🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
UPS ,NPS आणि OPS मधील फरक समजून घ्या👍
👍20🥰8😐32🤯2
New English Vocabulary Book + Course
लेखक : अनिकेत पाटील
STI 2019 महाराष्ट्रात प्रथम
ASO 2019
Tax Asst 2018
Clerk 2018
https://youtu.be/Q_j6luhaKNA?si=8l57CTRR-7oeCnxD
6👍5
कठोर प्रयत्नांती अखेर तो संवर्ग वाढी साठी मर्यादा आणणारा तो शासन निर्णय #GR रद्द झाला

@MPSCExpress
👍30
Forwarded from MPSC
जा.क्र.०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संवर्गाच्या दि.24 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
👍3
Forwarded from MPSC
जा. क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक दि.3 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
👍5🥰1
🔰DPSI ...

@MPSCExpress
👍54🔥14🆒4😐31
Forwarded from MPSC
जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
👍7
🔰Cutoff Prediction

समाजकल्याण अधिकारी गट ब
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब


Open/SEBC Male = 68-69 मार्क
(20जागा×3 =60 विद्यार्थी मुलाखतीस पात्र)

EWS Male = 65-66 मार्क
(3जागा×3 =9 जण मुलाखतीस पात्र)

OBC Male = 67-68 मार्क
(7जागा×3 =21 जण मुलाखतीस पात्र)

SC Male = 64-65
ST Male= 60-61

Join
@MPSCExpress
🤯68👍19🔥17😐7🫡2
शिक्षक : अनिकेत पाटील
STI महाराष्ट्रात प्रथम 2019 ;
ASO 2019 ;
Tax Asst 2018 ;
Clerk 2018
👍435
I Personally Recommend this notes👆👆👆👆
👍13
राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख अजून निश्चित नाही ...
Keep Studying 👍

@MPSCExpress
🤯129👍44🔥21🫡12🏆5😐311🤝1
जेठा मारून बसणे
संदर्भ
👍67😐14🔥3
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
👍23🥰5
Combine... आधी परीक्षा योजना ...नंतर जाहिरात लवकरच...👍

@MPSCExpress
👍198🤯29🔥2211🤝4🆒4👏2🥰1
🔰66 वे रॅमन मैगसेसे पुरस्कार 2024 घोषणा

@MPSCExpress
👍10
भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.

▪️अहमदनगर जिल्हा अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशय.

▪️1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.

▪️भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते.

@MPSCExpress
👍27🔥3