🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Combine 2024

STI 209
👍

@MPSCExpress
🔥175🤯51👍3219😐9🆒6🫡52🏆2
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाचे चाळणी परीक्षेकरीता चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
😐16👍62
राज्यसेवा सध्यातरी वेळेवरच होईल...
अजून काही माहिती भेटल्यास कळवली जाईल👍


Join @MPSCExpress
🤯154👍79😐2117🎉11🆒11👏52🔥1😍1
कृषीच्या जागा GAD कडे गेल्याचे समजत आहे...
👍203🤯61😐20👏16🆒1413🫡9🔥6🙏4🏆1🤝1
Legend 🫡
👍114🫡29🆒21😍12🔥11🥰62🎉1🏆1😐1🤝1
पवार साहेब👍
👍118🤯35🔥12😍86🙏5
🔰नगरपंचायतीच्या अध्यक्षांचा कालावधी आता 5 वर्षे

@MPSCExpress
👍16🙏21
Forwarded from MPSC
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 व जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षा पूर्वनिर्धारित दिनांकास घेण्यात येतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍11🎉5
माझे मित्र आणि सहकारी श्री विवेकानंद कुलकर्णी सर यांची Deputy Director(ESIC) पदी निवड झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन💐💐💐 All India Rank 68 ✌️
🔥57👍1611
Forwarded from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ -सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍4
Forwarded from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍4
🌱 शेतकरी दिन १९ ऑगस्ट २०२४🌱

शेतात राबून जगाला अन्न पुरवणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन #कृषी
#शेतकरी_दिन
#समृध्द_शेतकरी
👍26👏3
🔰♦️बृहन्मुंबई महानगरपालिका जाहिरात BMC

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भरती

• दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत अर्ज करता येणार. जाहिरात उद्यापर्यंत प्रसिद्ध होईल.

पे-मॅट्रिक्स-एम १५ -बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. २५,५००-८११०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक)

Website 👇👇👇
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn

उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान (दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

@MPSCExpress
👍23😐21
📌 कृषी विभागातील 258 पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक.

➡️कृषी विभागाच्या 258 जागा संदर्भातील मागणीपत्र 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी MPSC ला प्राप्त झाले आहे. आता आयोगात निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात येईल.

_ डॉ‌. सुवर्णा खरात, सचिव MPSC
68🤯32👍16🔥9😐6🆒6🥰1🎉1
Forwarded from MPSC
कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🤯118🔥28👍19😐13🥰7🆒6👌3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारत माता की जय, जय भवानी जय शिवराय...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥125👍187😐6🤯4🙏4
Forwarded from MPSC
महाराष्ट्र कृषि सेवेतील गट अ, गट ब व गट ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या २-३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल.
🤯79👍12🆒4🥰21🔥1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
सकाळी 6.24

✔️विद्यार्थी ठामच आहेत.....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥115👍1514👏4🤯1
⛳️विद्यार्थीप्रिय आमदार....अभिमन्यू पवार⛳️
107🔥20👍19🤯74🆒2