🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14K subscribers
11.2K photos
82 videos
3.84K files
2.95K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Final Cutoff आपण 53+-2 सांगितला होता..

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥53😐2
अजून असे खुप विद्यार्थी आहेत. मला सर्व इथे Share करणे शक्य नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही काहीही करा(किती Batch लावा, पुस्तक पाठ करा)शेवटी मार्क वाढण्यासाठी आणि Final list मध्ये येण्यासाठी Approach ल पर्याय नाही....


Mpsc Approach Batch Feedback


✔️परीक्षा कोणतीही असो, Marks वाढवण्याचे रामबाण औषध: ठोकताळे(Right Logical Approach)

"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)
💯

✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए क्या होत
जब चिड़ियां चुग गई खेत"


😄 Approach Is giving the Lead you Need..🧠

📹YouTube Demo📹

https://youtu.be/U2V8e2iqVfQ

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims
#MpscGrammar
#EnglishGrammar
#व्याकरण
#PYQApproach
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Mission AMVI 2026
ज्यांना Seriously येणाऱ्या Mpsc AMVI Exam 2026 ची तयारी तयारी करायची आहे फक्त त्यांनीच Group Join करा.

✔️इथे तुम्हाला Prelims पासून Joining पर्यंत सर्व Experts कडून मार्गदर्शन केले जाईल.

✔️Non Serious Candidates will be strictly prohibited and banned from this group....😭

https://t.me/+AXj-QS21A4w2MGM1
https://t.me/+AXj-QS21A4w2MGM1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार साहेबानां भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏10👍1
❤️Toppers Essay❤️


✔️प्रभावशाली निबंध कसा लिहावा?
✔️Step BY Step⭐️
Live Demo


https://youtu.be/FEAokIGIWNk
https://youtu.be/FEAokIGIWNk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🙏3👍1
❤️Carpe Diem❤️


✔️Mock Test

✔️नुसत्या Mock Test देऊन फायदा नाही. सगळे सांगतात म्हणून Test सोडवण्याने Mark वाढणार नाहीत. त्यासाठी त्यावर काम करावे लागेल.

✔️Analysis करून चुकलेल्या प्रश्नावर Solution काढणे गरजेचे आहे. परत त्या चुका होऊ नये यासाठी काम करणे गरजेचे आहे.

#संकल्प Mentorship
#MockTest
#Analysis
#RightGuidance
#MpscExamMantra
#DrAjit

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🙏1
Forwarded from Essay & Ethics 2.0 Mains 2026
Essay Session 6 Lecture.pdf
3.8 MB
काल कोणीतरी विचारले की Essay मधे Points कसे Generate करायचे? आणि Analysis कसे करायचे?
या Essay मधे War चा Impact आणि त्याचे Analysis दिलेले आहे ते बघून घ्या.


Join:
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥰1
विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव नवीन Courses ❤️


❤️संयुक्त मुख्य परीक्षा 2025❤️

1️⃣समग्र GS (Paper 1)

2️⃣ Approach ठोकताळे

📞WhatsApp📞

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2👍1🙏1
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 👉31 मार्च 2026

🖇️ Online Apply Link :

https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/
1
❤️Carpe Diem ❤️


✔️Test Series Scam🧠

✔️Free च्या नावाखाली अत्यंत निकृष्ट आणि Mpsc Paper चा काहीही संबंध नसलेले Paper काढून Publicity Stunt केलेल्या Test Series मुळे मागच्या Exam ल खूप जणांची Pre निघाली नाही.अर्थातच तेच एकमेव कारण नाही पण त्यात त्याचा मोठा वाटा होता.

✔️2024 चा paper प्रमाण ठेवून अत्यंत सोपे पेपर काढून विद्यार्थ्यांना pseudo confidence देऊन अंधारात ठेवले गेले. 2025 चा सोपा येणार नाही हे मी सारखे सांगत होतो आणि तसेच झाले पण.त्यामुळे 75+ चे टार्गेट घेऊन गेलेले खूप जण Paper बघूनच विचलित झाले.

✔️याउलट आपण आपले आखाडा Test Series चे Paper थोडे Prediction करून Difficult level (Mpsc 2025 Paper) ठेवल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना Test Series सोडवताना अडचण गेली पण Final Paper ला फायदा झाला आणि चांगल्या मार्कांनी Prelims निघाली.

