🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
26 CO class 1

@MPSCEXPRESS
🔥190👍2411🤯3👏21
🔰पॅरिस पॅरालिंपिक मधील भारताची कामगिरी
एकूण 29 पदके

7 सुवर्ण
9 रौप्य
13 कांस्य
👍20
1st December possibility....RSP

@MPSCExpress
👍263🤯80🔥3315🆒106🎉3🙏3🤝2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
BMC अटी रद्द साठी प्रयत्न केलेल्या प्रवीण गावडे यांच्या नेतृत्वातील सर्व Team तसेच इतर सर्व विद्यार्थी आणि लोकप्रतनिधी यांचे खूप खूप आभार.🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏66👍8😐1
🔰राज्यातील पर्जन्यक्षेत्र विभागणी
GS 1

@MPSCExpress
👍62
महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक संरचनेचा विचार केला तर ------ इतका भूभाग हा डोंगरमाथ्याचा व घाटाचा आहे.
Anonymous Quiz
21%
28%
53%
29%
17%
30%
9%
31%
👍113
लोकपाल अंतर्गत तपास शाखा स्थापन

@MPSCEXPRESS
👍22
🔰पोर्ट ब्लेअर चे नाव आता श्री विजयपुरम

@MPSCEXPRESS
😐23👍15🔥92🥰1
Forwarded from MPSC
जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
👍13
Forwarded from MPSC
जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍81
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
BMC A&C Inspector final Advrt-2.pdf
2.1 MB
🔴बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.

👉 पदाचे नाव - निरीक्षक

👉 संख्या - 178

👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300


👉 ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
👍10
🔰महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

परीक्षा दिनांक - 1 डिसेंबर 2024
👍262
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
1st December possibility....RSP @MPSCExpress
अचूक आणि खात्रीशीर 👍
🔥140🫡53👍17🆒7💯5🙏3🤝3👏1
Forwarded from MPSC
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
👍11
Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - सुधारित तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
👍4