👍263🤯80🔥33❤15🆒10⚡6🎉3🙏3🤝2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏66👍8😐1
महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक संरचनेचा विचार केला तर ------ इतका भूभाग हा डोंगरमाथ्याचा व घाटाचा आहे.
Anonymous Quiz
21%
28%
53%
29%
17%
30%
9%
31%
👍11❤3
Forwarded from MPSC
जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
👍13
Forwarded from MPSC
जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍8❤1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
BMC A&C Inspector final Advrt-2.pdf
2.1 MB
🔴बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.
👉 पदाचे नाव - निरीक्षक
👉 संख्या - 178
👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300
👉 ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
👉 पदाचे नाव - निरीक्षक
👉 संख्या - 178
👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300
👉 ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
👍10
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
1st December possibility....RSP @MPSCExpress
अचूक आणि खात्रीशीर 👍
🔥140🫡53👍17🆒7💯5🙏3🤝3👏1
Forwarded from MPSC
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
👍11
Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - सुधारित तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
👍4
🔖हवाई दलाच्या प्रमुखपदी अमर प्रीत सिंग
📌पाच हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असलेले एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
📌सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
📌एअर चीफ मार्शल विवेक चौधरी ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्याच दिवशी दुपारी सिंग आपला पदभार स्वीकारतील, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

👍15🔥3🥰1