✔️अत्यंत महत्वाचे Observation...🧠

✔️कोणतीही गोष्ट free मिळाली की आपल्याला त्याचे तेवढे महत्व नसते.आपण त्याला Casually घेतो. आणि हाच Attitude आणि Casual Temperament Carry forward होते व Final Paper ल खूप मोठे नुकसान होते.

✔️बरं Free हे नेहमीच Free असते का?तर अजिबात नाही. ती फक्त एक Promotional/ Marketing Style असते. एकदा का Reach वाढला किंवा अपेक्षित वर्ग जोडला गेला की त्याला व्यावसायिक रूप येतेच मग ते Fees च्या माध्यमातून असू द्या किंवा App Maintenance Charges म्हणून घेवू द्या. शेवटी मिळणार तर पैसेच आहेत.🧠

✔️आपणही Free Demo Test घेतल्या मात्र पुढील Test साठी Fees घेतली.

✔️नेहमीच्या अनुभवातील एक उदाहरण घेऊन बघू. हॉटेल मध्ये गेल्यावर आपण जेवताना free मिळणाऱ्या पदार्थांचा कधीच विचार करत नाही. कांदा लिंबू etc बऱ्याच वेळेला ताटात तसेच पडून असतात.कारण ते Free असतात.त्याचे वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत.याउलट कितीही पोट भरले तरीही आपण Paneer किंवा Chicken ताटात शिल्लक ठेवत नाही कारण आपण त्याचे पैसे मोजत असतो.हीच बाब Free च्या बाबतीत होते.

✔️बरेच जण एक गोष्ट प्रकर्षाने सांगतत की सर Mock Test मध्ये 75 पेक्षा कमी कधीच पडत नाहीत मात्र Final Paper ल 50 पण Cross होत नाहीत.त्याचे उत्तर वर आहे.Seriousness हा अभ्यासापासूनच पाहिजे. तरच तो final Paper ल Carry forward होतो. नाहीतर इकडे कितीही उद्या मारल्या तरी final ल गटांगळीच खाणार हे मात्र नक्की...

✔️असो तुम्ही सर्व हुशार आहात.जास्त सांगण्याची गरज नाही.अजून एक पंच वार्षिक नको असेल तर Scams पासून दूर रहा. विचार करून निर्णय घ्या. सद्सदविवेक बुद्धीचा वापर करा.

✔️तुम्हाला आगामी सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

#FreeTestScams
#ChooseWisely
#ChooseBest
#ChooseAkhada
#AkhadaTestSeries
#MpscExamMantra
#BestTestSeries

-Adv Dr Ajit D Kakde
(Mpsc Exam Mantra)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🙏3👌1
Group B Demo Test Series Feedback.pdf
3.3 MB
आपल्या Test Series बद्दल विद्यार्थ्याचे Feedback💘


#PYQApproach
#व्याकरण
#CombinePrelims
#ठोकताळे
#Approach
#BestTestSeries
#MpscTestSeries
#MpscExamMantra
#DrAjitKakde
#MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
💘Students Feedback on Demo Test💘


#MpscExamMantra
#संयुक्त ची तालीम
#आखाडा टेस्ट Series
#CombinePrelims
#MpscPrelims
#Quality
#MpscSimulationTest
#Feedback
#Questions
#MpscApproach
#DrAjit
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😄संयुक्त पूर्व परीक्षा 2026😄


❤️PYQ ची चिरफाड(Dissection)

1️⃣2020 ते 2025 पेपरचे सर्व 600 प्रश्न
2️⃣PYQ Elimination Techniques सह Content Analysis,
3️⃣Dr Ajit's 70:30 Formula Decoding through PYQ (Syllabus Hotspots),
4️⃣PYQ through आगामी प्रश्नांचा शोध,
Paper Setter चा Mindset Decode करण्याचा प्रयत्न,
5️⃣Content च्या Printed PDFs सहित Video

📎Sample Pdf🔑

Click Here

📱WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqLc7n


❤️Android App❤️

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Combine 2022 Pre Set A.pdf
11.4 MB
संयुक्त पूर्व परीक्षा 2025
PYQ ची चिरफाड (Dissection)
Sample Pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज फडतरे यांचे खूप खूप अभिनंदन व कौतुक....💐💐💐💐

✔️Rank 5 ASO 2024

✔️Paper 1: 87.5 (Topper)


#Feedback
#Approach
#Combine
#MpscExamMantra
#संयुक्तची तालीम
#जिंकण्याची तयारी
#MpscExamMantra
#Result:ExamMantra
#DrAjit
#BestGuidance
#BestClass
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4