ Analysis With Approach & Prediction
☎️ @AvinashShitole

❤7🙏2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
https://www.youtube.com/live/q2ymGFwLQaM?si=VOxqPftRZJYtHGi1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1🔥1
Forwarded from MPSC
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
👍3❤1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
👍3❤1
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
❤1
Forwarded from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

🙏1