BMC बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती जाहिरात-2024
✅एकूण जागा : 1846
अर्ज लिंक👇
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
अर्ज करण्याची शेवटची तारीख👇👇
09th September 2024
👍18
🎉58👍26🤯12❤4
Forwarded from मराठीमय 🏆📚
राज्यसेवा जागा वाढ🔥🔥
उपजिल्हाधिकारी सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यासाठी असणाऱ्या फाईल वर काल मा. महसूलमंत्री महोदयांनी स्वाक्षरी केली आहे.
आता प्रतीक्षा शासन निर्णयाची असुन त्याबाबत काही लोक विनाकारण विरोध करत आहेत.
कोणत्याही परिस्थितीत सोमवारी शासननिर्णय प्रसिद्ध झालाच पाहिजे.
याबाबत तातडीने कार्यवाही झाल्यास राज्यसेवा उमेदवारांना लॉटरी लागणार आहे.

👍125🔥33👏7🥰5💯2
RIP दत्ता पांढरे 💐💐💐
छत्रपती संभाजी नगर मधील आपला सहकारी दत्ता पांढरे यांचे लायब्ररी मध्ये अभ्यास करत असताना Heart attack येऊन निधन झाल्याची बातमी अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे..
मित्रांनो या कुटुंबामध्ये 3 भावांपैकी 2 भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते ते दोन्ही ही आज आपल्यात नाहीत
त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची असून ज्यांना जेवढं शक्य असेल त्यांनी तेवढी आर्थिक मदत करावी...
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
त्यांच्या सर्वात मोठ्या भावाचे बँक डिटेल्स खाली आहेत 👇👇👇
तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना मदत करा 🩷🙏🏻
AC NO : 8312463698
IFSC: KKBKO001758
Gorakh Raosaheb Pandhare
Phone Pe/GPay/Paytm
Mob Number. 7620741583

🙏48👍27❤3🆒1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
या साठी टोपे साहेबांचे सर्व Mpsc विद्यार्थांच्या वतीने खूप खूप आभार🙏 🙏 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍81🔥16👏5🤯4🎉3❤1🥰1
New English Vocabulary Book + Course
लेखक : अनिकेत पाटील
STI 2019 महाराष्ट्रात प्रथम
ASO 2019
Tax Asst 2018
Clerk 2018
https://youtu.be/Q_j6luhaKNA?si=8l57CTRR-7oeCnxD

❤6👍5
Whtsapp वरती चॅनल Follow करा 👇
Follow the MPSC Express channel on WhatsApp:
👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VamM6qaEquiOQlLP6p47

WhatsApp.com
MPSC Express | WhatsApp Channel
MPSC Express WhatsApp Channel. ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com. 1 follower

📢 Combine 24 जाहिरात येत्या 15 दिवसात येऊ शकते
Follow MPSC Express on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VamM6qaEquiOQlLP6p47
Follow MPSC Express on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VamM6qaEquiOQlLP6p47
WhatsApp.com
MPSC Express | WhatsApp Channel
MPSC Express WhatsApp Channel. ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com. 1 follower
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com. 1 follower
🤯48👍12🫡6😐4❤3
Forwarded from MPSC
जा.क्र.०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संवर्गाच्या दि.24 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13

👍3
Forwarded from MPSC
जा. क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक दि.3 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👍5🥰1