🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
8 वाजता मुख्यचे नियोजन व अभ्यासाची दिशा या संबंधी मार्गदर्शन..
https://youtu.be/bTjVRmVZa70
🔥11👍4👌3🫡3
🔰Combine Grp B Prelim 2024 Cutoff Prediction

Open Male 50+ असणाऱ्या विद्यार्थ्यानी Grp B मुख्यचा अभ्यास सुरू करावा
(बाकीच्या Category चा अंदाज स्वतः लावणे)

कारणे
👉 जागांमध्ये वाढ होऊ शकते
👉 जागा नाही वाढल्या तर हा अभ्यास Grp C prelim/mains/सरळसेवा इत्यादीसाठी कामी येईल

@MPSCExpress
👍10011🙏8🥰6
Forwarded from Raj
🔥 संपूर्ण मराठी व्याकरण 🔥

Batch validity - 6 months
(मुख्य परिक्षांच्या तारखांनुसार वाढविण्यात येईल)

Watchtime - 3 times

Demo Lectures App वर उपलब्ध

नोटस् प्रिंट काढता येतील..

  Decoding मो.रा. वाळंबे..

45+ ची हमी..

प्रत्येक घटकानंतर आयोगाने विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश..

Confused घटक,नियम व शब्दसिद्धीमधील विविध भाषेतील शब्द Memorization Techniques च्या माध्यमातून कायमचे लक्षात राहणार..

Workbook chi मांडणी अशी केली आहे की ज्यामुळे आपली एकही Silly Mistake होणार नाही..

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त output.. No फाफटपसारा फक्त परिक्षाभिमुख..

Fess - 499/-

मार्गदर्शक - राजेंद्र वाबळे सर ( निवड - PSI व STI )

📱 ॲप लिंक :- 
https://play.google.com/store/apps/details?id=com.mdihte.xnlnhy


📱Telegram -
@Marathimay

Demo notes -

https://t.me/Marathimay/2951

https://t.me/Marathimay/2873

https://t.me/Marathimay/2874

https://t.me/Marathimay/2872

https://t.me/Marathimay/2949?single
👍141
या व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या paper वरील Expected Cutoff त्याचे विविध घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या विशेष बाबी सोबत Paper चे Logical Analysis केलेले आहे. तसेच अभ्यासाची पुढील दिशा आणि मार्ग दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

https://youtu.be/J6Ams4w3nY0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👌4
विद्यार्थी मित्रांनो,

आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे MPSC विद्यार्थी राज्यसेवा व कंबाईन संबंधीत मागणी घेऊन गेले असता दादांनी मा. शंभूराजे देसाई आणि मा. अभिमन्यूभैया पवार साहेब यांना संपर्क करून विषयात लक्ष घालून मार्गी लावण्यासाठी विनंती केली.

त्यानुसार दोन्ही लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना वेळ देऊन, मागण्या ऐकून घेतल्या व दोघांनी राज्यसेवा व कंबाइन जागावाढ संदर्भात पुढीलप्रमाणे प्रतिसाद दिला.

1) मा. शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत PS यांना विषय परत remind करून देण्यास सांगितले.

2) मा. अभिमन्यूभैया पवार साहेब मागणी सोबत RTI जोडलेले पाहिले त्यातील काही विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून "मनोजदादा जरांगे पाटील यांनी विद्यार्थी पाठवले आहेत आणि त्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा करण्यास सांगितले आहे. तर त्यासंदर्भात काय करता येईल याची चर्चा केली व तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या"

-विद्यार्थ्यांना म्हणाले की "100% रिक्त जागा भरता येणार नाहीत. काही जागा पदोन्नतीने भरल्या जातात, काही सरळसेवेने. सोबतच 2025 च्या जाहिरात मधे देखील जागा काढायच्या आहेत.
राज्यसेवा आणि कंबाइन combine साठी यापूर्वीही आपल्या सरकारने ऐतिहासिक जाहिराती काढल्या आहेत आणि यावर्षीही जागावाढीसाठी आम्ही आधीपासून पाठपुरावा करत आहोत आणि आणखी करू, सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे.'
👍98🥰14👏73
🔰संयुक्त गट ब सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी विद्यार्थ्याना अभ्यास नियोजन व तयारीसाठी आज मार्गदर्शन केले
आयोजक : The Grow Academy, छत्रपती संभाजीनगर

