🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
अनुभव प्रमाणपत्र.pdf
355.6 KB
नगरपरिषद DV साठी अनुभव प्रमाणपत्र Format

@MPSCExpress
👍6
🔰समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर केरळमधील कोझिकोडला रविवारी अधिकृतपणे भारताचे पहिले युनेस्को 'सिटी ऑफ लिटरेचर' म्हणून घोषित करण्यात आले.

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍277
राजश्री छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा💐💐💐
👍2312
🔰देशात सर्वाधिक खर्चिक राज्य गुजरात
👉महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
👉 सर्वात स्वस्त राज्य हिमाचल प्रदेश


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍16😐5
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Photo
छत्रपती शाहू महाराज कधी खडखडा घेऊन यायचे, तर कधी फोर्ड मोटार ! महाराज एखाद्याच्या घरासमोर गाडी थांबवायचे, कधी रस्त्यात थांबावायचे.स्वतःच मोठ्याने हाक मारायचे व म्हणायचे,"चल बस गाडीत !"
महाराजांनी बस म्हटलं की बसायचं ! कुठे जायचंय ? कधी परत यायचं ? असलं काही विचारायचं नाही....
सोनतळीहून फोर्ड निघाली. स्वतः महाराज गाडी चालवत होते.
गाडीमध्ये महाराज, डाकवे मेस्त्री, अरबशा, रसूल व मोहिद्दिन टकले असे पाचजण होते. गाडी शहरात आली. पोलिस स्टेशनजवळ गाडी थांबवून महाराजांनी म्हैसकर फौजदारांना गाडीत घेतले. त्यानंतर पापा परदेशी व आबालाल रहिमानला गाडीत घेतले.गाडीत आता लहान मुल बसण्याइतपतही जागा नव्हती. महाराजांसहीत सर्वजण खूपच दाटीवाटीने बसले होते. तोच महाराजांना खंडेराव बागल दिसले. महाराजांनी त्यांनाही गाडीत घेतले. गाडीतले लोक जवळपास एकमेकांच्या मांडीवरच बसले होते. गाडी नवीन राजवाड्याच्या दिशेने निघाली. वाटेतच छत्रपतींच्या नऊ सर्वोच्च जहागिरदारांचे बंगले होते. त्यांतील एका बड्या जहागिरदारदाराच्या बंगल्यात गाडी घेतली. महाराजांनी त्या जहागिरदाराला बोलावले.
जहागिरदार पळतच बाहेर आला.
महाराज म्हणाले, "बाबा, तू चल बरोबर." बाबा गोंधळला.
गाडीत कुठे बसावे बाबाला कळेना. महाराजांनी गाडी सुरु केली.बाबा गाडीच्या दाराला तसाच लटकला.
गाडी तशीच दुसऱ्या एका जहागिरदाराच्या बंगल्यावर गेली.
तो जहागिरदार शाही पोषाखात कुठेतरी जाण्याच्या बेतात बाहेरच उभा होता, तोच महाराजांनी त्याला बोलावले, "आप्पा तू पण चल रे जरा बरोबर."
आप्पालाही काही कळेना.दुसऱ्या जहागिरदाराला पाहून आप्पाही गाडीच्या मडगार्डवर उभा राहिला. गाडीला लोंबकळणारे हे दोन जहागिरदार प्रचंड मिजासखोर व रयतेला कस्पटासमान लेखणारे होते.असे हे दोन बडे जहागिरदार शाही पोशाखात गाडीला लटकत उभे राहिलेले व गाडीच्या आत छत्रपती सोडले तर इतर सर्व गरीब व खालच्या समाजातील, फाटकातुटका पोषाख केलेली मंडळी.गाडी परत शहराच्या दिशेने रवाना झाली.
अशा या गाडीची मिरवणूक साऱ्या गावभर काढून जहागिरदारांचा नशा उतरविला.गंमत म्हणजे,त्यांना फिरवून फिरवून तसंच बंगल्यावर सोडून दिलं.गावभर त्या जहागिरदारांची चांगलीच शोभा झाली.
जनता कमी दर्जाची नाही ! मी तुमच्यापेक्ष रयतेला जास्त मानतो हे कृतीने छत्रपतींनी त्यांना दाखवून दिले...
106👍37🙏6🔥4👏4
🔰पॅराग्वे बनला सौर आघाडीतील 100 वा देश

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍121
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9005
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9006
👍7
Forwarded from MPSC
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9007
👍32