Forwarded from 𝗦𝘄𝗮𝗱𝗵𝘆𝗮𝘆 𝗲 𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴
SUPER 45+ April & May Final.pdf
3.8 MB
राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी
April आणि May चे
SUPER CURRENT AFFAIRS
FREE मध्ये उपलब्ध करून देत आहोत..
All the best friends☺️
April आणि May चे
SUPER CURRENT AFFAIRS
FREE मध्ये उपलब्ध करून देत आहोत..
All the best friends☺️
❤18👍5
🔰SEBC to EWS बाबत महत्वाची सूचना...
सर्व मराठा विद्यार्थ्यांनी सध्या SEBC प्रवर्गात जावे.
(
👉ज्यांचे कुणबी पुरावे मिळाले असतील त्यांनी OBC प्रवर्ग निवडावा
@MPSCExpress
सर्व मराठा विद्यार्थ्यांनी सध्या SEBC प्रवर्गात जावे.
(
पुढे जर SEBC कोर्टात टिकले नाही तर EWS मध्ये परत येता येईल)👍👉ज्यांचे कुणबी पुरावे मिळाले असतील त्यांनी OBC प्रवर्ग निवडावा
@MPSCExpress
❤61👍42🤯12😐9🥰6🏆3⚡2🫡1
Forwarded from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9069
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9070
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9069
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9070
👍4🔥4😐2
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र.3 व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती शिफारस यादी क्र.3 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.16 ते 23 जुलै 2024 या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9072
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9073
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9074
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9075
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9072
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9073
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9074
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9075
👍8🤯1
Forwarded from MPSC
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.23 जुलै, 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9076
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9076
👍9
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2024
(आधीच यावर काम केलेलं असल्याने पोस्ट केले🙏)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍35🥰3🔥2
DOC-20240718-WA0032..pdf
348.7 KB
❇️ सरळसेवा गट क मधील सर्व पदे MPSC कडे देण्यात आले आहेत त्याबाबत अधिकृत शासन निर्णय ❇️
❤22🔥1🎉1
Forwarded from MPSC
जा.क्र.023/2023, 024/2023, 025/2023, 132/2023 & 133/2023 - SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9085
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9085
👍3🔥1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ सहायक आयुक्त म. न.पा.)
👍5🔥1
👍45😐9❤5🔥2🤯1💯1
Forwarded from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी व दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9087
👍11🔥2