राज्यात आत्ता आरक्षणाची नेमकी स्थिती काय आहे ?
मराठ्याना राज्यात EWS आरक्षण लागू नाही.
फक्त केंद्रात आहे.
SEBC व कुणबी आणि मराठा कुणबी चे आरक्षण उच्च न्यायालयात आव्हानीत आहे.
राज्याचा २००४ चा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात जर्नेलसिंग प्रकरणात इतर राज्याच्या आरक्षण कायद्याबरोबर TAG झालेला आहे तो ही न्यायालयाच्या निरिक्षणाखाली आहे.
संसदेने घटना दुरुस्ती करुन दिलेले EWS आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने वैध ठरवले ते लागू आहे. आता त्यापेक्षा मोठ्या घटनापीठाकडे अपिलात आहे.
SCST आरक्षणाच्या प्रकरणी कालच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.
केंद्राने न्या. रोहिणी कमिशन नेमून OBC च्या २७% आरक्षणाचे चार उपप्रवर्ग (४ उपविभाग ) करून ज्या जाती जास्त लाभ घेतात त्यांना वेगळा एक उपविभाग आणि ज्याना लाभ मिळालाच नाही अशाना वेगळे असे ४ उपविभाग प्रस्तावित करुन मा राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले आहे .
आपल्या राज्यात पहिल्यापासून ओबीसी आरक्षणाचे
OBC
VJ A
NT B
NT C
NT D
SBC असे उपप्रवर्ग केलेले आहेत.
मात्र या उपप्रवर्गासाठी कोणतेही कमिशन आयोग न नेमता ते ५२% पर्यंत पुढे नेऊन बस फुल करुन टाकली आहे.
अशा स्थितीत काळाच्या पोलीस भरतीत कटऑफ वर केलेले भाष्य :- राजेंद्र कोंढरे
#MarathaReservationProtest
#kondharespeak
https://www.facebook.com/share/v/aujXuHYSBk8zfy18/?mibextid=WC7FNe

Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
👍66❤3😐2💯1
Audio
वारंवार पुढे जाणाऱ्या परीक्षेबाबत आणि उशिरा येणाऱ्या निकालावर कोल्हापूरकर विद्यार्थिनी नेहा पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या
@MPSCExpress
@MPSCExpress
🆒31💯19👍18😐11🫡8🤯7🔥4❤2🎉1
"कर्णाला ब्रह्मास्त्र लाभलं नाहीच"
बऱ्याचदा वस्तुस्थिती ठाऊक नसतानाही
आपण एकदम सोशल मीडियावर अत्यंत आत्मविश्वासानं असं काही व्यक्त होतो, जणू काही ती सगळी घटना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोरच घडली आहे आणि आपणच तिचे एकमेव साक्षीदार आहोत..! पण तसं नसतं. अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त होताना वास्तविक परिस्थितीची सत्य माहिती नसल्यामुळे आपल्या अभिव्यक्तीची सत्यताच संपून जाते. तिच्यातलं सत्व नष्ट होतं. भावनांचा कल्लोळ टाळून एखाद्या घटनेकडं बघता आलं तर सोशल मीडियावर अर्धवट माहितीतून मोठ्या अभिनिवेशानं व्यक्त होणाऱ्यांचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी होऊ शकेल. असो. विषय पॅरिस ऑलिम्पिक मधील ५० किलो वजनी गटातील महिला कुस्ती अंतिम सामन्याचा आहे.
विनेश फोगट तिच्या मूळ वजनी गटात न खेळता त्याहून कमी असणाऱ्या वजनी गटात खेळायला गेली. तिने त्यासाठी स्वतःचा वजनी गट बदलला. साहजिकच, इव्हेंट देखील बदलला. पण ५० किलो वजनी गटात दुसरी पात्र खेळाडू असतानाही असं कसं झालं?
"शिवानी पवार" ही ५० किलो वजनी गटासाठी सहज पात्र ठरेल अशी खेळाडू असतानाही विनेश फोगाट ने त्याच गटातून खेळण्यासाठी हट्ट का धरला असेल?
शिवानी पवार ही मध्यप्रदेश मधल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून वर आलेली आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊकच नसेल. तिचे वडील श्री.नंदलाल पवार आणि आई सौ. नंदिनी पवार केवळ ३ एकर जमीन कसून शेती करतात. आता तीन एकर शेतीतून उत्पन्न असं किती मिळत असेल? पण खरोखरच परवडत नसतानासुध्दा आई वडिलांनी शिवानीचा हिरमोड केला नाही. विविध ठिकाणच्या कुस्तीच्या स्पर्धा जिंकून रोख बक्षीसं मिळवून त्यातून तिच्या क्रीडा विषयक करिअरचा खर्च भागवला जाई.
सर्बिया येथील २०२१ मध्ये झालेल्या U23 जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेली ती पहिलीच भारतीय महिला आहे. म्हणूनच, ५० किलो वजनी गटातून पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी ती भरवशाची दावेदार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात होतं.
मार्च २०२४ हा महिना फार उलथापालथी करणारा होता. पतियाळा मध्ये पॅरिस ऑलिम्पिक साठी कुस्तीच्या निवड चाचण्या सुरु होत्या. विनेश स्वतःच्या वजनी गटात निवड चाचणीच्या पात्रता फेरीतच हरली. तिला सेमीफायनल मध्येच ०-१० ने पराभव पत्करावा लागला. आणि त्यानंतर तिने ५० किलो वजनी गटासाठीची पात्रता मिळवण्यासाठी त्या गटातील पात्र ठरेल अशा शिवानी पवार ला ११-६ ने हरवलं आणि ५० किलो वजनी गटात स्थान मिळवलं. ह्या सगळ्या उपद्व्यापात आपण नक्की चूक करतो आहोत, याची जाणीव आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनुभवी खेळाडूला असणं अध्याहृत आहे.
पतियाळा मध्ये नेमकं काय झालंय, हे सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. पतियाळा मध्ये पात्रता चाचण्यांच्या वेळी विनेश फोगाट तब्बल तीन तास वाद घालत होती. कारण, तिला ५० किलो आणि ५३ किलो अशा दोन्हीं गटातून ऑलिंपिक पात्रता हवी होती आणि ५३ किलो ची पात्रता चाचणी ऑलिंपिकच्या अगदीं अलिकडं घेण्यात यावी, अशीही तिची मागणी होती. कारण उघड आहे - ऐनवेळी निर्णय घ्यायचं ठरलं तर, या वजनी गटात आपल्याशिवाय दुसरा कुणी पर्याय राहणार नाही आणि ती पात्रतासुद्धा आपल्याला देण्यावाचून फेडरेशन समोर दुसरा कुठला पर्यायच उरणार नाही, हे तिला पक्कं ठाऊक होतं. म्हणूनच तिनं ॲडहॉक समितीसमोर ही मागणी ठेवली. एवढंच नाही तर, तसं लेखी आश्वासन आपल्याला मिळावं असाही हट्ट धरला. तीन तास सगळी वादावादी सुरू राहिली आणि शेवटी समिती सदस्यांनी तिची मागणी मान्य केली. तिला लेखी आश्वासन मिळालं. ह्या सगळ्या गोंधळात ५० किलो वजनी गटात पात्र ठरण्यासाठी आलेले सगळे खेळाडू तासन् तास ताटकळत बसून राहिले.
आता खरा नियमभंग इथंच झाला आहे, ज्याकडं कुणीच म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग चा स्पष्ट नियम आहे की, "एका दिवशी एका खेळाडूला केवळ एकाच वजनी गटातून खेळता येईल." पण इथं तर विनेशनं दोन वेगवेगळ्या वजनी गटातून खेळण्यासाठी भाग घेतला.
अंतिम पांघाल नं ५३ किलो वजनी गटात ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. पण विनेश नं ही चाचणी सुरुच होऊ दिली नाही आणि लेखी आश्वासनाची मागणी लावून धरली. पंघाल ने ऑलिंपिक पात्रता आधीच मिळवली होती. पण तरीही विनेशनं हा खोडा घालून ठेवला होता.
" मी मुद्दामच दोन्हीं वजनी गटातून पात्रता मिळवली आहे. कारण, मला ५३ किलो वजनी गटातून जिंकण्याची खात्री नाही. दुसरा मुद्दा म्हणजे, निवड समितीनं ऐनवेळी एखादा बदल केला किंवा पात्रतेचा एखादा निकषच बदलला तर ? मला हे ऑलिंपिक हातून निसटू द्यायचं नव्हतं." असं विनेशनं पत्रकारांशी बोलताना तेव्हांच स्पष्ट सांगितलं होतं.

