🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8978
👍3
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8979
👍6
🔰राज्य पुनर्रचना आयोग🔰

🔰धार आयोग (June-1948) - Dhar Commission
- अध्यक्ष: एस.के. धार
- मुख्य शिफारस: भाषिक पुनर्रचनेला विरोध.

🔰जेव्हीपी समिती (DEC-1948) - JVP Committee ( By Congress)
- सदस्य: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पत्ताभी सीतारामय्या
- मुख्य शिफारस: तत्काळ भाषिक पुनर्रचनेला विरोध.


🔰फजल अली आयोग (1953) - Fazal Ali Commission
- अध्यक्ष: फजल अली
- मुख्य शिफारस: भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना.
- सदस्य: एच.एन. कुंझरू, के.एम. पाणिक्कर

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍314
🔰बालसाहित्य पुरस्कार
👉भारत सासणे
यांना 'समशेर आणि भूतबंगला' या बालकादंबरीसाठी 'बालसाहित्य पुरस्कार' जाहीर...


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍174
🔰साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर

👉युवा साहित्य - देविदास सौदागर (कादंबरी - उसवण)
👉बालसाहित्य - भारत ससाणे (कादंबरी - समशेर आणि भूत बंगला)

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍172
🔰डिजिटल इंडिया विधेयक लवकरच येणार

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍131
Forwarded from MPSC Grow Together
#Opting_Out

नगर परिषद परीक्षा 2023 करिता Opting Out करण्यासाठी दि. १८ जून, २०२४ (उद्या) शेवटची तारीख असून ज्या उमेदवारांची एकापेक्षा जास्त जागेवर निवड झाली असेल, अशा उमेदवारांनी Opting Out करावे.

( इतर परीक्षेतून तुम्हाला अपेक्षित पद मिळाले असेल तर Opting Out करावे).

〽️ Waiting वाल्या उमेदवारांनाही इतर ठिकाणी पद मिळाले असेल तर Opting Out करावे.

📲 उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरुन नगर परिषद संचालनालयास खालील ई-मेल आयडीवर मेल करावेत.
cadreexam2023@gmail.com या ई-मेल आयडीवर ऑप्टिंग आऊट चा पर्याय सादर करावा.


🚨 Join @mpscgrowtogether
👍9
Forwarded from MPSC Grow Together
Fast Revision आणि Confidence Booster साठी एकमेव उपाय

🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🚨
(Audio Recorded Batch)

मागच्या वर्षी आपण घेतलेल्या GS 360°बॅच चे ऑडिओ लेक्चर आता तुमच्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहोत.

सर्व विषयाचे ऑडिओ लेक्चर व नोट्स अपलोड करण्यात आलेल्या आहेत.

🔗 Admission घेतल्यानंतर private group मध्ये Add केलं जाईल.

📱 Fees 500/- (Phone Pay 7391936434)

📱 Screen Shot @MGTadmin1 किंवा 9922657157 या वरती पाठव


Join @mpscgrowtogether
👍112😐2🔥1
Forwarded from Kunal Sunanda Subhash Umap.
01. Bharatacha Bhugol Sample pdf.pdf
4.5 MB
01. Bharatacha Bhugol Sample pdf.pdf
👍52
Forwarded from Lokseva
क्लास नोट्स - भारताचा भूगोल
Fully Updated Class Notes 2024-25 - तिसरी आवृत्ती
संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध: 18 जून 2024

वैशिष्ट्ये

👉 राज्यसेवा पूर्व, मुख्य, संयुक्त गट ब व क पूर्व, मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सुटसुटीत मांडणी.
👉 भारताच्या प्राकृतिक, सामाजिक (लोकसंख्या, वसाहती, स्थलांतर) व आर्थिक भूगोल या घटकांची मुद्देसूद व परीक्षाभिमुख मांडणी.
👉 भारताच्या प्राकृतिक भूगोलाचे व्यवस्थित आकलन व्हावे यास्तव विविध ठिकाणी आकृत्या व नकाशांचा वापर केला आहे.
👉 सामाजिक व आर्थिक भूगोल या घटकांसाठी आवश्यक माहिती भारताची आर्थिक पाहणी 2022-23 व चालू घडामोडी मधून समाविष्ट केली आहे.
👉 'भारताचे अर्थशास्त्र' या विषयातील महत्वाचे उद्योग, वाहतूक व दळणवळण आणि कृषि अर्थशास्त्र या घटकांची उजळणी.

