जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाचे चाळणी परीक्षेकरीता चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
😐16👍6❤2
🤯154👍79😐21❤17🎉11🆒11👏5⚡2🔥1😍1
कृषीच्या जागा GAD कडे गेल्याचे समजत आहे...
👍203🤯61😐20👏16🆒14❤13🫡9🔥6🙏4🏆1🤝1
Forwarded from MPSC
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 व जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षा पूर्वनिर्धारित दिनांकास घेण्यात येतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍11🎉5
Forwarded from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ -सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍4
Forwarded from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍4
🔰♦️बृहन्मुंबई महानगरपालिका जाहिरात BMC
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भरती
• दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत अर्ज करता येणार. जाहिरात उद्यापर्यंत प्रसिद्ध होईल.
पे-मॅट्रिक्स-एम १५ -बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. २५,५००-८११०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक)
Website 👇👇👇
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn
उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान (दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
@MPSCExpress

👍23😐2❤1
Forwarded from MPSC
कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🤯118🔥28👍19😐13🥰7🆒6👌3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥125👍18❤7😐6🤯4🙏4
Forwarded from MPSC
महाराष्ट्र कृषि सेवेतील गट अ, गट ब व गट ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या २-३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल.
🤯79👍12🆒4🥰2❤1🔥1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥115👍15❤14👏4🤯1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
https://x.com/dev_fadnavis/status/1826170351149060150?s=46&t=MMX2LOcTY3lMS-VXpV7gPQ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍55🔥15❤6😐3🤝1