👍44🔥5
" ५० किलो वजनी गटात खेळणं मी २०१८-१९ पासूनच थांबवलं आहे. आणि आता वजन कमी करणं माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक आहे. पण तरीही पॅरिस ऑलिम्पिक ला जायचं म्हणून, मी वजन कमी करणार. पण माझा खरा आवडता इव्हेंट ५३ किलो हाच आहे." असंही विनेशनं पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं. हे सगळं वृत्त आजही गूगल वर उपलब्ध आहे.
आता विनेश ने केलेल्या ह्या सगळ्या प्रकाराला नेमकं काय नाव द्यावं, असा प्रश्न पडणार नाही का?
थयथयाट करुन, अवास्तव मागण्यांचा दबाव आणून स्वतःची निवड करवून घेतली आणि शिवानी पवार या खेळाडूची पॅरिस ऑलिंपिक ची संधी घालवली. ऑलिंपिक मध्ये सहभागी होण्याची संधी शिवानी पवार साठी आता चार वर्षं पुढं गेली..! ह्याचं उत्तरदायित्व कुणी घ्यायचं,हा तर मोठा गहन प्रश्न आहे.
अत्यंत जिवापाड मेहनत करुन, पै पै जमा करुन शिवानी ला ऑलिंपिक मध्ये जिंकताना पाहण्याचं तिच्या आईवडिलांचं स्वप्न आता थेट चार वर्षं पुढं गेलं आहे. कालचक्र हे किती अनपेक्षित आणि कठोर परिक्षा पाहणारं असतं, हे सूज्ञांना अधिक सांगायला नकोच. म्हणून, या सगळ्या प्रकारात खरं नुकसान झालंय ते शिवानी पवारचं..! आज ऑलिंपिक अंतिम सामन्यापूर्वी विनेशला अपात्र ठरवल्याचा क्षण पाहताना शिवानीला काय वेदना झाल्या असतील, याची कल्पना कुणालाही करता येणार नाही..!
ही सगळी पूर्वपीठिका पाहिली की - प्रत्यक्ष पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ५० किलो गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी नेमकं जे काही झालं आणि विनेश ला अपात्र घोषित करण्यात आलं, हे खरोखरच अनपेक्षित आणि धक्कादायक होतं का? या प्रश्नाचं उत्तर "नाही" असंच येतं.
हा प्रश्न केवळ १०० ग्रॅम वजनाचा नाही, तर अशा एका अविवेकी महत्वाकांक्षेचा आहे, जिनं कर्मसिद्धांताचा इंगा नेमक्या मोक्याच्या क्षणी दाखवला आहे. महारथी कर्णानं परशुरामांकडून खोटं बोलून मिळवलेली अस्त्रविद्या ऐन युद्धाच्या वेळी त्याच्या कामी आली नाही. कारण, ती मिळवण्यासाठी त्यानं त्याच्या गुरुंशी असत्य व्यवहार केला होता. अन्य महिला कुस्ती खेळाडूंवर अन्याय होऊ नये म्हणून आंदोलन करणारी विनेश खरी ? की, आपल्या महत्वाकांक्षेपोटी शिवानी पवारची संधी हिरावून घेणारी विनेश खरी ? असा प्रश्न पडतोच. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि खरोखरच पात्र असलेल्या शिवानीची संधी हिरावून घेऊन विनेशनं नेमकं काय साध्य केलं, हा प्रश्न समाजानं तिला परखडपणे विचारणं नितांत आवश्यक आहे.
©️ मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.
(लेखक स्वतः क्रीडा मानसतज्ज्ञ असून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना गेल्या अनेक वर्षांपासून मानसशास्त्रीय तंत्रांचे प्रशिक्षण देतात.)

👍81😐14🤯7🔥4🥰2💯2❤1⚡1👌1
बोगस अपंग???
https://youtu.be/Srxi1qjA4lQ?si=_5WhMy3alzr0sIeX

YouTube
Pudhari News |'एमपीएससी'तही पूजा खेडकर पॅटर्न! दिव्यांग असल्याचा बनाव फुटला| MPSC|
#pudharinews #marathinews #mpsc #poojakhedkar
Pudhari News |'एमपीएससी'तही पूजा खेडकर पॅटर्न! दिव्यांग असल्याचा बनाव फुटला| MPSC|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews…

👍17😐4
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाचे चाळणी परीक्षेकरीता चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
😐16👍6❤2
🤯154👍79😐21❤17🎉11🆒11👏5⚡2🔥1😍1
कृषीच्या जागा GAD कडे गेल्याचे समजत आहे...
👍203🤯61😐20👏16🆒14❤13🫡9🔥6🙏4🏆1🤝1
Forwarded from MPSC
जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 व जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षा पूर्वनिर्धारित दिनांकास घेण्यात येतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍11🎉5