Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
YouTube
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 | Expected Cutoff | 2ñd Answer key आली #mpscexammantra #mpscmotivation
📣या Video मध्ये डॉ. अजित काकडे सर यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 च्या अंतिम उत्तरतालिका आल्या नंतर विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये पडलेला फरक आणि Cutoff विषयी सविस्तर चर्चा केली आहे.
✓राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 🎯 Cutoff किती लागेल?
✓मार्क्स कमी झालेत…
✓राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 🎯 Cutoff किती लागेल?
✓मार्क्स कमी झालेत…
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
❤️ To Enroll
@mpscexammantraoffice
🟢 WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
https://t.me/MPSCmadeSimple
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
🎯राज्यसेवा provisional list 2024
विषय: मिशन 'Opt-Out' - एका स्वप्नासाठी, एका आयुष्यासाठी! 🙏
नमस्कार मित्रांनो,
राज्यसेवा २०२४ ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे आणि ७ जानेवारीपासून आयोगाने 'Opt-Out' ची लिंकही उपलब्ध करून दिली आहे. ही वेळ केवळ एका लिंकवर क्लिक करण्याची नाही, तर एका उमेदवाराच्या आयुष्याचा विचार करण्याची आहे.
माझी सर्व यशस्वी उमेदवारांना कळकळीची विनंती आहे - जर तुम्हाला तुमची हवी असलेली पोस्ट मिळाली असेल किंवा तुम्ही आधीच चांगल्या पदावर कार्यरत असाल आणि ही पोस्ट घेणार नसाल, तर कृपया 'Opt-Out' चा पर्याय नक्की निवडा. "नंतर बघू" किंवा "कन्फ्युजन आहे" म्हणून घेतलेला तुमचा एक छोटासा निर्णय एका गरजू उमेदवाराचे हक्काचे पद हिरावून घेऊ शकतो.
2022 च्या ज्या 54 पोस्ट lapse झाल्या होत्या त्या अजून सुद्धा काठावर असणाऱ्या कितीतरी उमेदवारांच्या डोळ्यातील अश्रू मध्ये दिसत आहेत....0.25,0.50,1 मार्क्स ने पदाला मुकलेल्या विद्यार्थ्यांची मेहनत आणि परिश्रम एका पोस्ट होल्डर पेक्षा कमी नसते......त्यामुळे नक्कीच आपल्या भावंडांचा विचार करा व 2022 सारखी परिस्थिती उद्भवणार नाही याच्यासाठी आपण सगळेच पूर्ण प्रयत्नशील राहू...
लक्षात ठेवा, १३ जानेवारी ही शेवटची तारीख आहे. तुमच्या एका निर्णयामुळे एका घराचा दिवा उजळू शकतो, एका कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. राजपत्रित अधिकारी होण्यासाठीची ही शेवटची संधी आहे, यानंतर अशी संधी पुन्हा नाही.
आपल्या एका कृतीमुळे जर कोणाचे आयुष्य घडत असेल, तर त्यापेक्षा मोठे पुण्य दुसरे कोणतेच नाही. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या आणि 'मिशन Opt-Out' यशस्वी करा!
एक पद... एक आयुष्य! 🎯
धन्यवाद 🙏

❤15😐11
Forwarded from Mission Opt Out :Dare To Care
YouTube
Mpsc Opting Out एक सामाजिक भान🙏by Dr.Ajit Kakde Sir#mpscexammantra #mpscmotivation #combineprelim
या व्हिडिओमध्ये डॉ.अजित काकडे सर MPSC Opting Out एक "सामाजिक भान" या विषयावर चर्चा करणार आहेत व राज्यसेवा परीक्षा 2024 च्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
#mpsc #new pattern #study #descriptive pattern #Mpsc syllabus…

