👍45😐9❤5🔥2🤯1💯1
Forwarded from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी व दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9087
👍11🔥2
22.07.2024 caste validity extension six months.pdf
144.7 KB
🔰विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता 6 महिन्याची मुदत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
@MPSCExpress
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
@MPSCExpress
👍10🔥1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ सहायक आयुक्त म. न.पा.)
🚨80:20 तत्व :- 🎯
1) आरोग्य - 80 टक्के खाणे, 20 टक्के व्यायाम
2) संपत्ती - 80 टक्के सवयी, 20 टक्के गणित
3) संवाद - 80 टक्के ऐकणे, 20 टक्के बोलणे
4) शिकणे - 80 टक्के अंमल, 20 टक्के वाचणे
5) साध्य - 80 टक्के कृती, 20 टक्के स्वप्न
6) संबंध - 80 टक्के देणे, 20 टक्के घेणे
7) सुधारणा - 80 टक्के सातत्य, 20 टक्के संकल्पना
फक्त 80 टक्क्यांवर फोकस करा बाकीचे आपोआप साधले जाईल !
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether

❤52👍27🔥8
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
ज्या समाजाला सर्वात जास्त गरज आहे त्या समाजाच्या हक्काच्या जागेवर अश्या पद्धतीने स्वतः च बस्तान मांडणे म्हणजे Reservation च्या मूळ हेतुवर घाला घालने आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍76🔥17🙏1
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र.4 व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती शिफारस यादी क्र.4 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.25 ते 30 जुलै 2024 या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9102
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9103
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9104
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9105
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9102
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9103
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9104
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9105
👍9
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता SEBC / OBC विकल्प सादर करताना त्यासोबत NCL दावा करु न शकलेल्या उमेदवारांना NCL दावा करण्याकरीता दि. 29/07/2024 ते 14/08/2024 या कालावधीत बाह्यलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9108
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9108
👍7🔥2
👍146🤯39❤24🔥23😐15💯4⚡3👏2🆒2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Media is too big
VIEW IN TELEGRAM
तेंव्हा Combine तयारी करणारे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😐37👍17🤯7🔥1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ सहायक आयुक्त म. न.पा.)
🚨 Manu Bhaker clinches Bronze, and becomes the first Indian woman to win an Olympic shooting medal🥉
India opens its account at the Paris Olympics 2024
India opens its account at the Paris Olympics 2024
🔥40👍7🏆4❤3👏1
Forwarded from MPSC
जा.क्र.124/2023 निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा 2023 लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
😐10👍6🔥1
27.07.2024 Appellate Authority.pdf
232.8 KB
जर यापुढे तुम्हाला SDO (प्रांत) यांनी जात प्रमाणपत्र द्यायचे नाकारले तर तुम्ही Additional Collector यांच्याकडे अपील करू शकता👍
@MPSCExpress
@MPSCExpress
👍23🔥5