🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
⛳️✌️
54🔥9👍2
Forwarded from IRA IAS Academy
IRA_All MPSC PYQs_Geography.pdf
40.2 MB
💥IRA_Geography_PYQs🧞‍♂️

⚡️All PYQs with answers😍
IRA_MPSC All PYQs Polity.pdf
57.9 MB
💥IRA_Polity_PYQs🧞‍♂️

⚡️All PYQs with answers😍
IRA_History_All PYQ.pdf
297.9 MB
Dear All Aspirants 😍

या PYQ pdf फाईल्स मध्ये आम्ही second proof reading केल्यानंतरच्या corrected आणि सुधारित फाईल्स पुन्हा share करत आहोत.
तसेच प्रत्येक फाईलच्या शेवटी सर्व परीक्षांच्या answer key आणि त्याच्या index पण add केल्या आहेत.
त्यामुळे एखाद्या प्रश्नाच्या उत्तरा बद्दल तुम्हाला doubt असल्यास ते तुम्हाला स्वतः ला देखील चेक करता येईल
आपण आजवर दिलेल्या फीडबॅक आणि support बद्दल खूप धन्यवाद

- टीम इरा IAS 🧞‍♂️
👍38🔥2🎉2
🔰SEBC दाखले देण्यासाठी शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना काढून जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र स्वतंत्र पद्धतीने देणे बाबत मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत.यामुळे एकत्र काढलेली जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द झालेली नाहीत,येथून पुढे ही प्रमाणपत्र एकत्र न देता स्वतंत्र पद्धतीने दिली जातील.यामुळे फेब्रुवारी 2024 नंतर ज्यानी SEBC दाखले काढले आहेत ते वैध असून त्याना पुन्हा दाखले काढून जात पडताळनी करण्याची आवश्यकता नाही.

#मराठा_आरक्षण

@MPSCExpress
👍44😐8🙏4🔥21
♦️# सरकारी नौकरी ♦️

♦️महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची टायपिंग स्किल टेस्ट -
अर्थात पात्र कर सहायक, लिपिक ह्या पदांची टंकलेखन परीक्षा उद्या पासून मुंबई येथे सूरु होत आहे.

♦️खर तर आपण प्राथमिक आणि माध्यमिक टप्प्यात खूप मेहनत घेतली आहे आता अंतिम लढाई आपणं लढत आहात.

♦️ आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आपण केलेला प्रवास एकदा आठवा आणि डोळ्यासमोर आणा केवळ Result.
( Ro-hit प्रमाने वो Cup )
आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.

♦️ अखेरची 10 Min तुमच्या जीवनाचा प्रवास बदलू शकतात.
👉परंतू संपुर्ण जीवन बदलणार नाही, जगणं थांबवणार नाही हेही लक्षात घ्या त्यामुळे कुठलेही ताण , दडपण उराशी बाळगू नका, स्वतःवर शंका घेवु नका .
"Be Positive" जेणेकरून आपण चांगला परफॉर्मन्स करू शकाल.

♦️T-20 World Cup मधील सूर्याची कॅच जशी भारताला टर्निंग पॉइंट ठरली आणि वर्ल्ड कप जिंकण्याचा जल्लोष झाला तुमच्या माझ्या धर्मनिरपेक्ष भारत 🇮🇳 देशात.
👉 तशी ही शेवटची दहा मिनिटे (Turning Point) यशाचे नगारे वाजवतील तुमच्या माझ्या कुटुंबाच्या जना-मनात.

Last 10 Min - You Fixed Win 🔥✌️

♦️ तुमचा स्वतः वरील विश्वासच तुम्हाला जिंकवू शकतो.

♦️The Grow Academy च्या संपूर्ण टीम कडून आपणांस यशस्वी शुभेच्छा💐🎉🎊

♦️आम्हाला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे की आपणं नक्की जिकुन याल.

♦️ The Grow Academy चा भव्य सत्कार समारंभ आपली वाट बघत आहे.

🫶जीत के पहले और जीत के बाद भी । हम साथ है आपके कभी भी।

# The Grow चळवळ विद्यार्थी हिताची.

📍 विजयी भव : ❤️🔥✌️

:- श्री गणेश पाटील सर, The Grow Academy

@MPSCExpress
👍2314🔥1
🔰राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव: सुजाता सौनिक

सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला.
यापूर्वी त्याचे पती मनोज सौनिक यांनी सुद्धा राज्याचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला होता .


@MPSCExpress
👍35🔥21
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9011
👍8
Forwarded from MPSC Grow Together
विधान परिषद निवडणूक निकाल

1. मुंबई पदवीधर - अनिल परब (शिवसेनाUBT)

2. मुंबई शिक्षक - ज.मा. अभ्यंकर (शिवसेनाUBT)

3. कोकण पदवीधर - निरंजन डावखरे (भाजपा)

4. नाशिक शिक्षक - किशोर दराडे (शिवसेना)


जॉईन
23👍10🔥2🤯1
समाजशास्त्र_नोट्स_समाज_कल्याण.pdf
2.2 MB
समाजशास्त्र नोट्स 

👉 75 Pages Notes

👉समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब  ,इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब परीक्षेसाठी उपयोगी..
👍12
Job Requirements.
1. Content Development - making short and crisp notes.
2. Content posting - on Social Media, and website.
3. Good understanding of the UPSC.
4. Poster Design and Video Editing ( to be trained if don't have these skills.
5. Open to learn new skills for new kind of work related to the exam.

Salary - as per the market and based on your skills.

Note : Job is only for UPSC English Medium.

full time Job.
Location - Pune

send you Resume on
9021216359.
👍101
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/9025
👍3
Forwarded from MPSC
जा.क्र.075/2022 सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट ब संवर्गाच्या भरतीकरीता दि.4 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली दोन्ही शुध्दीपत्रके रद्द करुन सुधारित शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9027
👍9
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9028
👍72
Forwarded from MPSC
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9030
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9031
👍6
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9032
9036.pdf
89.2 KB
🔰STI 2023
2nd Provisional Result


@MPSCExpress
👍2