💯3❤1
एक सरकारी नोकरी म्हणजे केवळ नोकरी नसते तर त्या कुटुंबाचं स्वप्न असतं याची जाणीव ठेवत आणि सामाजिक भान राखत आपल्या चॅनलच्या मार्गदर्शक आणि कक्ष अधिकारी आरती जाधव मॅडम यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या निवड प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार 🙏💐...
❤21🙏7👏1
🔰 My Strategy: गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025
1)First Sense is Last Sense: स्वतःवर विश्वास ठेवा : प्रश्न वाचल्यावर जो पर्याय सर्वात आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.
जास्त डोके लावून सोडवले प्रश्न चुकतात हा माझा अनुभव आहे.
2) Elimination Method काळजीपूर्वक वापरा. बहुपर्यायी व जोड्या लावा इत्यादी प्रश्नात योग्य पर्याय हेरून लवकर उत्तर काढावे.
3) शेवटी गोल करू नका
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या,
ह्यामुळे तुमचे साधारण 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही गणित व बुद्धिमत्ता चे प्रश्न सोडवताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व series चुकवतात आणि वेळ देखील वाया जातो.
4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे फालतू प्रश्न Skip करा.
5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.
6) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना भीती वाटते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपले प्रेरणास्थान आठवा.
👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.
7) Avoid Silly Mistakes:
प्रश्न नीट वाचत चला .
गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा.
चूक /अचूक इ. शब्दाला underline करून Option select करा.
8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांसोबत जमवून फालतू गप्पा मारणे टाळा.त्यापेक्षा या काळात चालू घडामोडी इत्यादी घटक वाचले तर फायदा होईल
9) तुक्के कसे माराल?:
सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे Option जर एकच येत असतील ,तर प्रश्न पुन्हा नीट वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .
पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.
आपणा सर्वांना पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏
- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime (Rank 11 th)
ASO 2023(Rank 38)
@MPSCExpress

❤6🔥6
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
आज झालेला गट क पूर्व परीक्षा 2025 paper कसा होता? @MpscExamMantra
Anonymous Poll
17%
Poll Check
27%
Easy सोपा
33%
Moderate(ठीक)
7%
Difficult अवघड
13%
Group B पेक्षा सोपा
3%
गट क 2024 सारखाच
❤5
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
पेपर कसा होता?
https://youtube.com/shorts/TqCxUvmtgLk?si=Jn4t9sH6fY5yftuS
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०२५
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
❤4
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
आपलं झालंय..!!आपल्याला काय करायचंय खालच्यांच..!! ही बघ्याची भूमिका महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या राजपत्रित अधिकाऱ्यांना शोभणारी नाही..सध्याची परिस्थिती पाहता ज्यांनी आपल्याएवढीच मेहनत घेतली परंतु PML मध्ये फक्त काही मार्क्स ने नाही येऊ शकले त्यांचं भविष्य अंधारात दिसतंय..आपला पॅटर्न गेलाय आता..आपल्या या पॅटर्न च्या सवंगड्यांना अस एकट वाऱ्यावर सोडण आपल्याला खरंच शोभणारं आहे का..??त्यांना हतबल पाहून खरंच दुःख होत आहे..सगळ्यांनी optout साठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे..ज्यांचे कोणाचे अधिकारी मित्र optout करू शकतात त्यांनी कृपया त्यांच्याकडे पाठपुरावा करा व optout करवून घ्या..जेणेकरून यामुळे निवड होऊ शकणाऱ्या आपल्या शेवटच्या सवंगड्याच व त्याच्या कुटुंबाच कल्याण होईल..
जय महाराष्ट्र..🙏
जय महाराष्ट्र..🙏
❤27👍7
Forwarded from Current Mantra(CM)
YouTube
संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2025 चालू घडामोडी सविस्तर विश्लेषण, Current Approach By Dr Ajit Kakde Sir
🔺संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 चालू घडामोडी Detailed Micro Analysis by डॉ.अजित काकडे सर.
#mpsc #combineprelim #mpscmotivation #rank #successstories #mpscsuccess #combinecompleterevision #Mpsc syllabus #upsc #epfo #Cutoff #Result #Prediction #DrAjit #MpscExamMantra…

Forwarded from MPSC
First_Answer_Key_of_Maharashtra_Group_B_Non_Gazzeted_Services_Combined.pdf
557.5 KB
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.