Forwarded from 𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
GS 4.2 ATTITUDE English.pdf
287 KB
प्रिय विद्यार्थ्यांनो,
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी MPSC EXAM MANTRA च्या MAP (Mains Ascend Program) आणि SANKALP (Answer Writing & Personal Mentorship Program) या उपक्रमांना दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल व सकारात्मक अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
तथापि, अजूनही अनेक विद्यार्थी दर्जेदार नोट्स व उत्तरलेखन सरावाच्या शोधात आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, आपला मौल्यवान वेळ न दवडता त्वरित नियमित अभ्यास व उत्तरलेखनास प्रारंभ करावा.
दिनांक 8 जून 2026 पासून या दोन्ही उपक्रमांअंतर्गत विद्यार्थ्यांना दैनिक नोट्स, दैनिक उत्तरलेखन प्रश्न आणि नमुना उत्तरे सातत्याने उपलब्ध करून दिली जात आहेत. त्याचे काही नमुने सोबत जोडलेले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि परिणामकारक तयारी करायची आहे, त्यांच्यापर्यंत हा संदेश व नमुना नोट्स अवश्य पोहोचवा.
@WritingCapsule
❤7
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
- तुमचे नाव
- selection
- selection Exam/year
-Opting Out Post(असेल तर)
- Contact Number
https://wa.me/+918788657440
Adv Dr Ajit D kakde
(Exam mantra)
Google Form
https://forms.gle/P1WxCkjyuvP3Huuc7
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Google Docs
🌟 Your Success, Our Pride – तुमचं यश, आमचा अभिमान 🌟
Dear Candidate,
We at Dr. Ajit’s MPSC Exam Mantra (MPSC Made Simple) are proud of your success and would love to showcase your achievements! 🌟
If you have benefited in any way from MPSC Exam Mantra’s initiatives — such as Free YouTube Videos, Guidance Lectures…

👍2👏1
Forwarded from Ganeshn orp65pp9wup77o88 Gtyggtttghyyyuu
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026 साठी महत्त्वाचे पुरस्कार
दहा मिनिटात रिविजन
1.5 स्पीडने बघावा
https://youtu.be/iBRH7R6P4Tw
दहा मिनिटात रिविजन
1.5 स्पीडने बघावा
https://youtu.be/iBRH7R6P4Tw
YouTube
महत्त्वाचे पुरस्कार! important awards!#mpscshorts #mpsc #ytshorts #currentaffairs #mahatet #gs #gk
महत्त्वाचे पुरस्कार! important awards!#mpscshorts #mpsc #ytshorts #currentaffairs #mahatet #gs #gk
## 📝 व्हिडिओ डिस्क्रिप्शन (Video Description)
*शीर्षक (Title) पर्याय:*
* MPSC चालू घडामोडी २०२५-२६ | 20 Mins Fast Revision | Current Affairs for MPSC
*…
## 📝 व्हिडिओ डिस्क्रिप्शन (Video Description)
*शीर्षक (Title) पर्याय:*
* MPSC चालू घडामोडी २०२५-२६ | 20 Mins Fast Revision | Current Affairs for MPSC
*…
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Combine Gr B 2026 Pre Ans Key Exam Mantra.pdf
109.8 MB
❤️ संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2026❤️
https://youtube.com/live/uDppIZxlHSo?feature=share
https://youtube.com/live/uDppIZxlHSo?feature=share
@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://forms.gle/eN7hAEDLdLeX7CENA
+918983537381 http://wa.link/ihqc7n
📞8983537381/8788657440
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥1🙏1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://youtu.be/kpLv50hRALA
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Forwarded from MPSC
Mah. Gr. C. Pre. Exam 2026 - Detail Advt.pdf
30.6 MB
Forwarded from 🎯 MPSC LOGIC BOOSTER 📚
प्रति,
मा. अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC),
मुंबई.
विषय : गट-क व इतर भरती परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत विनंती.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केल्या जात आहेत. मात्र या पद्धतीमुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ऑनलाइन परीक्षेमुळे परीक्षा केंद्रे विद्यार्थ्यांच्या राहत्या ठिकाणापासून खूप दूर दिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास, निवास, आर्थिक खर्च तसेच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसतो.
तसेच ऑनलाइन परीक्षांमध्ये Normalization प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने शंका आणि असंतोष निर्माण होत आहे. वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या अवघडपणातील फरकामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. याशिवाय ऑनलाइन प्रक्रियेमुळे निकाल व संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासही बराच कालावधी लागतो.
ऑनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असून तांत्रिक अडचणी, संगणक प्रणालीवरील अवलंबित्व आणि परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनातील त्रुटी यांचा देखील परिणाम होत आहे.
सन २०२३ मध्ये सुमारे ७,००० पदांची मोठी भरती असतानाही गट-क पूर्व व मुख्य परीक्षा ऑफलाइन पद्धतीने यशस्वीरीत्या घेण्यात आल्या होत्या. त्या वेळी ऑफलाइन परीक्षा शक्य होत्या, तर यावेळीही त्या पद्धतीने परीक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आगामी गट-क व तत्सम भरती परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, ही नम्र विनंती.
आपण विद्यार्थ्यांच्या भावना व अडचणी लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य
Join https://t.me/MPSC_Logic_Booster

Telegram
🎯 MPSC LOGIC BOOSTER 📚
💥ध्येय तुमचे ,साथ आमची💥
Tanmay Mandarekar(CO1,Dy. CEO, ASO, Rank-6, राज्यसेवा 2025)
Avinash Shitole ('The Logic Booster', Combine Logic Booster & UPSC PYQ Booster पुस्तकांचे लेखक )
PYQ Analysis With Approach & Prediction
☎️ @AvinashShitole

❤7🙏2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
https://www.youtube.com/live/q2ymGFwLQaM?si=VOxqPftRZJYtHGi1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1🔥1
Forwarded from MPSC
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
👍3❤1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
👍3❤1
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
❤1
Forwarded from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45