🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी-२ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.६ ते १२ जुलै 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/9034
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9035
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9036
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9037
👍8
🔰पुणे औंध वसतिगृह प्रवेश सूचना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी / विद्यार्थिनींसाठी शासकीय औद्योगिक ए प्रशिक्षण संस्था (ITI) परिसर, औंध, ती पुणे येथे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, बिगर व्यावसायिक, उच्चशिक्षण अभ्यासक्रमासाठी आणि इयत्ता 11वी व 12वी साठी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या इच्छूक विद्यार्थी/विद्यार्थिनीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर माहिती अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे
https://punehostel.wordpress.com

या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पूर्ण भरलेले अर्ज योग्य त्या कागदपत्रांसह दिनांक 05/07/2024 ते 31/07/2024 न ना पर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (II) ने औंध, पुणे 411007 या पत्त्यावर जमा करावेत.
संपर्क - 8530753395
👍9
Forwarded from MPSC
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
👍14
कृषी संवर्गातील जागांचे मागणीपत्र GAD कडे गेल्याचे समजत आहे👍

#rs_pre

@MPSCExpress
🤯200👍55🔥3023😐6😍5🤝3🎉2
👉21 जुलै साठी तयारी चालू ठेवा...पुढे जाण्याची शक्यता जरा कमी(50-50) आहे👍

@MPSCExpress
🤯301🔥110👍54🆒48😐30🫡24💯18🙏1211🏆10🤝5
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9040
🤯37😐29👍7🔥7😍4👏21
🔰मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरवात

App Link उपलब्ध : https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
👍9
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰मराठा विद्यार्थ्याना सूचना 👉ज्यांनी EWS मधून आधी फॉर्म भरलेला आहे ते EWS मधून ठेवू शकतात. 👉ज्यांना SEBC मध्ये जायचे असेल ते SEBC मध्ये जाऊ शकतात. 👉 ज्यांनी नंतर OBC(कुणबी)काढलेले आहे ,त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. @MPSCExpress
SEBC to EWS संदर्भात काही जण हेतूपुरस्पर आमच्या विषयी गैरसमज पसरवत असल्याचे मित्रांकडून आज ऐकले...आम्ही यासंदर्भात केलेली पोस्ट एकदा सर्वांनी नीट वाचायला हवी.
आयोगाने Notification मध्ये कुठेही मराठा विद्यार्थ्याना SEBC मध्ये जायचे Compulsary केलेले नव्हते. जर तसे Compulsary SEBC मध्ये जायचे Notification येत असेल(लवकरच येईल) तर त्याचे स्वागत आहे.
समाजातील विद्यार्थ्यांनी काही कट्टर समाजविरोधी लोकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये ही नम्र विनंती

⛳️जय जिजाऊ जय शिवराय⛳️


@MPSCExpress
💯114👍2014🤯8😐6🙏3🤝3🔥1🆒1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Photo
*आशिष जाधव सुधीर सुर्यवंशी विजयराव कुंभार अशा अनेक जाणकारानी मीडियात IAS पूजा खेडकर त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या वर्तणुकीचे प्रकरण उचलून धरले. आणि देशभरात ते पोचले.*

*प्रस्तुत प्रकरणातील अधिकारी MBBS असल्याचे दिसून आले असून दृष्टीदोष आणि मानसिक आजार असलेले व्यक्ती अतिदक्षता विभागात रुग्णावर उपचार करताना चालेल का ?*
असा प्रश्न कोणालाही पडेल.

*मानसिक आजार असताना धोरणात्मक निर्णय,अर्धन्यायीक निर्णय, जिल्हा दंडाधिकारी म्हणून दंगलग्रस्त परिस्थिती हाताळता येईल का ?*

*याशिवाय सदर अधिकाऱ्याकडे ऑडी कार असून त्यावर दिवे बसविले आहेत. वास्तविक आपल्या देशात पंतप्रधान मुख्यमंत्री यांचेपासून सर्व सनदी अधिकाऱ्यांच्या वाहनावरील अंबर लाल पिवळे दिवे काढून टाकले आहेत. जिल्हाधिकारी हे जिल्हा दंडाधिकारी असल्याने त्याच्या वाहनावर दिवा असतो.*

