🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संयुक्त चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
🔥10👍5
Forwarded from MPSC
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/acts_regulations/32
👍14🆒2
आज बलिप्रतिपदा!
आजच्या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असे मानले जाते. या दिवशी आपल्याकडे सर्व दुःख बाजूला ठेवून आपल्या राजाचे स्वागत केले जाते. नवीन कपडे, गोड पदार्थ, रोषणाई केली जाते. आजही ग्रामीण भागात माताभगिनी आपल्या घरातील पुरुषांना ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” अशी प्रार्थना करतात.

बाटूक वामनाने कपटाने बळीराजाला पाताळात पाठवले अशी पुराणकथा आहे. अशा वामनाचा उदोउदो करण्याचा प्रयत्न आजकाल फार केला जात आहे.
महात्मा फुले बळीच्या राज्याचा म्हणजेच आपल्या देशाचा उल्लेख “बळीस्थान” असा करतात. खंडोबा, म्हसोबा, जोतिबा, काळभैरव, मल्हारी मार्तंड, इत्यादि बळीराजाच्या राज्याचे सरदार होते, ज्यांना आपण आपले कुलदैवत मानतो. बळीराजाचा इतिहास व्यापक आहे, तो हळूहळू समोर येत आहे. बदल घडत आहे.

इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो!
🔥38👍19🥰2🙏1
Forwarded from MPSC Grow Together
Comparative पॉलीटी साठी अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीवर लक्ष ठेवा...आयोगास भारत आणि अमेरिकाच्या संबंधित comparative प्रश्न विचारायची सवय आहे.
👍14
Forwarded from MPSC Grow Together
⭕️ आचारसंहिता म्हणजे नेमक काय ?
👍7
Forwarded from MPSC Grow Together
⭕️ गेल्या 5 वर्षात महाराष्ट्र राजकारणात काय झालं माहिती देणारा लेख.
👍10
कमी वेळेत फुल Effective रिविजन...

📚 कंबाईन पूर्व साठी SMART REVISION BATCH 🎆

💘 खास विद्यार्थी आग्रहास्तव 💘

🔗 बॅच फक्त 581 रु मध्ये.

😇 महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व गुणवत्तापूर्ण आशा अकॅडमी ✌️

📌 कंबाईन पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन प्रोग्राम
50 दिवस - 50 लेक्चर्स - 5 विषय 💘

📱 ॲप Link  👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy

📞संपर्क: 9699578100 , 7756961995
👍6🔥62
📌Donald Trump तात्या - अमेरिकेचे 47 वे राष्ट्रध्यक्ष...
33🔥12👍3👏3🆒2
⭕️ संजय वर्मा नवे पोलीस महासंचालक
👍11
कमी वेळेत फुल Effective रिविजन...

📚 कंबाईन पूर्व साठी SMART REVISION BATCH 🎆

💘 खास विद्यार्थी आग्रहास्तव 💘

🔗 बॅच फक्त 581 रु मध्ये.

😇 महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व गुणवत्तापूर्ण आशा अकॅडमी ✌️

📌 कंबाईन पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन प्रोग्राम
50 दिवस - 50 लेक्चर्स - 5 विषय 💘

📱 ॲप Link  👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy

📞संपर्क: 9699578100 , 7756961995
👏6👍3💯32👌1
🔰Grp C Clerk Mains 2023 Expected Cutoff
जर प्राधिकरण नुसार Preference नाही मागितले तर
👇👇👇👇👇👇
Open Male 122+
EWS Male 119+
OBC Male 115+

@MPSCExpress
👍107🆒46🫡37🔥26🙏98💯2
FSO result may b in few days👍

@MPSCExpress
👍547🫡43👏3🙏3
Forwarded from MPSC Grow Together
🔥संयुक्त पूर्व परीक्षां 2024 विशेष सेमिनार

👉शेवटच्या 55 दिवसांचे नियोजन
👉विशेष भर 65+ मार्क्स 🎯 घेण्यासाठी अभ्यासाचे परफेक्ट नियोजन

⭕️ मार्गदर्शक : येमाजी धुमाळ सर
(सहायक आयुक्त महानगरपालिका)

सेमिनार तारीख : 10 नोव्हेंबर 2024
सेमिनार वेळ : 5.30 PM _ 7.00PM

🔴 सरांचा अनुभव : 🧞‍♀
👉संयुक्त पूर्व परीक्षेत सातत्याने 65+ मार्क्स घेतले आहेत
👉25+ मुख्य परीक्षांचा अनुभव
👉राज्यसेवा व संयुक्त परीक्षा मधून 5+ पोस्ट
1.कर निर्धारण अधिकारी 2018
2.SID 2018
3.सहायक कक्ष अधिकारी 2018
4.उपअधीक्षक भूमी अभिलेख 2020
5.मुख्याधिकारी 2021
6.सहायक रज्यकर आयुक्त 2022

#परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम 🧞‍♀
#टार्गेट 65+ 🎯

🧞‍♀सेमिनार जॉईन करण्यासाठी लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=11236e95e432c37640
👍18🥰1👏1
Forwarded from MPSC Grow Together
📝 New Exam pattern Group B 2024

56 Days To Go


Join @mpscgrowtogether
👏6👍3
Forwarded from MPSC Grow Together
📝 New Exam pattern Group C 2024

84 Days To Go


Join @mpscgrowtogether
👍9👏2
माझे मित्र तथा MPSC Express चे Admin
श्री धीरज पाटील चव्हाण सर (STI तथा सनियंत्रण अधिकारी ,मनपा छ.संभाजीनगर) आपली सहायक कक्ष अधिकारी ,महसूल व वन विभाग ,मंत्रालय पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि सदिच्छा
💐💐💐
🔥101👍30🙏10👏72
Forwarded from MPSC
जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
👍1
Forwarded from 𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞
🌹सर्वच Batches वर 20% ऑफ🌹

🔴अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....🫠

☑️आजच चालू करा🔶

🟢Right Logical Approach ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे.....🤗

🟣ठोकताळे बॅच🟣
(Cutoff वाढवणारी बॅच)

🔹संयुक्त पूर्व
🔹राज्यसेवा पूर्व
🔹व्याकरण

🌺P2P(Practice To Persist)🌺

PYQ सोडवून कंटाळा आलाय?
PYQ सारखे Quality प्रश्न पाहिजेत?

1⃣आयोग्याच्या Original Source मधील,
2⃣आयोगाच्या प्रश्ना जवळ घेवुन जाणारा,
3⃣Toppers नी Join केलेला : P2P(Practice To Persist) सराव प्रश्नांचा संच

यशाचा मंत्र + अभ्यासाचे तंत्र = P2P

"Quality is never an accident."

🟣P2P Practice To Persist✔️

🔹संयुक्त पूर्व
🔹राज्यसेवा पूर्व
🔹चालू घडामोडी

💊Free Mentoring साठी🤷‍♂
📞:8788657440

🔷WhatsApp🔷
https://wa.me/+918788657440

📹YouTube Demo📹
https://youtu.be/UAoYTyc-W7Q

📱Android App link📲
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
👍9👌1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
value addition with ad.pdf
13.2 MB
Economy Value Addition Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥2
29424993-a9f9-4029-b33a-065bc7c7dd62.pdf
56.3 KB
OBC कल्याण अधिकारी चाळणी परीक्षा निकाल
🥰5👍3