🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
*महाराट्राचे विद्यासागर- विष्णुशात्री पंडित

*ब्रिटिश संसद निवडणूक लढवणारे पाहिले - योमेशचंद्र बॅनर्जी आणि विजयी होणारे पाहिले - दादाभाई नोरोजी

*झेंडा ऊँचा रहे हमारा गीत लेखक - श्यामलाल गुप्त पार्षद

*पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेंगे सेना ! चलो जवानो करके बताओ अब कहनेके दिन बित गए!! तुकडोजी महाराज (1930 सविधान कायदे भंग वेळी)

*विदर्भातील पाहिले स्त्रियांसाठीची शाळा - जाईबाई चौधरी

*एवढ्या मोठ्या राष्ट्रतील छोट्या भागातील काही लोकानी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सर्व राष्ट्रला का देता ? (गांधीना 1922 असहकार चळवळ बंद केली म्हणून) - उद्देशून पंडित नेहरू

*हिंदू धर्माचे दिव्य - प्रबोधनकार ठाकरे

*बर्वे आणि ताई महाराज प्रकरण कोनाशी संबधीत - लोकमान्य टिळक
संबधीत.




स्टेट बोर्ड, NCERT Book, शालेय ज्ञान यावर आधारित माहितीसाठी👇👇

जॉइन करा @mpscguidance
*महाराट्राचे विद्यासागर- विष्णुशात्री पंडित

*ब्रिटिश संसद निवडणूक लढवणारे पाहिले - योमेशचंद्र बॅनर्जी आणि विजयी होणारे पाहिले - दादाभाई नोरोजी

*झेंडा ऊँचा रहे हमारा गीत लेखक - श्यामलाल गुप्त पार्षद

*पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेंगे सेना ! चलो जवानो करके बताओ अब कहनेके दिन बित गए!! तुकडोजी महाराज (1930 सविधान कायदे भंग वेळी)

*विदर्भातील पाहिले स्त्रियांसाठीची शाळा - जाईबाई चौधरी

*एवढ्या मोठ्या राष्ट्रतील छोट्या भागातील काही लोकानी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सर्व राष्ट्रला का देता ? (गांधीना 1922 असहकार चळवळ बंद केली म्हणून) - उद्देशून पंडित नेहरू

*हिंदू धर्माचे दिव्य - प्रबोधनकार ठाकरे

*बर्वे आणि ताई महाराज प्रकरण कोनाशी संबधीत - लोकमान्य टिळक
संबधीत.




स्टेट बोर्ड, NCERT Book, शालेय ज्ञान यावर आधारित माहितीसाठी👇👇

जॉइन करा @mpscguidance
🔹भारताने स्वतःला एव्हीयन इन्फ्लूएंजा मुक्त घोषित केले

भारताने 6 जून 2017 रोजी एव्हीएन इन्फ्लूएंजा/बर्ड फ्ल्यू (H5N8 व H5N1) रोगापासून स्वतःला मुक्त घोषित केले आहे.

ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान एव्हीयन इन्फ्लूएंजा या रोगाच्या तीव्र संक्रमणाने देशाचे विविध भाग ग्रासलेले होते. या काळात रोगाच्या नियंत्रण मिळविण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रतिबंधक कार्य पार पाडले गेले.
♦️वस्तु व सेवा कर
उत्पादन, वस्तूंची तसेच सेवांची विक्री व उपभोग या सर्वांवर राष्ट्रीय पातळीवर वस्तु व सेवा कर ही एकमेव अप्रत्यक्ष कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून लागू झाली. वस्तु व सेवा कर हा प्रत्येक पातळीवर होणार्या् मूल्यवर्धनावर (विक्री किंमत व खरेदी किंमत यातील फरक) ठराविक टक्केवारीने लागणारा हा कर आहे.
• जागतिक स्तरावर जीएसटी
- जीएसटी हा कर काही देशांमध्ये वॅट किंवा मूल्यवर्धित कर म्हणून ओळखला जातो.
- जागतिक स्तरावर जीएसटी सर्वप्रथम 1950 मध्ये फ्रान्समध्ये वापरला गेला.
- सध्या सुमारे 160 देशांमध्ये ही कर प्रणाली वापरात आहे. यामध्ये यूरोपियन युनियन आणि एशिया खंडातील श्रीलंका, सिंगापूर आणि चीन या देशांचा समावेश होते.
- जीएसटी लागू केलेला मलेशिया हा सर्वांत अलीकडील देश आहे.
- शासनाच्या एकूण उत्पन्नापैकी सर्वसाधारण विक्रीकर आणि जीएसटी यांचे प्रमाण:

