🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14K subscribers
11.2K photos
82 videos
3.84K files
2.95K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
संबोधी महाराष्ट्र अकॅडमी तर्फे आज विश्वरत्न, विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केला. मला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मान दिला त्या बद्दल आयोजकांचे खूप खूप आभार....🙏🙏🙏

✔️कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांचा सत्कार पण आयोजित केला होता.

✔️यावेळी आपन एक Current Mantra Based Quize घेतली व Prize मध्ये आपले Books दिले.यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏54
MPSC Mains 2025 तसेच 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे.

✔️यामध्ये आजच झालेल्या GS 1 Paper या paper चे Dr Ajit Kakde Sir यांनी सविस्तर विश्लेषण व चर्चा केलेली आहे.

✔️तसेच 2026 ल असेच प्रश्न येतील का?...

@MpscMadeSimple

https://youtu.be/4tn9IFjbXCo
https://youtu.be/4tn9IFjbXCo
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍2🙏1
Forwarded from General Science by Dr Ajit
Living Fossil & Ephendra
यावर प्रश्न येऊ शकतो.
Concept Session मध्ये Explain केलेली आहे.


✔️ नावे Note करून ठेवा...

#ScienceSimplified
#DrAjit
#ExamMantra
#BestClass

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सध्या तरी १५+ प्रश्न आपल्या सराव Test Series मधील आहेत.बाकीचे हळू हळू टाकले जातील...

Day 1 पासून म्हणजे आपला सावधान वाल्या Video पासून आपण जे सांगितले तेच झाले..

✔️आपण दिलेल्या जवळपास Major Themes मधूनच Paper आहे..

✔️Descriptive साठी Exam Mantra शिवाय पर्याय नाही... - विद्यार्थी

✔️Exam Mantra= Result
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏1