🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Davis Cup - Argentina
Junior Hocky - Belgium
Combine Prelim Current Answer👆👆👆👆👆👆
भिंगाची शक्ती
स्थलांतरीत शेतीचे प्रकार..👆👆
#NewBooks
"नरेंद्र मोदी : द मेकिंग ऑफ ए लिजेंड्स"
- लेखक - बिन्देश्वर पाठक (सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक)
- मोहन भागवत यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन
#firstinindia
सामाजिक बहिष्कार हा गुन्हा ठरवणारे देशातील पहिले राज्य कोणते?
- महाराष्ट्र

- यासाठी राज्याने सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध आणि निवारण) कायदा केला आहे
- नुकतेच या कायद्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजूरी दिली
- शिक्षा- जास्तीत जास्त 3 वर्षे कारावास आणि 1 लाख रुपये दंड
#firstinindia
भारतातील पहिले हाय स्पीड रेल्वे प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
- गुजरात @ गांधीनगर