🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰मोदी 3.0 मंत्रिमंडळ

@MPSCExpress
😐9👍7🤯3
🔰सध्या जागावाढ बाबत जे आकडे समोर येत आहेत त्यात माझ्या माहितीप्रमाणे तथ्य नाही.
या अफवा पसरवण्यात काही लोकांच्या अर्थनितीचा भाग असू शकतो.

👉तथापि जागावाढसाठी विद्यार्थ्यांनी अजून जोमाने प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे...
:- धीरज चव्हाण


@MPSCExpress
🤯64👍24😐4👏3💯3🆒3🎉1
Forwarded from MPSC
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8967
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8968
👍3💯2
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969
2👍2
🔰झाडे लावा झाडे जगवा

5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हर्सूल प्रक्रिया केंद्र येथे छ. संभाजीनगर महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. विविध जातीचे जवळपास 955 वृक्षांची यावेळी लागवड करण्यात आली . यावेळी उपस्थित मा. उपायुक्त श्री रवींद्र जोगदंड सर,शहर अभियंता देशमुख सर,उद्यान अधीक्षक श्री विजय पाटिल सर , सनियंत्रण अधिकारी श्री धीरज चव्हाण , अन्न औषध अधिकारी रवींद्र घडामोड़े , स्वच्छ्ता निरीक्षक विशाल खरात व इतर मनपाचे सर्व कर्मचारी.
#latepost

@MPSCExpress
31👍9🤯3
🧑‍✈️मोहन चरण मांझी ओडीसाचे नवीन मुख्यमंत्री

🧑‍🏫उपमुख्यमंत्री पदी - केवी सिंह देव आणि प्रगती परीदा.
🤯15👍13🔥31
Forwarded from MPSC
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8971
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8972
👍81
🔰2018-19नंतर कृषी क्षेत्राची झाली 5 वर्षातील सर्वात कमी वाढ

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍15
🔰अलीकडील काही महत्त्वाचे ऑपरेशन 

🔰ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी

🔰ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

🔰ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्यांचा शोध CBI कडून  

🔰ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

🔰ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांगांचा  शोधासाठी  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

🔰ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया भूकंप मदत.

🔰ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामान परत मिळण्यासाठी 

🔰ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारची मोहीम.

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍22😐2
🔰Global Gender Gap Index 2024
👉 जाहीर करणारी संस्था -वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)
👉आइसलँड प्रथम क्रमांक
👉 भारत 129 th क्रमांक
👉सर्वात शेवटचा देश 146 th सुदान

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
🤯9👍43👏2
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8978
👍3
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8979
👍6
🔰राज्य पुनर्रचना आयोग🔰

🔰धार आयोग (June-1948) - Dhar Commission
- अध्यक्ष: एस.के. धार
- मुख्य शिफारस: भाषिक पुनर्रचनेला विरोध.

🔰जेव्हीपी समिती (DEC-1948) - JVP Committee ( By Congress)
- सदस्य: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पत्ताभी सीतारामय्या
- मुख्य शिफारस: तत्काळ भाषिक पुनर्रचनेला विरोध.


🔰फजल अली आयोग (1953) - Fazal Ali Commission
- अध्यक्ष: फजल अली
- मुख्य शिफारस: भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना.
- सदस्य: एच.एन. कुंझरू, के.एम. पाणिक्कर

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍314
🔰बालसाहित्य पुरस्कार
👉भारत सासणे
यांना 'समशेर आणि भूतबंगला' या बालकादंबरीसाठी 'बालसाहित्य पुरस्कार' जाहीर...


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍174
🔰साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर

👉युवा साहित्य - देविदास सौदागर (कादंबरी - उसवण)
👉बालसाहित्य - भारत ससाणे (कादंबरी - समशेर आणि भूत बंगला)

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍172
🔰डिजिटल इंडिया विधेयक लवकरच येणार

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍131