Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.11 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
1) Admit card and Original ID proof त्याच्या २-३ Photocopy
2) Black ball point pens, Pencil etc
3) Analog Watch ( Digital not allowed )
4) Water bottle (if possible transparent)
5) Writing Pad (plane, Transparent) Not compulsory
(बऱ्याच वेळा घेऊन जाऊ देणार नाहीत, पण bench खराब असेल तर गरज पडेल.)
6) Chocolates, Candies, Glucose, electrolyte pack etc
7)Handkerchief, मोठा रुमाल , थंडीचे साहित्य
8)Whitener (emergency मध्ये आणि स्वतः च्य रिस्क वर, number etc चुकला तरच वापरणे योग्य राहील.)
9) Medicines: Antacid like Rantac , For Headache: Ibuprofen, Aceclofenac , Paracetamol etc( after consulting physician)
10)Cash (सुट्टे पैसे ठेवा)
11) Earplugs (If habitual to use)
Dr Ajith D Kakde
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40🔥6🫡1
(Develeped Country)
स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षात(2047)
#Current
#MpscMainsGS4
#MpscGrCPrelims
#MpscGrBMains
Join:@MPSCExpress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👌1
🔰 My Strategy: गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
1)First Sense is Last Sense: स्वतःवर विश्वास ठेवा : प्रश्न वाचल्यावर जो पर्याय सर्वात आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.
जास्त डोके लावून सोडवले प्रश्न चुकतात हा माझा अनुभव आहे.
2) Elimination Method काळजीपूर्वक वापरा. बहुपर्यायी व जोड्या लावा इत्यादी प्रश्नात योग्य पर्याय हेरून लवकर उत्तर काढावे.
3) शेवटी गोल करू नका
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या,
ह्यामुळे तुमचे साधारण 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही गणित व बुद्धिमत्ता चे प्रश्न सोडवताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व series चुकवतात आणि वेळ देखील वाया जातो.
4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे प्रश्न Skip करा.
5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.
6) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना भीती वाटते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपले प्रेरणास्थान आठवा.
👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.
7) Avoid Silly Mistakes:
प्रश्न नीट वाचत चला .
गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा.
चूक /अचूक इ. शब्दाला underline करून Option select करा.
8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांसोबत जमवून फालतू गप्पा मारणे टाळा.त्यापेक्षा या काळात चालू घडामोडी इत्यादी घटक वाचले तर फायदा होईल
9) तुक्के कसे माराल?:
सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे Option जर एकच येत असतील ,तर प्रश्न पुन्हा नीट वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .
पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.
आपणा सर्वांना पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏
- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime (Rank 11 th)
ASO 2023(Rank 38)
@MPSCExpress

👍71❤14👌3🫡3💯2
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
गणित व बुद्धिमत्ता उत्तरे भाग 1
https://youtu.be/RlxmGP7OnAE?si=7xbVvzrxXBDiipDX
गणित व बुद्धिमत्ता उत्तरे भाग 1
https://youtu.be/RlxmGP7OnAE?si=7xbVvzrxXBDiipDX
YouTube
संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा:2024 संभाव्य उत्तरे भाग 1 02 फेब्रुवारी 2025 #MPSC GROUP B 2024 #maths
👍10
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
गणित व बुद्धिमत्ता उत्तरे भाग 2
https://youtu.be/Ajn4Z5y-QL0?si=ta_cfHpv57OMGqmg
गणित व बुद्धिमत्ता उत्तरे भाग 2
https://youtu.be/Ajn4Z5y-QL0?si=ta_cfHpv57OMGqmg
YouTube
संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा:2024 संभाव्य उत्तरे भाग 2 02 फेब्रुवारी 2025 #mpsc #combine 2024 #maths
👍16🆒1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://youtu.be/vSyvnKf-C34
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Combine Prelims 2024 | प्राथमिक निरीक्षणे | पेपर कसा होता?| Expected Cutoff| Pattern change झाला का?
या Video मध्ये Dr Ajit D Kakde यांनी आज झालेल्या संयुक्त पूर्व २०२४ पेपर वर काही प्राथमिक निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच नवीन प्रश्नाचे स्वरूप,सोपे वाटणारे पण चुकवणारे फसवे पर्याय यावर चर्चा केलेली आहे.
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc…
MpscMadeSimpleWebsite
https://mpscmadesimple.com/
Mpsc…
👍20❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
8 वाजता मुख्यचे नियोजन व अभ्यासाची दिशा या संबंधी मार्गदर्शन..
https://youtu.be/bTjVRmVZa70
https://youtu.be/bTjVRmVZa70
🔥11👍4👌3🫡3
🔰Combine Grp B Prelim 2024 Cutoff Prediction
Open Male 50+ असणाऱ्या विद्यार्थ्यानी Grp B मुख्यचा अभ्यास सुरू करावा
(बाकीच्या Category चा अंदाज स्वतः लावणे)
कारणे
👉 जागांमध्ये वाढ होऊ शकते
👉 जागा नाही वाढल्या तर हा अभ्यास Grp C prelim/mains/सरळसेवा इत्यादीसाठी कामी येईल