📲 अधिक माहितीसाठी - 9011194443
👍232🤯2🔥1😐1
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया सर यांच्या पुढाकाराने पोलीस भरती करिता येणाऱ्या उमेदवारांकरिता रात्रीच्या मुक्कामाची गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारी असलेला बहुउद्देशीय सभागृह कैलास शिल्प हे उपलब्ध करून देण्यात आले असून तेथे फिरते स्वच्छालय तसेच पाण्याची सोय सुद्धा भरती करता येणाऱ्या उमेदवारांसाठी करण्यात आली आहे.

बाहेर गांवा हुन येणाऱ्या विदयार्थी जे रात्री / बेरात्री [ उशीरा ] जरी आले म्हणजे प्रवासात उशीर झाल्या मुळे त्यांनी लॉज अथवा बस स्थानक / रेल्वे स्टेशन येथे न जाता एस पी ऑफीस कार्यालय जवळ असलेल्या कैलाश शिल्प सभागृहात मुक्काम करावा .


टीप = कृपया ग्रुप मधील संर्वानी सदर माहीती सर्वत्र प्रसारीत करावी ही विनंती
👍41👌105
🔰ऊर्जा संक्रमण निर्देशांक
👉भारत 63th

1) स्वीडन
2) डेन्मार्क
3) फिनलंड
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍7🔥1
🔰2024-25 (MSP) किमान आधारभूत किंमत

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍121
🔰जगात सर्वात महागडे शहर हाँगकाँग
🔰भारत देशात सर्वात महागडे शहर मुंबई

👉जगातील महागडे शहर
1)हाँगकाँग
2)सिंगापुर
3)झ्युरीच
4)जिनिव्हा

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍12
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8993
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8994
2👍2
जिवलग मित्र श्री स्वरूप जाधव यांची सहायक कक्ष अधिकारी ,मंत्रालय पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि सदिच्छा💐💐💐
35👍5🔥1
Forwarded from Kunal Sunanda Subhash Umap.
01. Bharatacha Bhugol Sample pdf.pdf
4.5 MB
01. Bharatacha Bhugol Sample pdf.pdf
6👍2
Forwarded from Lokseva
क्लास नोट्स - भारताचा भूगोल
Fully Updated Class Notes 2024-25 - तिसरी आवृत्ती
संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध: 18 जून 2024

वैशिष्ट्ये

👉 राज्यसेवा पूर्व, मुख्य, संयुक्त गट ब व क पूर्व, मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सुटसुटीत मांडणी.
👉 भारताच्या प्राकृतिक, सामाजिक (लोकसंख्या, वसाहती, स्थलांतर) व आर्थिक भूगोल या घटकांची मुद्देसूद व परीक्षाभिमुख मांडणी.
👉 भारताच्या प्राकृतिक भूगोलाचे व्यवस्थित आकलन व्हावे यास्तव विविध ठिकाणी आकृत्या व नकाशांचा वापर केला आहे.
👉 सामाजिक व आर्थिक भूगोल या घटकांसाठी आवश्यक माहिती भारताची आर्थिक पाहणी 2022-23 व चालू घडामोडी मधून समाविष्ट केली आहे.
👉 'भारताचे अर्थशास्त्र' या विषयातील महत्वाचे उद्योग, वाहतूक व दळणवळण आणि कृषि अर्थशास्त्र या घटकांची उजळणी.

📲 अधिक माहितीसाठी - 9011194443
👍147