*सदर महिला अधिकारी प्रशिक्षणार्थी असताना त्यांना दंडाधिकारी म्हणून अधिकार नसताना त्यानी वाहनावर दिवे लावले*
*हे सर्व प्रकरणाची साखळी RTO ने लायसन्स देताना असे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र कोणत्या सरकारी डॉक्टरांनी दिले ते देणारे आणि IAS होण्यासाठी वापरलेले अंशत दृष्टीदोष व मानसिक आजार असल्याचे प्रमाणपत्र देणारे येथे येऊन पोचणार आहे.*
*कोण आहेत ते प्रमाणपत्र देणारे ?*
#ashishjadhao
#sudhirsuryavanshi
#vijaykumbhar
#upsc
#kondharespeak
👍6010🤯3🔥2
१_छत्रपती_राजाराम_महाराज_सारथी_शिष्यवृत्ती_1.pdf
320.7 KB
🔰 छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती

📌📌“छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती” सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 9 वी, इयत्ता 10 वी, 11 वी व 12 वी च्या मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा - कुणबी या लक्षीत गटातील विद्यार्थ्यांसाठी
👍11🔥1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👉21 जुलै साठी तयारी चालू ठेवा...पुढे जाण्याची शक्यता जरा कमी(50-50) आहे👍 @MPSCExpress
Official Notification येत नाही तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये....Be positive 👍
👍122🤯62😐16🔥13🥰13🆒74🫡3🎉2
विद्यार्थी प्रिय आमदार....श्री अभिमन्यू पवार👍
132👍29🤯18😐10
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
पेपर फुटीला आळा घालणार कायदा आज विधान परिषद मंजूर.
✔️ मा. शंभूराजे देसाई यांनी हे बिल सभागृहासमोर मांडले.

✔️मागील ३ ते ४ वर्षात झालेल्या पदभरती मध्ये गैरप्रकार झाले, पेपर फुटणे, डमी उमेदवार परीक्षेला बसणे,इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर, संगनमताने पेपर सोडविणे असे प्रकार घडलेले होते त्याला आळा बसने आवश्यक होते. यासाठी राज्य शासनाने १४ डिसेंबर २०२३ रोजी मा.किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने ३ महिने अभ्यास करून हा शासनाकडे अहवाल सादर केला. पेपर फुटीला आळा बसावा व त्यावर कायदा करण्यात यावा यासाठी बच्चू भाऊ कडू, निरंजन डावखरे आणि रोहित पवार ह्या लोकप्रतिनिधी शासनाकडे मागणी केली होती.आणि हा विषय या अधिवेशनात मंजूर व्हावा यासाठी विशेष पाठपुरावा केला त्यामुळे याला आज यश आले आहे.

✔️आता हा कायदा राज्यात लागू झाल्यावर गैरप्रकाराना आळा बसणार आहे. कायदा यावा यासाठी विविध संघटना, विद्यार्थी यांनी आपल्याला स्तरावर प्रयत्न केले होते.सर्वांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) २०२४ हा कायदा मंजूर.

विशेष आभार
१) मा.श्री. एकनाथ शिंदे
२) मा.श्री. देवेंद्र फडणवीस
३) मा.श्री. अजित पवार
४) मा.श्री. बच्चू भाऊ कडू
५) मा.श्री.निरंजन डावखरे
६) मा.श्री. रोहित पवार
सन २०२४ चे विधेयक,

#महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम २०२४
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍64😐8🔥73👏3
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9068
👍20😐6🎉2🏆1
Forwarded from Admin objective
107👍15🔥11🎉1🙏1
राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या बोगस दिव्यांग,खेळाडू , डमी रॅकेट वाल्यांवर कारवाई कधी???
🔥57👍14💯5
SUPER 45+ April & May Final.pdf
3.8 MB
राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी
April आणि May चे
SUPER CURRENT AFFAIRS
FREE मध्ये उपलब्ध करून देत आहोत..

All the best friends☺️
18👍5
🔰SEBC to EWS बाबत महत्वाची सूचना...

सर्व मराठा विद्यार्थ्यांनी सध्या SEBC प्रवर्गात जावे.
(पुढे जर SEBC कोर्टात टिकले नाही तर EWS मध्ये परत येता येईल)👍

👉ज्यांचे कुणबी पुरावे मिळाले असतील त्यांनी OBC प्रवर्ग निवडावा

@MPSCExpress
61👍42🤯12😐9🥰6🏆32🫡1