🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
दि.2 फेब्रु.2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच, प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
👍19🔥5
22 DySp 👍

Next week Possible 👍

ज्यांना शक्य असेल त्यांनी अजून जागावाढीसाठी प्रयत्न करावेत...

@MPSCExpress
👍78🔥14🥰3
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.11 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Mpsc Exam Checklist

1) Admit card and Original ID proof त्याच्या २-३ Photocopy

2) Black ball point pens, Pencil etc

3) Analog Watch ( Digital not allowed )

4) Water bottle (if possible transparent)

5) Writing Pad (plane, Transparent) Not compulsory
(बऱ्याच वेळा घेऊन जाऊ देणार नाहीत, पण bench खराब असेल तर गरज पडेल.)

6) Chocolates, Candies, Glucose, electrolyte pack etc

7)Handkerchief, मोठा रुमाल , थंडीचे साहित्य

8)Whitener (emergency मध्ये आणि स्वतः च्य रिस्क वर, number etc चुकला तरच वापरणे योग्य राहील.)

9) Medicines: Antacid like Rantac , For Headache: Ibuprofen, Aceclofenac , Paracetamol etc( after consulting physician)

10)Cash (सुट्टे पैसे ठेवा)

11) Earplugs (If habitual to use)

Dr Ajith D Kakde
❤️Join: @MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40🔥6🫡1
NEW TAX REGIME STRUCTURE:

0-4 LK : NIL
4-8 LK : 5%
8-12 LK: 10%
12-16 LK: 15%
16-20 LK: 20
20-24 LK: 25%

ABOVE 24 LK: 30%
👍10👏1
Mission विकसित भारत
(Develeped Country)
स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षात(2047)


💘Requirement
💘Growth 8%
💘Investment Rate 35% of GDP

#Current
#MpscMainsGS4
#MpscGrCPrelims
#MpscGrBMains

Join:@MPSCExpress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👌1
12 लाख पर्यंत टॅक्स फ्री नेमक कस याच उदाहरणासह स्पष्टीकरण
👍21
🔰 My Strategy: गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024


1)First Sense is Last Sense: स्वतःवर विश्वास ठेवा : प्रश्न वाचल्यावर जो पर्याय सर्वात आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.
जास्त डोके लावून सोडवले प्रश्न चुकतात हा माझा अनुभव आहे.


2) Elimination Method काळजीपूर्वक वापरा. बहुपर्यायी व जोड्या लावा इत्यादी प्रश्नात योग्य पर्याय हेरून लवकर उत्तर काढावे.

3) शेवटी गोल करू नका
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या,
ह्यामुळे तुमचे साधारण 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही गणित व बुद्धिमत्ता चे प्रश्न सोडवताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व series चुकवतात आणि वेळ देखील वाया जातो.

4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे प्रश्न Skip करा.

5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.

6) Be Positive:  काही जणांना पेपर सोडविताना भीती वाटते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपले प्रेरणास्थान आठवा.
👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.

7) Avoid Silly Mistakes:
प्रश्न नीट वाचत चला .
गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा.
चूक /अचूक इ. शब्दाला underline करून Option select करा.

8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांसोबत जमवून फालतू गप्पा मारणे टाळा.त्यापेक्षा या काळात चालू घडामोडी इत्यादी घटक वाचले तर फायदा होईल

9) तुक्के कसे माराल?:
सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे Option जर एकच येत असतील ,तर प्रश्न पुन्हा नीट वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .
पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.

आपणा सर्वांना पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏

- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime (Rank 11 th)
ASO 2023(Rank 38)

@MPSCExpress
👍7114👌3🫡3💯2
आजच्या पेपरबद्दल एका विद्यार्थ्याची आलेली प्रतिक्रिया
😊
@MPSCExpress
🔥60💯7🫡53👍2🆒2👏1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
8 वाजता मुख्यचे नियोजन व अभ्यासाची दिशा या संबंधी मार्गदर्शन..
https://youtu.be/bTjVRmVZa70
🔥11👍4👌3🫡3
🔰Combine Grp B Prelim 2024 Cutoff Prediction

Open Male 50+ असणाऱ्या विद्यार्थ्यानी Grp B मुख्यचा अभ्यास सुरू करावा
(बाकीच्या Category चा अंदाज स्वतः लावणे)

कारणे
👉 जागांमध्ये वाढ होऊ शकते
👉 जागा नाही वाढल्या तर हा अभ्यास Grp C prelim/mains/सरळसेवा इत्यादीसाठी कामी येईल

@MPSCExpress
👍10011🙏8🥰6