🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.4K subscribers
11.1K photos
78 videos
3.81K files
2.88K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
आपलं झालंय..!!आपल्याला काय करायचंय खालच्यांच..!! ही बघ्याची भूमिका महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या राजपत्रित अधिकाऱ्यांना शोभणारी नाही..सध्याची परिस्थिती पाहता ज्यांनी आपल्याएवढीच मेहनत घेतली परंतु PML मध्ये फक्त काही मार्क्स ने नाही येऊ शकले त्यांचं भविष्य अंधारात दिसतंय..आपला पॅटर्न गेलाय आता..आपल्या या पॅटर्न च्या सवंगड्यांना अस एकट वाऱ्यावर सोडण आपल्याला खरंच शोभणारं आहे का..??त्यांना हतबल पाहून खरंच दुःख होत आहे..सगळ्यांनी optout साठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे..ज्यांचे कोणाचे अधिकारी मित्र optout करू शकतात त्यांनी कृपया त्यांच्याकडे पाठपुरावा करा व optout करवून घ्या..जेणेकरून यामुळे निवड होऊ शकणाऱ्या आपल्या शेवटच्या सवंगड्याच व त्याच्या कुटुंबाच कल्याण होईल..
जय महाराष्ट्र..🙏
27👍7
जशी चंपीकेशी खुले फुल जाई।
भली शौभली ज्यास जाया जिजाई॥
जिचे कीर्तीचा चंबु जंबुद्विपाला।
करी साऊली माऊली मुलाला॥

-- जयराम पिंडे ( राधामाधव विलासचंपु )

नतमस्तक 🙏🌸🚩
20🥰2👍1
Forwarded from MPSC
First_Answer_Key_of_Maharashtra_Group_B_Non_Gazzeted_Services_Combined.pdf
557.5 KB
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
श्री लक्ष्मण झोरे साहेब (ARTO) यांनी

सामाजिक भान ठेऊन ACST हे पद

Optout केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद💐💐
🙏124👍3
श्री महेश चोथे साहेब (ARTO) यांनी

सामाजिक भान ठेऊन ACST हे पद

Optout केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद💐💐
👍135
तृप्ती दुरुगकर मॅडम(BDO) यांनी

सामाजिक भान ठेऊन ACST हे पद

Optout केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद💐💐
👍96🥰3
#RSOptOut 👍

सर्व अधिकारी मित्र–मैत्रिणींना एक नम्र आणि मनापासून विनंती —

आपण सर्वजण प्रशासनाचा भाग आहोत. त्यामुळे केवळ आपल्या यशापुरते न थांबता, आपल्यातील सामाजिक बांधिलकी जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्यांनी यावर्षी राज्‍यसेवा 2024 मध्ये पुन्हा निवड मिळवली आहे आणि सध्या सेवेत आहात, त्यांनी कृपया संवेदनशीलतेने विचार करून Opt Out करावा, ही कळकळीची विनंती.

यामुळे केवळ एक पोस्ट रिकामी होणार नाही, तर खालच्या रँकवरील अनेक मेहनती उमेदवारांच्या आयुष्याला दिशा मिळेल.

माझा स्वतःचा अनुभव सांगायचा तर —
2022 च्या राज्यसेवेत माझी पोस्ट 0 मार्क्सने गेली. त्या वेळी अनेक ओळखीच्या मैत्रिणींनी Opt Out केले नाही. 2022 मधील तब्बल 55 उमेदवारांनी जॉईन न केल्यानंतरही, 2024 ची मेन्स परीक्षा तोंडावर असताना आम्हाला मंत्रालयात जाऊन दुसऱ्यांदा Opt Out आणि Waiting List साठी अथक प्रयत्न करावे लागले.

फक्त 0 मार्क्ससाठी आणखी 2 वर्षे या प्रक्रियेत अडकून राहणे, अभ्यास सुरू ठेवणे, मानसिक ताण सहन करणे — हे फक्त परीक्षा देणाऱ्यांनाच कळू शकते.

आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खूप संघर्ष केला आहे, याचा आम्हाला मनापासून आदर आहे. पण आज तुमच्या एका निर्णयामुळे कोणाचा तरी संघर्ष संपून त्याच्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते.

जे अधिकारी मित्र–मैत्रिणी सहजपणे Opt Out करून इतरांना प्रशासनात येण्याची संधी देतील, अशा सर्व विवेकी आणि संवेदनशील व्यक्तींविषयी नितांत आदर असेल. 💯

चला, केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर जबाबदार माणूस म्हणूनही आपली ओळख जपूया.

🙏
14🔥6👍2🙏1
आमचे परममित्र श्री. प्रदीप गायकवाड(STI )यांनी MPSC 2024 परीक्षेतून “नियंत्रण अधिकारी” या पदाचे Opting Out करून, एका गरिब होतकरू विद्यार्थ्याचे नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत सामाजिक जाणिवेतून आणि मोठ्या मनाने निर्णय घेतला.
हा निर्णय केवळ वैयक्तिक नाही, तर मानवतेचा, संवेदनशीलतेचा आणि समाजहिताचा आदर्श आहे.
अशा महान विचारसरणीला व सकारात्मक कृतीला मनापासून सलाम आणि हार्दिक अभिनंदन! 🙏
तुमचा हा प्रेरणादायी निर्णय अनेकांसाठी मार्गदर्शक ठरेल. 🌿
🔥173
श्री प्रदीप विशे सरांनी optout केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार💐💐💐
👍15🔥41
Thank you so much Tushar🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👏41
श्री हरिश्चंद्र भोये साहेब (ARTO) यांनी

सामाजिक भान ठेऊन BDO हे पद

Optout केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद💐💐
7👏5
शर्विका राऊत मॅडम(ACST) यांनी 

सामाजिक भान ठेऊन EX DYSP हे पद

Optout केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद💐💐
🔥112
श्री निखिल धांडगे साहेब (ARTO) यांनी

सामाजिक भान ठेऊन BDO हे पद

Optout केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद💐💐
🔥131
😄 Mpsc Prelims Bootcamp 😄


✔️15 Jan 5 Pm
गुरुवार
@Pune

✔️Prelims चे तंत्र व पास होण्याचा कानमंत्र

✔️Registration Compulsory👇
❤️Telegram❤️

@mpscexammantraoffice
🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍2
आज Opt Out प्रक्रियेसाठी अविनाश लोढे DC, विकास कर्डिले DC, सनम लामकाने समाजकल्याण अधिकारी यांनी खूप मदत केली. यांचे तसेच ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत केली त्या सर्वांचे खूप खूप आभार.🙏🙏🙏

✔️ विनंतीला मान देत क्षणाचाही विलंब न लावता आरती चव्हाण यांनी सुरवातीलाच No Preference देऊन एका विद्यार्थिनीला पहिल्याच List मध्ये अधिकारी होण्याचा मान मिळवून दिला याबद्दल त्यांचे विशेष आभार 🙏🙏🙏

✔️आणि विनंतीचा मान ठेवून ज्यांनी Opt Out केले त्यांचे सर्वांच्या वतीने खूप खूप आभार.🙏🙏🙏

✔️मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे प्रयत्न मी बघितले आहेत. त्यात काहींना Post मिळेल आणि काहींना कदाचित मिळणार पण नाही.😢

✔️शेवटी प्रयत्न करणे आपल्या हातात होते आणि तुम्ही सर्वांनी ते केले.

✔️पुढील वाटचालीसाठी तसेच पुढील यादी साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9🔥3