👍100❤11🙏8🥰6
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://youtu.be/IRrWSosO6p0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Change/Cancel होणारे प्रश्न | 02 Feb | Combine Prelims 2024 | Expected Cutoff? | Doubtful Questions|
या Video मध्ये Dr Ajit D Kakde यांनी आज झालेल्या संयुक्त पूर्व 2024 पेपर मधील संदिग्ध तसेच Cancel होऊ शकणारे प्रश्न यावर मागील वर्षांच्या प्रश्नाचा संदर्भ देवून चर्चा केलेली आहे.
Mpsc Made Simple App Link
https://play.google.com/store/apps/details?id=co…
Mpsc Made Simple App Link
https://play.google.com/store/apps/details?id=co…
👌9👍3
Forwarded from Raj
🔥 संपूर्ण मराठी व्याकरण 🔥
✅ Batch validity - 6 months
(मुख्य परिक्षांच्या तारखांनुसार वाढविण्यात येईल)
✅ Watchtime - 3 times
✅ Demo Lectures App वर उपलब्ध
✅ नोटस् प्रिंट काढता येतील..
✅ Decoding मो.रा. वाळंबे..
✅ 45+ ची हमी..
✅ प्रत्येक घटकानंतर आयोगाने विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश..
✅ Confused घटक,नियम व शब्दसिद्धीमधील विविध भाषेतील शब्द Memorization Techniques च्या माध्यमातून कायमचे लक्षात राहणार..
✅ Workbook chi मांडणी अशी केली आहे की ज्यामुळे आपली एकही Silly Mistake होणार नाही..
✅ कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त output.. No फाफटपसारा फक्त परिक्षाभिमुख..
✅ Fess - 499/-
मार्गदर्शक - राजेंद्र वाबळे सर ( निवड - PSI व STI )
📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.mdihte.xnlnhy
📱Telegram - @Marathimay
Demo notes -
https://t.me/Marathimay/2951
https://t.me/Marathimay/2873
https://t.me/Marathimay/2874
https://t.me/Marathimay/2872
https://t.me/Marathimay/2949?single

👍14❤1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
https://youtu.be/J6Ams4w3nY0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
2 Feb | Combine Prelims | Expected Cutoff? | Cutoff Discussion | Paper Analysis | संयुक्त पूर्व 2024
या व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या paper वरील Expected Cutoff त्याचे विविध घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या विशेष बाबी सोबत Paper चे Logical Analysis केलेले आहे. तसेच अभ्यासाची पुढील दिशा आणि मार्ग दाखवण्याचा…
👍10👌4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
विद्यार्थी मित्रांनो,
आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे MPSC विद्यार्थी राज्यसेवा व कंबाईन संबंधीत मागणी घेऊन गेले असता दादांनी मा. शंभूराजे देसाई आणि मा. अभिमन्यूभैया पवार साहेब यांना संपर्क करून विषयात लक्ष घालून मार्गी लावण्यासाठी विनंती केली.
त्यानुसार दोन्ही लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना वेळ देऊन, मागण्या ऐकून घेतल्या व दोघांनी राज्यसेवा व कंबाइन जागावाढ संदर्भात पुढीलप्रमाणे प्रतिसाद दिला.
1) मा. शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत PS यांना विषय परत remind करून देण्यास सांगितले.
2) मा. अभिमन्यूभैया पवार साहेब मागणी सोबत RTI जोडलेले पाहिले त्यातील काही विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून "मनोजदादा जरांगे पाटील यांनी विद्यार्थी पाठवले आहेत आणि त्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा करण्यास सांगितले आहे. तर त्यासंदर्भात काय करता येईल याची चर्चा केली व तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या"
-विद्यार्थ्यांना म्हणाले की "100% रिक्त जागा भरता येणार नाहीत. काही जागा पदोन्नतीने भरल्या जातात, काही सरळसेवेने. सोबतच 2025 च्या जाहिरात मधे देखील जागा काढायच्या आहेत.
राज्यसेवा आणि कंबाइन combine साठी यापूर्वीही आपल्या सरकारने ऐतिहासिक जाहिराती काढल्या आहेत आणि यावर्षीही जागावाढीसाठी आम्ही आधीपासून पाठपुरावा करत आहोत आणि आणखी करू, सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे.'

👍98🥰14👏7❤3