 ग्रीस (1998) – 33.25%
 ब्रिटन (1999) -31%,
 फ्रान्स (1997) - 28%,
 अर्जेंटीना (2000) - 42.58%,
 हंगेरी (2000) - 35.7%,
 रशिया (2000) - 30.20%
 युक्रेन (2000)- 33.7

- जीएसटी कर दर हे विविध देशात वेगवेगळे आहेत.
• विविध देशातील जीएसटीचे दर

 42% - ब्राझिल
 25% - डेन्मार्क, हंगेरी, स्वीडन, नॉर्वे
 20% - ब्रिटन, फ्रान्स
 18% - रशिया
 17% - चीन
 16% - मेक्सिको
 15% - दक्षिण आफ्रिका
 10%- ऑस्ट्रेलिया
 8% - जपान, स्वित्झर्लंड
 7% - थायलंड
 6% - मलेशिया
 5% - कॅनडा, सिंगापूर

- जगातील ज्या देशांमध्ये जीएसटी/वॅट आहे अशा देशांत जगातील 90% लोकसंख्या वास्तव्य करते.
Dnyanjyoti Current Affairs Magazine in English
👆👆👆👆👆👆
अर्थशास्त्र संपूर्ण चार्ट
👆👆👆👆👆
राज्यसेवा अंतिम उत्तरतालिका 👆👆👆
♦️मालवणचे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी

➡️आयर्लंडचे “ताओइसीच” म्हणून पदभार स्वीकारणारे मूळ भारतीय वंशाचे लिओ वराडकर

➡️आयर्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला आहे.

➡️वयाच्या २२व्या वर्षी लिओ यांनी राजकारणात पदार्पण केले होते.

➡️२७ व्या वर्षी ते संसदेत निवडून आले. त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं.

➡️२०१४ ते २०१६ या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते.

➡️आयर्लंडमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लिओ हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते.

➡️लिओ यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला. लिओ यांना ७३ पैकी ५१ मते मिळाली.

लिओ वराडकर यांचं कुटूंब मुळचं सिंधुदूर्गमधल्या वराड गावचं.


चॅनल लिंक
@mpscguidance
India's Ranking in Various Index

02nd - Global retail development index
3rd - Renewable energy index
5th - Overall growth prospectus
6th - Rank in manufacturing countries
07th - Ranking in total wealth
10th - Ranking in attracting FDI
35th-World bank Logistics Index 2016
37th - Intellectual property index -2016
70th - Good country index
76th- Corruption index 2016
77th - World risk index
87th - Gender gap index
91st - Networked readiness index
97th - Global hunger index
105th - Human capital index
107th- Global Resilience Index 2016
110th - Sustainable development goals
112th - World economic freedom index
118th - World happiness index
130th - Ease of doing business(world bank)
133rd - World press freedom index
133rd - Youth development index
138rd- ICT development index
141st - Global peace index.
T.me/mpscguidance
तिला सुद्धा शिकायच होत; मोठ होऊन आई बाबांच स्वप्न पूर्ण करायच होत.

तिच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारे मात्र आज बेफिकर आहेत.

#Kopardi
भावपुर्ण श्रद्धांजली..