🔰उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सर्वांना शुभेच्छा💐💐💐
👍67🔥9🙏6🥰4❤2
👍108🥰9🆒7🫡5
5_6228970148603106306.pdf
1 MB
💥महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पेपर 1 आयोगाकडून उपलब्ध.
👍14🔥3
Forwarded from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
🙏7👍6
राज्यसेवा पूर्व पेपर 1 चे तुमचे मार्क Category सहित @Ganesh_patil123 या लिंक वर पाठवा
#Cutoff_Prediction
#Cutoff_Prediction
🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
👇👇👇👇👇👇👇
Expected Cutoff after Final key
👉Open/SEBC/OBC Male : 116-118
👉 EWS Male : 112-115
Join @MPSCExpress
👇👇👇👇👇👇👇
Expected Cutoff after Final key
👉Open/SEBC/OBC Male : 116-118
👉 EWS Male : 112-115
Join @MPSCExpress
👍133🔥23🆒18🫡16💯13🙏4😡4❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आबालवृद्ध सर्वात मिसळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मा. श्री जी श्रीकांत सर (IAS)
🔥74👍24🥰21❤16👌1😐1
Forwarded from MPSC
जा. क्र. 036/2016 कर सहायक मुख्य परीक्षा २०१६ - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त 40 उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
👍5
Forwarded from MPSC
जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब - SEBC व OBC प्रवर्गाकरीता दावा केला आहे; परंतु NCL संदर्भातील दावा केलेला नाही, अशा उमेदवारांना NCL चा दावा सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Forwarded from MPSC
जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब - चाळणी परीक्षेचा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
👍10❤1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
👇👇👇👇👇👇👇
Expected Cutoff after Final key
👉Open/SEBC/OBC Male : 116-118
👉 EWS Male : 112-115
Join @MPSCExpress
👇👇👇👇👇👇👇
Expected Cutoff after Final key
👉Open/SEBC/OBC Male : 116-118
👉 EWS Male : 112-115
Join @MPSCExpress
🔥62👍11🆒8
Forwarded from MPSC Grow Together
लिपिक टंकलेखक केस सुनावणी पुढील तारीख 18 डिसेंबर रोजी होईल.
⚡38🫡8👍5👏3
Forwarded from MPSC
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
👍20🔥1
Forwarded from MPSC Grow Together
लिपिक टंकलेखक केस सुनावणी आज आहे. बऱ्याच केस मधील मुलांनी त्यांचे स्किल टेस्ट पास आल्यामुळे आपले नावे कमी करून घेतली आहेत.. आज बघू काय होत ते?
👍67🙏6👌4🥰2🫡2
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Combine...chances aahet👍 @MPSCExpress
🔥139👍24❤11🫡10🆒9👌2