🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
दै. दिव्य मराठी
23👍4👏2👌2🔥1
राज्यसेवा -2024
Dysp - 20👍👍

@MPSCExpress
👍87🔥30🥰10🆒6👏31
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा
1] मनू भाकर :- ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
2] डी गुकेश :- बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
3] हरमनप्रीत सिंग :- हॉकी संघाचा कर्णधार
4] प्रवीण कुमार :- पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

मंत्रालय - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
👍391
GML आज किंवा उद्या 👍👍

Join👇👇👇👇
@MPSCExpress
👍87🔥27🆒15👌65🫡5💯31
Forwarded from MPSC
जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
🚩 राजमाता जिजाऊ म्हणजे अखंड महाराष्ट्राचा दुवा !

जन्म विदर्भातील सिंदखेडराजा
सासर मराठवाड्यातील वेरुळ
कर्तबगारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे
आणि मृत्यु कोकणातील रायगड येथे...

माँसाहेब जिजाऊ जयंतीच्या सर्वांना मनःपुर्वक सदिच्छा !

# जयजिजाऊ # जिजाऊजन्मोत्सव
🙏196👍5
🔰स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
👍186🙏2
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
👇👇👇👇👇👇👇
Expected Cutoff after Final key

👉Open/SEBC/OBC Male : 116-118
👉 EWS Male : 112-115

Join
@MPSCExpress
👍89🆒23💯22🫡1711🤝53🔥3👏3
Forwarded from MPSC
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
👍8
नवीन राज्य निवडणूक आयुक्त : श्री दिनेश वाघमारे
👍305
जळगांव जवळील माहिजी परधाडे रेल्वे स्टेशन अपघात

😄तारीख २२ जानेवारी २०२५😄


✔️पुष्पक Express मधील लोक

✔️धडक दिलेली ट्रेन - कर्नाटक एक्स्प्रेस

#GS4
#MpscMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🆒3👏2
🗝🗝🔑 few days


@MPSCExpress
🆒89🔥27🫡21🙏106👏31🥰1👌1💯1🤝1
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

👉लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
👍26🙏3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🗝🗝🔑 few days @MPSCExpress
✔️उद्या किंवा

पुढील आठवड्यात .


@MPSCExpress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍67🆒23🫡137👌6🙏43🔥2👏1🤝1
नमस्कार,
लीलाई अभ्यासिकेत आपले सहर्ष स्वागत आहे .

* आता आपण घेऊन आलो आहोत एकाच छताखाली अभ्यासिका आणि गर्ल्स हॉस्टेल.

* आम्हाला नक्कीच खात्री आहे की, यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासात देता येईल.

* म्हणूनच आपण आता अभ्यासिका शाखा क्रमांक -3 आणि गर्ल्स हॉस्टेल शाखा क्रमांक -1 हे मंत्री हाईट ,शनिवार पेठ येथे चालू करत आहोत.

*1 फेब्रुवारी पासून आपण गर्ल्स हॉस्टेल चालू करत आहोत, तरीदेखील ज्या मुलींना हॉस्टेल प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी शाखा क्रमांक-3 मधील ऑफिस शी संपर्क करावा

धन्यवाद .....
ऑफिस नंबर - +918421576878

जवळील ठिकाणे -
1) रयत प्रबोधिनी क्लासेस - abc चौक
2) ज्ञानदीप क्लासेस - abc चौक
3) भगिरथ क्लासेस - केसरी वाडा
4) h v देसाई क्लासेस - abc चौक
5) शनिवार पेठ
6) नारायण पेठ
7) मनपा
8) सदाशिव पेठ
9) नवी पेठ

पत्ता - पहिला मजला, मंत्री हाईट वेलनेस मेडिकल च्या मागे बाजीराव रोड; शनिवार पेठ पुणे 411030

https://maps.app.goo.gl/b8cNXmV5bnNLu2hr9
👍20👌1
💘"If it's not Dr Ajit, It's not Approach."😭

(The original & Parent Approach Batch)💯

💘Approach: The Stress Reliever💘


✔️अजुनही वेळ गेलेली नाही. नंतर Regret करून काहीही होणार नाही.🧠

"अब पछताए होत क्या
जब चिड़ियां चुग गई खेत"


😄 Approach Is giving the Lead you Need..🧠

#Feedback
#ठोकताळे
#Approach
#CombinePrelims

Mpsc Exam Mantra
(Not just coaching, it's the Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👏2👌1
Forwarded from MPSC
दि.2 फेब्रु.2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच, प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
👍19🔥5
22 DySp 👍

Next week Possible 👍

ज्यांना शक्य असेल त्यांनी अजून जागावाढीसाठी प्रयत्न करावेत...

@MPSCExpress
👍78🔥14🥰3