♦️# सरकारी नौकरी ♦️
♦️महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची टायपिंग स्किल टेस्ट -
अर्थात पात्र कर सहायक, लिपिक ह्या पदांची टंकलेखन परीक्षा उद्या पासून मुंबई येथे सूरु होत आहे.
♦️खर तर आपण प्राथमिक आणि माध्यमिक टप्प्यात खूप मेहनत घेतली आहे आता अंतिम लढाई आपणं लढत आहात.
♦️ आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आपण केलेला प्रवास एकदा आठवा आणि डोळ्यासमोर आणा केवळ Result.
( Ro-hit प्रमाने वो Cup )
आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.
♦️ अखेरची 10 Min तुमच्या जीवनाचा प्रवास बदलू शकतात.
👉परंतू संपुर्ण जीवन बदलणार नाही, जगणं थांबवणार नाही हेही लक्षात घ्या त्यामुळे कुठलेही ताण , दडपण उराशी बाळगू नका, स्वतःवर शंका घेवु नका .
"Be Positive" जेणेकरून आपण चांगला परफॉर्मन्स करू शकाल.
♦️T-20 World Cup मधील सूर्याची कॅच जशी भारताला टर्निंग पॉइंट ठरली आणि वर्ल्ड कप जिंकण्याचा जल्लोष झाला तुमच्या माझ्या धर्मनिरपेक्ष भारत 🇮🇳 देशात.
👉 तशी ही शेवटची दहा मिनिटे (Turning Point) यशाचे नगारे वाजवतील तुमच्या माझ्या कुटुंबाच्या जना-मनात.
Last 10 Min - You Fixed Win 🔥✌️
♦️ तुमचा स्वतः वरील विश्वासच तुम्हाला जिंकवू शकतो.
♦️The Grow Academy च्या संपूर्ण टीम कडून आपणांस यशस्वी शुभेच्छा💐🎉🎊
♦️आम्हाला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे की आपणं नक्की जिकुन याल.
♦️ The Grow Academy चा भव्य सत्कार समारंभ आपली वाट बघत आहे.
🫶जीत के पहले और जीत के बाद भी । हम साथ है आपके कभी भी।
# The Grow चळवळ विद्यार्थी हिताची.
📍 विजयी भव : ❤️🔥✌️
:- श्री गणेश पाटील सर, The Grow Academy
@MPSCExpress

👍23❤14🔥1
🔰राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव: सुजाता सौनिक
सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला.
यापूर्वी त्याचे पती मनोज सौनिक यांनी सुद्धा राज्याचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला होता .

👍35🔥2❤1
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9011

👍8
Forwarded from MPSC Grow Together
विधान परिषद निवडणूक निकाल
1. मुंबई पदवीधर - अनिल परब (शिवसेनाUBT)
2. मुंबई शिक्षक - ज.मा. अभ्यंकर (शिवसेनाUBT)
3. कोकण पदवीधर - निरंजन डावखरे (भाजपा)
4. नाशिक शिक्षक - किशोर दराडे (शिवसेना)
➖➖➖➖➖
जॉईन

❤23👍10🔥2🤯1
Forwarded from 𝗦𝘄𝗮𝗱𝗵𝘆𝗮𝘆 𝗲 𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴
समाजशास्त्र_नोट्स_समाज_कल्याण.pdf
2.2 MB
✅ समाजशास्त्र नोट्स
👉 75 Pages Notes
👉समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब ,इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब परीक्षेसाठी उपयोगी..

👍12
Job Requirements.
1. Content Development - making short and crisp notes.
2. Content posting - on Social Media, and website.
3. Good understanding of the UPSC.
4. Poster Design and Video Editing ( to be trained if don't have these skills.
5. Open to learn new skills for new kind of work related to the exam.
Salary - as per the market and based on your skills.
Note : Job is only for UPSC English Medium.
full time Job.
Location - Pune
send you Resume on
9021216359.

