🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
27.07.2024 Appellate Authority.pdf
232.8 KB
जर यापुढे तुम्हाला SDO (प्रांत) यांनी जात प्रमाणपत्र द्यायचे नाकारले तर तुम्ही Additional Collector यांच्याकडे अपील करू शकता👍

@MPSCExpress
👍23🔥5
प्रार्थना समाजाचा इतिहास

@MPSCExpress
👍17😐3🔥2
🌧🌦पावसाचे गणित

@MPSCExpress
👍18🫡2
🥉मनु भाकर आणि सरबज्योत सिंग यांना कांस्यपदक

🔫 खेळ : 10 मीटर एअर पिस्टोल

#Paris_Olympic
👍163
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Photo
From Mrunal Patel
My unsolicited suggestions to the Home-ministry committee against Delhi coaching-mafias & Landlord-mafias are as follows:
1. Fee control, Rent control, tiffin-price control in all the coaching areas across India.

2. Legally enforceable charter regarding minimum facilities & hazard-safety each coaching institute, landlord, library-owner need to provide?

3. ‘Rating-system’ for coaching-wallas similar to the energy rating on the TV/fridge for each institute. Bcoz some Coaching teachers hiring PR agencies to brand themselves as intellectuals, maasiha and robinhood via Podcast, reels. But not having good teachers, not completing syllabus on time, teaching in unsafe basements....yet making fake claims.

4. Similar to tobacco warning- a Govt advisory to students and parents to stop blind-fanboism of any teacher based on his podcasts/reels. This is a Commercial activity. Take the admission after doing due diligence of the facilities/safety/result of an institute.

5. Negative Incentives need to be created for the lazy officers e.g. demotion, dismissal. Otherwise they will be suspended for a few months and then again taken back.

6. 2024 prelims paper quite manageable from standard books through self-study, and free-resources. So, everyone should not go to Delhi/Kota. Iss flooding-disaster ke beyond bhi many problems in Delhi based preparation from Food/hygine/rent/dengue etc. UPSC/SSC/NTA etc need to take active measures to reduce the necessity of Coaching.

7. Media/ social media/ influencers need to keep the pressure on, otherwise IAS Pooja Khedkar not reported back to LBSNAA, yet it seems everyone has forgotten and moved to the next controversy. Now how many days this flooding-news will stay fresh and then again people will move to the next controversy and forget about it?
👍413🔥3😐3👏1
जीवेत् शरदः शतम्.....💐💐💐
129🔥14🤯13😐11🎉3🫡3👍2🙏1🆒1
पूजा खेडकर दोषी...IAS पद रद्द
👍25🎉5🆒4
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा💐💐💐

@MPSCExpress
🔥35👍10🙏10
21ea5ab2-a416-497c-aaa8-f5c40c846b13.pdf
368 KB
PSI 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी

@MPSCExpress
🤯1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ सहायक आयुक्त म. न.पा.)
*#ParisOlympics |

⚡️ _India’s Swapnil Kusale clinched the bronze medal in men’s 50m rifle 3 position final_ 🥉*❤️
👍17😐32
🔰उपेक्षित भारतरत्न....साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे

@MPSCExpress
👍398
🔰महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके

@MPSCExpress
👍152
SC/ST उपवर्गिकरण.... सुप्रीम कोर्ट निकाल

खटला : देवेंदर vs पंजाब राज्य
6:1
👍26😐11🔥3
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- STIचा सुधारित निकाल (क्र.6) व ASOची तात्पुरती निवड यादी क्र.6 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ASOकरीता संमती विकल्प देण्याकरीता दि.2 ते 4 ऑगस्ट 2024 या कालावधीत लिंक देण्यात येत आहे.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
👍5😐3🥰1
Forwarded from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि. 13, 14 व 16 ऑगस्ट 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
👍114😐1
राज्यात आत्ता आरक्षणाची नेमकी स्थिती काय आहे ?

मराठ्याना राज्यात EWS आरक्षण लागू नाही.
फक्त केंद्रात आहे.

SEBC व कुणबी आणि मराठा कुणबी चे आरक्षण उच्च न्यायालयात आव्हानीत आहे.

राज्याचा २००४ चा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात जर्नेलसिंग प्रकरणात इतर राज्याच्या आरक्षण कायद्याबरोबर TAG झालेला आहे तो ही न्यायालयाच्या निरिक्षणाखाली आहे.

संसदेने घटना दुरुस्ती करुन दिलेले EWS आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने वैध ठरवले ते लागू आहे. आता त्यापेक्षा मोठ्या घटनापीठाकडे अपिलात आहे.
SCST आरक्षणाच्या प्रकरणी कालच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.

केंद्राने न्या. रोहिणी कमिशन नेमून OBC च्या २७% आरक्षणाचे चार उपप्रवर्ग (४ उपविभाग ) करून ज्या जाती जास्त लाभ घेतात त्यांना वेगळा एक उपविभाग आणि ज्याना लाभ मिळालाच नाही अशाना वेगळे असे ४ उपविभाग प्रस्तावित करुन मा राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले आहे .

आपल्या राज्यात पहिल्यापासून ओबीसी आरक्षणाचे
OBC
VJ A
NT B
NT C
NT D
SBC असे उपप्रवर्ग केलेले आहेत.
मात्र या उपप्रवर्गासाठी कोणतेही कमिशन आयोग न नेमता ते ५२% पर्यंत पुढे नेऊन बस फुल करुन टाकली आहे.
अशा स्थितीत काळाच्या पोलीस भरतीत कटऑफ वर केलेले भाष्य :- राजेंद्र कोंढरे
#MarathaReservationProtest
#kondharespeak

https://www.facebook.com/share/v/aujXuHYSBk8zfy18/?mibextid=WC7FNe
👍663😐2💯1
🔰नीरज चोप्रा फायनल मध्ये
सर्वोत्कृष्ट कामगिरी : 89.94 मीटर
👍39😐6🔥5🏆1
📌हॉकी मध्ये ब्रॉंझपदक 🥉 🔥✌️✌️

Ind vs Spain

2-1 ने विजय....

🔥🔥🔥🔥🔥🔥
👍23👏2
नीरज चोप्रा : रौप्य पदक ( Silver ) 🥈😍💐💐
89.45 m
33👍5👏3🏆3🥰1