🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14K subscribers
11.2K photos
82 videos
3.84K files
2.95K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
New_Advertistment_222_Post_-_Marathi.pdf
390.7 KB
छत्रपती संभाजीनगर महापालिका जाहिरात

Join:@MpscExpress
2👍2
Your Success, Our Pride- तुमचं यश, आमचा अभिमान

✔️सर्व गुणवंतांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐

तुमच्या या यशाचा गौरव करण्यासाठी व पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हा फॉर्म भरावा.

https://forms.gle/P1WxCkjyuvP3Huuc7
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती 🙏🙏
👍3
Current Mantra sample copy-1.pdf
16.1 MB
Mpsc Exam Mantra चे Revolutionary current Book


✔️Current Mantra(CM) Sample Pdf

🎖️पहिल्याच आवृत्ती मध्ये Out off Stock झालेले चालू घडामोडीचे एकमवे Book

वैशिष्ट्ये:

१)१५ महिन्यांच्या चालू घडामोडी मासिक स्वरूपात उपलब्ध करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले पुस्तक.

२)Pib,GK Today सह सर्व महत्त्वाच्या संदर्भाचे Snapshots व Pelletes

३)Revision Friendly,To the Point & Exam Oriented Book

)"Minimum Content with Maximum Reflection" वर आधारित

५)कमी Pages मध्ये सर्व महत्त्वाच्या घडामोडी cover करणारे एकमेव पुस्तक.

Limited Copies💙

संपर्क:
आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415

✔️Pre Booking साठी
👉Click Here


💎Android App💎

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2👍1🙏1
बृहन्मुंबई महानगरपालिका 🔥🔥

विभागीय कामगार व कल्याण अधिकारी (गट ब) 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
2🙏1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
कंदहार पासून आसाम पर्यंत व काश्मिर पासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेले अशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे मोगल साम्राज्य .... बाबर. हुमायूं, अकबर, जहाँगीर, शहाजहान, औरंगजेब....तैमुरलंगाचा वारसा सांगणार्या मोगल साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहचण्यास मोगलांच्या सहा पिढ्या खर्ची पडल्या परंतु मोगली साम्राज्याच्या विशाल साम्राज्याचा भक्कम पाया तहसनहस करण्याची
किमया छत्रपती शिवरायांनी अवघ्या एका पिढीतच करून दाखवली.

---------------------------------------------------
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
जय शिवराय...🙏🚩
---------------------------------------------------

शिवराय मनामनात...
शिवजयंती घराघरात...

# जगात_भारी_१९_फेब्रूवारी
# घरोघरी_शिवजयंती
13
❤️महाराष्ट्र गट क सेवा 2026 जाहिरात जवळपास 1500+ पद संख्या.🤞

बाकी लवकरच कळवले जाईल.

Join
👉@MpscExpress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21😐10🆒4🔥32👏1
❤️Geology सर्व एकच ठिकाणी देणारी बॅच

✔️12 Feb पासून चालू....

बॅच मध्ये काय मिळणार?

1️⃣Lectures च्या माध्यमातून पूर्ण Syllabus Cover केला जाणार.

2️⃣PDF Notes

3️⃣Mentorship

4️⃣Practice Tests

5️⃣परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे सर्वच...

Orientation Session

https://youtube.com/live/TV5vZq9RFYk?feature=share

Lecture 1

https://youtube.com/live/B6gR2Y-DTF4?feature=share

✔️Limited Seats
✔️Enroll now

✔️Batch मध्ये सहभागी होण्यासाठी Office ल भेट द्या किंवा खालील number वर Call करा.

❤️To Enroll
@mpscexammantraoffice

🟢WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
Ethics Mantra English Book Sample copy-1.pdf
23.1 MB
❤️Ethics Mantra Book❤️


❤️Available Now

Features


1️⃣Designed specifically for MPSC/UPSC Ethics preparation.

2️⃣Covers major thinkers & philosophers with theories and key quotes.

3️⃣Uses colourful diagrams & visual tools for easy understanding and retention.

4️⃣Introduces a 7-step structured approach for solving case studies.

5️⃣Blends theory + practice + stories + visuals + applied ethics.

6️⃣Provides a student-friendly, exam-oriented,comprehensive guide.

Limited Copies,Exclusively for MAP & Ethics Mantra Module Students.

❤️Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏2👍1
आखाडा Test Series
-पहिल्याच प्रयत्नांत विद्यार्थीप्रिय झालेली एकमेव Test Series.

✔️तेवढ्याच विश्वासाने व ताकतीने चालू आहे आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीला येत आहे.🙏🙏🙏

✔️आजची Test सकाळी Regular वेळ :10 वाजता होईल....

#QualityQuestions
#Akhada
#MpscExamMantra
#BestTestSeries
#FavouriteTestSeries
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
❤️अत्यंत महत्त्वाचे Videos❤️


✔️हे तुम्हाला कोणीही कधीही कुठेही शिकवणार नाही किंवा सांगणार नाही...😭

1️⃣परिक्षेची तयारी कशी करावी?
https://youtu.be/WrO2rE7SGW8

2️⃣अभ्यासाचे वेळापत्रक व नियोजन
https://youtu.be/5YTc6vraRYg

3️⃣Revision कशी करावी?
https://youtu.be/9XJE2ZAZK_0

4️⃣Notes कश्या काढाव्या?
https://youtu.be/WxPQ_10V7hE

❤️Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
उद्या निकालाची शक्यता आहे.

Join:@MpscExpress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏12👍2😐2
वारकरी संप्रदायाचा प्रथेप्रमाणे पहिली copy विठ्ठला चरणी अर्पण💐💐💐

➡️Ethics Mantra
Now Available
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11🙏2
📢नवे प्रकाशन: Ethics Mantra📚
​MPSC आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी! Ethics Mantra (English)या पुस्तकाचे नुकतेच दिमाखात प्रकाशन झाले आहे.

✔️​प्रकाशन सोहळ्याचे खास आकर्षण:
​या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. संदीप साठे सर, Joint Commissioner, Income Tax, Pune यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

✔️​पुस्तकाची वैशिष्ट्ये:
उपयुक्तता: UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे.

संपादक: ॲड. डॉ. अजित शारदा दिगंबरराव काकडे (Ex. Asst. Commdt. UPSC).

#BestBookForEthics
#EthicsMantra
#MpscMains
#MpscEthics
#MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2