🔥मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा..🔥
▪️ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा (Classical Languages) दर्जा प्राप्त झालेला आहे.
1) तमिळ (2004) T
2) संस्कृत (2005) S
3) कन्नड (2008) K
4) तेलगू (2008) T
5) मल्याळम (2013) M
6) ओडिया (2014) O
▪️2024 :
7) मराठी
8) पाली
9) बंगाली
10) आसामी
11) प्राकृत
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पुढील 4 निकष लावले जातात :
1) भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान
1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
2) हे साहित्य महत्वाचे, मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती
कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) सध्याच्या भाषेपासून स्वरुप वेगळे असावे.

👍57❤13🥰2🔥1
Forwarded from MPSC
जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
👍9👏1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त परीक्षा यांच्या सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17
https://mpsc.gov.in/examination_scheme/17
👍7
Forwarded from MPSC
जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Forwarded from MPSC
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
👍6
Forwarded from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
👍3
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ सहायक आयुक्त म. न.पा.)
महाराष्ट्र_नगरपरिषद_पाणीपुरवठा_नियुक्ती_आदेश_दि_11_10_2024.pdf
5.8 MB
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा नियुक्ती आदेश दि. 11.10.2024.pdf
महाराष्ट्र_नगरपरिषद_लेखा_संवर्ग_तात्पुरते_नियुक्ती_आदेश_दि_11_10.pdf
10.5 MB
महाराष्ट्र नगरपरिषद लेखा संवर्ग तात्पुरते नियुक्ती आदेश दि. 11.10.2024.pdf
महाराष्ट्र_नगरपरिषद_स्थापत्य_अभियंता_तात्पुरते_नियुक्ती_आदेश_दि.pdf
12.5 MB
महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियंता तात्पुरते नियुक्ती आदेश दि. 11.10.2024.pdf
महाराष्ट्र_नगरपरिषद_कर_निर्धारण_व_प्रशासकीय_अधिकारी_तात्पुरते_नियुक्ती.pdf
20.2 MB
महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी तात्पुरते नियुक्ती आदेश दि. 11.10.2024.pdf
👍19👏2❤1🔥1
Forwarded from MPSC
जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संयुक्त चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
🔥10👍5
Forwarded from MPSC
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/acts_regulations/32
https://mpsc.gov.in/acts_regulations/32
👍14🆒2
आज बलिप्रतिपदा!
आजच्या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असे मानले जाते. या दिवशी आपल्याकडे सर्व दुःख बाजूला ठेवून आपल्या राजाचे स्वागत केले जाते. नवीन कपडे, गोड पदार्थ, रोषणाई केली जाते. आजही ग्रामीण भागात माताभगिनी आपल्या घरातील पुरुषांना ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” अशी प्रार्थना करतात.
बाटूक वामनाने कपटाने बळीराजाला पाताळात पाठवले अशी पुराणकथा आहे. अशा वामनाचा उदोउदो करण्याचा प्रयत्न आजकाल फार केला जात आहे.
महात्मा फुले बळीच्या राज्याचा म्हणजेच आपल्या देशाचा उल्लेख “बळीस्थान” असा करतात. खंडोबा, म्हसोबा, जोतिबा, काळभैरव, मल्हारी मार्तंड, इत्यादि बळीराजाच्या राज्याचे सरदार होते, ज्यांना आपण आपले कुलदैवत मानतो. बळीराजाचा इतिहास व्यापक आहे, तो हळूहळू समोर येत आहे. बदल घडत आहे.
इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो!

🔥38👍19🥰2🙏1
Forwarded from MPSC Grow Together
Comparative पॉलीटी साठी अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीवर लक्ष ठेवा...आयोगास भारत आणि अमेरिकाच्या संबंधित comparative प्रश्न विचारायची सवय आहे.
👍14