🔰जगात सर्वात महागडे शहर हाँगकाँग
🔰भारत देशात सर्वात महागडे शहर मुंबई
👉जगातील महागडे शहर
1)हाँगकाँग
2)सिंगापुर
3)झ्युरीच
4)जिनिव्हा
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
🔰भारत देशात सर्वात महागडे शहर मुंबई
👉जगातील महागडे शहर
1)हाँगकाँग
2)सिंगापुर
3)झ्युरीच
4)जिनिव्हा
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍12
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8993
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8994

❤2👍2
Forwarded from Kunal Sunanda Subhash Umap.
01. Bharatacha Bhugol Sample pdf.pdf
4.5 MB
01. Bharatacha Bhugol Sample pdf.pdf
❤6👍2
Forwarded from Lokseva
✅ क्लास नोट्स - भारताचा भूगोल
✅ Fully Updated Class Notes 2024-25 - तिसरी आवृत्ती
✅ संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध: 18 जून 2024
वैशिष्ट्ये
👉 राज्यसेवा पूर्व, मुख्य, संयुक्त गट ब व क पूर्व, मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सुटसुटीत मांडणी.
👉 भारताच्या प्राकृतिक, सामाजिक (लोकसंख्या, वसाहती, स्थलांतर) व आर्थिक भूगोल या घटकांची मुद्देसूद व परीक्षाभिमुख मांडणी.
👉 भारताच्या प्राकृतिक भूगोलाचे व्यवस्थित आकलन व्हावे यास्तव विविध ठिकाणी आकृत्या व नकाशांचा वापर केला आहे.
👉 सामाजिक व आर्थिक भूगोल या घटकांसाठी आवश्यक माहिती भारताची आर्थिक पाहणी 2022-23 व चालू घडामोडी मधून समाविष्ट केली आहे.
👉 'भारताचे अर्थशास्त्र' या विषयातील महत्वाचे उद्योग, वाहतूक व दळणवळण आणि कृषि अर्थशास्त्र या घटकांची उजळणी.
📲 अधिक माहितीसाठी - 9011194443

👍14❤7
Forwarded from Vaibhav Sangale
👍7❤1🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔰सरकारी नोकरी का पाहिजे?
बऱ्याच वेळा राज्यसेवा/PSI मुलाखतीत वरील प्रश्न विचारला जातो...त्याचे हे समर्पक उत्तर
Join @MPSCExpress

👍40❤7🤯6😐4🔥3
👍141🤯51🔥35😐14🫡12🆒12❤8🥰2🎉2🤝2
Forwarded from MPSC Grow Together
🚨♻️जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार
🗓️14 15 16 जुलै रोजी फेर परीक्षा घेतली जाणार
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether

👍6🔥1
Forwarded from MPSC Grow Together
🔶 माणगाव (जि. रायगड) येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक होणार.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
❤11👍4
Forwarded from MPSC Grow Together
🚨 फेरवापर करण्यायोग्य प्रक्षेपक वाहन (RLV ) 'पुष्पक' चे यशस्वी लँडिंग.
इस्रो कडून तयार करण्यात आलेले.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
इस्रो कडून तयार करण्यात आलेले.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍27🔥3
🔰समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर केरळमधील कोझिकोडला रविवारी अधिकृतपणे भारताचे पहिले युनेस्को 'सिटी ऑफ लिटरेचर' म्हणून घोषित करण्यात आले.
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍27❤7
🔰देशात सर्वाधिक खर्चिक राज्य गुजरात
👉महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
👉 सर्वात स्वस्त राज्य हिमाचल प्रदेश
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👉महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
👉 सर्वात स्वस्त राज्य हिमाचल प्रदेश
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍16😐5
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Photo
छत्रपती शाहू महाराज कधी खडखडा घेऊन यायचे, तर कधी फोर्ड मोटार ! महाराज एखाद्याच्या घरासमोर गाडी थांबवायचे, कधी रस्त्यात थांबावायचे.स्वतःच मोठ्याने हाक मारायचे व म्हणायचे,"चल बस गाडीत !"
महाराजांनी बस म्हटलं की बसायचं ! कुठे जायचंय ? कधी परत यायचं ? असलं काही विचारायचं नाही....
सोनतळीहून फोर्ड निघाली. स्वतः महाराज गाडी चालवत होते.
गाडीमध्ये महाराज, डाकवे मेस्त्री, अरबशा, रसूल व मोहिद्दिन टकले असे पाचजण होते. गाडी शहरात आली. पोलिस स्टेशनजवळ गाडी थांबवून महाराजांनी म्हैसकर फौजदारांना गाडीत घेतले. त्यानंतर पापा परदेशी व आबालाल रहिमानला गाडीत घेतले.गाडीत आता लहान मुल बसण्याइतपतही जागा नव्हती. महाराजांसहीत सर्वजण खूपच दाटीवाटीने बसले होते. तोच महाराजांना खंडेराव बागल दिसले. महाराजांनी त्यांनाही गाडीत घेतले. गाडीतले लोक जवळपास एकमेकांच्या मांडीवरच बसले होते. गाडी नवीन राजवाड्याच्या दिशेने निघाली. वाटेतच छत्रपतींच्या नऊ सर्वोच्च जहागिरदारांचे बंगले होते. त्यांतील एका बड्या जहागिरदारदाराच्या बंगल्यात गाडी घेतली. महाराजांनी त्या जहागिरदाराला बोलावले.
जहागिरदार पळतच बाहेर आला.
महाराज म्हणाले, "बाबा, तू चल बरोबर." बाबा गोंधळला.
गाडीत कुठे बसावे बाबाला कळेना. महाराजांनी गाडी सुरु केली.बाबा गाडीच्या दाराला तसाच लटकला.
गाडी तशीच दुसऱ्या एका जहागिरदाराच्या बंगल्यावर गेली.
तो जहागिरदार शाही पोषाखात कुठेतरी जाण्याच्या बेतात बाहेरच उभा होता, तोच महाराजांनी त्याला बोलावले, "आप्पा तू पण चल रे जरा बरोबर."
आप्पालाही काही कळेना.दुसऱ्या जहागिरदाराला पाहून आप्पाही गाडीच्या मडगार्डवर उभा राहिला. गाडीला लोंबकळणारे हे दोन जहागिरदार प्रचंड मिजासखोर व रयतेला कस्पटासमान लेखणारे होते.असे हे दोन बडे जहागिरदार शाही पोशाखात गाडीला लटकत उभे राहिलेले व गाडीच्या आत छत्रपती सोडले तर इतर सर्व गरीब व खालच्या समाजातील, फाटकातुटका पोषाख केलेली मंडळी.गाडी परत शहराच्या दिशेने रवाना झाली.
अशा या गाडीची मिरवणूक साऱ्या गावभर काढून जहागिरदारांचा नशा उतरविला.गंमत म्हणजे,त्यांना फिरवून फिरवून तसंच बंगल्यावर सोडून दिलं.गावभर त्या जहागिरदारांची चांगलीच शोभा झाली.
जनता कमी दर्जाची नाही ! मी तुमच्यापेक्ष रयतेला जास्त मानतो हे कृतीने छत्रपतींनी त्यांना दाखवून दिले...

❤106👍37🙏6🔥4👏4