@MPSCExpress
🔥31👍13👏1👌1
लिपिक टंककलेखक.
👍45🆒4
✴️ COMBO BATCH ✴️

🥇 ENGLISH GRAMMAR  &
VOCABULARY COURSE
👩‍🎓 70 days - 140 Videos

✌️दोन्ही कोर्स फक्त 999 रू मध्ये

🌟 दोन्ही कोर्सेस स्वतंत्रही उपलब्ध (रू. ५८१ /-)

📚Grammar व Vocab ची पुस्तकेही उपलब्ध📖

♦️ENGLISH GRAMMAR BATCH
✴️ Rules + PYQs + Tests + Tricks
🌟 सर्व नवीन व्हिडीओज
🌟 कोर्स 3 वेळेस पाहता येणार
🌟 २०११ पासूनचे सर्व PYQs
🌟 प्रत्येक व्हिडीओ वर टेस्ट
♦️VOCABULARY COURSE 

✴️ 5500 + Vocabulary Cover
🌟 AI Pictures चा वापर
🌟 Root Based Vocabulary
🌟 प्रत्येक व्हिडीओ वर टेस्ट
🌟 सरळसेवा ते राज्यसेवा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त.
🌟 2011 पासूनचे MPSC/SSC  PYQ Vocab चा ही समावेश
.
📞 7756961995 / 9699578100

🔴For More Information WhatsApp Me
https://wa.me/7756961995/?text=

❤️ "अनिकेत सरांना कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे मराठीचा संपूर्ण कोर्स खालील YouTube चॅनल वर मोफत शिकवला जाणार..."
https://youtube.com/@aniketpatilofficial?si=-axKaVVaZuLIEqY4

🌟 Telegram Channel Link 🔗 :
https://t.me/Ashaacademy01

🔥 APP Link 🔗: https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy
👍15🔥1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✴️ COMBO BATCH ✴️ 🥇 ENGLISH GRAMMAR  & VOCABULARY COURSE 👩‍🎓 70 days - 140 Videos ✌️दोन्ही कोर्स फक्त 999 रू मध्ये 🌟 दोन्ही कोर्सेस स्वतंत्रही उपलब्ध (रू. ५८१ /-) 📚Grammar व Vocab ची पुस्तकेही उपलब्ध📖 ♦️ENGLISH GRAMMAR BATCH ✴️ Rules + PYQs + Tests…
Combine Grp B Mains च्या इंग्रजी विषयासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना श्री अनिकेत पाटील सर (STI Rank 1) यांचे नाव सुचवत आहे.
सर स्वतः टॉपर आहेत ,त्यामुळे त्यांच्यासारखे मार्गदर्शन इतर कोणाकडून मिळणे अवघड आहे👍

- श्री धीरज चव्हाण (STI/ASO)
👍6213🔥13
PSI 2023 Additional विद्यार्थाचे Physical मार्च च्या आधीच होण्याची शक्यता आहे. तयारी असू द्या...

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌23👍10🔥5
a63fd1fc-82dc-4e91-9ed3-1e7c210fa2f0.pdf
64.3 KB
Advt.No- 125/2023 - FOOD AND DRUGS ADMINISTRATION SERVICES MAIN EXAMINATION - 2023 - PROVISIONAL SELECTION LIST
👍6
02c741f8-d037-49ef-9acb-4dd00a0a76c1.pdf
219.5 KB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

कर सहायक -गुणवत्ता यादी
e3598504-4581-4e3d-8d60-d7ef89d34127.pdf
3.4 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

लिपिक टंकलेखक -गुणवत्ता यादी
👍7🙏2