👍10❤1
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9025

👍3
Forwarded from MPSC
जा.क्र.075/2022 सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट ब संवर्गाच्या भरतीकरीता दि.4 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली दोन्ही शुध्दीपत्रके रद्द करुन सुधारित शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9027

👍9
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9028

👍7❤2
Forwarded from MPSC
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9030
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9031

👍6
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9032

🔰वेळीच जागे व्हा...!
गुणवत्तेचा अर्थ आणि व्याख्या माझ्या दृष्टीने तरी अशी आहे, की संधी + प्रयत्न = गुणवत्ता.
हजारो वर्षे आम्हांला संधी मिळाली नाही. गुणवत्ता सिद्ध करता आली नाही. एखादी गोष्ट करण्याची संधी आम्हांला मिळाली नाही, तर त्या क्षेत्रात आमच्याकडे गुणवत्ता आहे हे दाखवणार कसे ? पण संधी मिळाली आणि तुम्ही आळसात राहिलात, हलगर्जीपणा केला, निष्काळजीपणा केला, तुम्ही व्यसनांच्या आहारी गेला, तर मिळालेल्या संधीचे रूपांतर तुमच्या चांगल्या जीवनात होऊ शकत नाही. तुमची गुणवत्ता सिद्ध होऊ शकत नाही.
मुलांनी कष्ट केले पाहिजेत, म्हणून मी वारंवार एक उदाहरण देतो.काही मुलांच्याकडे पाहिले, की वाईट वाटते. खेड्यापाड्यांतून माझ्याबरोबर जी मुले शिकली नाहीत, त्यांचेही मला वाईट वाटते. आम्हांला दररोज ७-८ कि. मी. चालत जावे लागायचे आणि तेवढेच परत यावे लागायचे. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतूंचा त्या काळातला त्रास सहन करावा लागत असे, पण आम्ही ते सहन केले. जिद्दीने सोसले. इतक्या दूर अंतरावरून इतक्या कठीण प्रसंगांतून जायचे, पण मी सहसा शाळा चुकवली नाही. माइयाबरोबरच्या बऱ्याच मुलांना हे करता आले नाही. शाळेत नावे घातली होती. पण अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही. ज्ञानाची दारे उघडी असतानाही त्यांच्याकडे ही चिकाटी नसल्यामुळे त्यांना संधीचे सोने करता आले नाही. म्हणून मी कित्येकदा असे म्हणतो, की तुम्ही शिकावे म्हणून तुमचे पालक तुम्हांला शहरात पाठवतात. उन्हामध्ये, पावसात, थंडीत स्वतः कष्ट करतात. शिवाय, तुमच्यासाठी उत्तम इमारती उभ्या आहेत. उत्तम ग्रंथालये उपलब्ध आहेत, प्रयोगशाळा आहेत. मग तुम्ही आधीच्या पिढीला साक्षी ठेवून स्वतःच्या उन्नतीसाठी ग्रंथालयामध्ये बसले पाहिजे. जे धडपडतील, कष्ट घेतील, ते जगाच्या पाठीवर कुठेही जातील. जे धडपडणार नाहीत, त्यांची मात्र दुर्दशा होणार आहे.
(विवेकदीप : शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांचे योगदान या लेखातील काही अंश...)

👍45🔥5❤4
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी-२ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.६ ते १२ जुलै 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9034
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9035
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9036
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9037

🔰पुणे औंध वसतिगृह प्रवेश सूचना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी / विद्यार्थिनींसाठी शासकीय औद्योगिक ए प्रशिक्षण संस्था (ITI) परिसर, औंध, ती पुणे येथे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, बिगर व्यावसायिक, उच्चशिक्षण अभ्यासक्रमासाठी आणि इयत्ता 11वी व 12वी साठी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या इच्छूक विद्यार्थी/विद्यार्थिनीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर माहिती अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे
https://punehostel.wordpress.com
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पूर्ण भरलेले अर्ज योग्य त्या कागदपत्रांसह दिनांक 05/07/2024 ते 31/07/2024 न ना पर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (II) ने औंध, पुणे 411007 या पत्त्यावर जमा करावेत.
संपर्क - 8530753395

मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
👍14
🤯200👍55🔥30❤23😐6😍5🤝3🎉2
🤯301🔥110👍54🆒48😐30🫡24💯18🙏12❤11🏆10🤝5
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9040

🤯37😐29👍7🔥7😍4👏2❤1