Forwarded from MPSC Grow Together
महाराष्ट्र_नगरपरिषद_कर_व_प्रशासकीय_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf
84.8 MB
#Taxation_Officer
महाराष्ट्र_नगरपरिषद_कर_व_प्रशासकीय_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf
➖➖➖➖
🚨 Join @mpscgrowtogether

👍5
Forwarded from MPSC Grow Together
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_विद्युत_प्रारूप_निवडसूची_व.pdf
20.4 MB
#electrical_Engg
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_विद्युत_प्रारूप_निवडसूची_व.pdf
➖➖➖➖
🚨 Join @mpscgrowtogether
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_विद्युत_प्रारूप_निवडसूची_व.pdf
➖➖➖➖
🚨 Join @mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_संगणक_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf
14.9 MB
#Computer_Engg
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_संगणक_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf
➖➖➖➖
🚨 Join @mpscgrowtogether
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_संगणक_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf
➖➖➖➖
🚨 Join @mpscgrowtogether
👍4
Forwarded from MPSC Grow Together
#Civil_Engg
नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी निवडयादी व प्रतिक्षायादी जाहीर..
👉 लिंक:- https://drive.google.com/drive/folders/1ak7jOjcGMLi_E1STLUweuYWXewqOjhXW

🤯3👍2
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8961
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8962
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8963

👍6😐3
Congratulations Kimaya Kalyan Pawar Selected as Taxation and Administrative Officer
💐💐💐💐
My PGP Batch Student
@MPSCExpress
💐💐💐💐
My PGP Batch Student
@MPSCExpress
👍29❤15😐3🤯1
Forwarded from MPSC Grow Together
तलाठी Vs कर निर्धारण श्रेणी क 🤔🤔
१. अधिकार:-
तलाठी :
महसूल प्रशासनाचा कणा, एक किंवा त्यापेक्षा अधिक गावांचा जमीन विषयक सर्व बाबी या पदावरील व्यक्तीकडे असतात. जमीन विषयक बाबी, निवडणूक आपत्ती व शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी.
कर निर्धारण श्रेणि क :- नगरपालिकेमधील एक विभाग प्रमुख म्हणून काम करावे लागेल. कर विभाग, मालमत्ता, आस्थापना इत्यादी विभागांची जबाबदारी येऊ शकते.
२. पोस्टिंग :-
तलाठी :
तुमची ज्या जिल्ह्यामध्ये निवड झाली आहे त्या एकाच जिल्ह्यात बदली होणार आहे.
कर निर्धारण श्रेणि क :-
महाराष्ट्रातील कोणत्याही नगरपरिषद/ नगरपंचायतीमध्ये बदली होऊ शकते.
साधारणपणे तीन ते चार वर्षानंतर बदली होत असतात.
३. पदोन्नती :
तलाठी :
मंडळ अधिकारी व त्यानंतर नायब तहसीलदार या पदावर ती पदोन्नती होऊ शकते.
कर निर्धारण श्रेणि क :-
साधारणपणे पाच ते सहा वर्षानंतर श्रेणी क वरून श्रेणी ब मध्ये पदोन्नती होईल.
एक सकारात्मक बाब अशी आहे की, नगर परिषदेच्या कोणत्याही पदावरती पाच वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर नगर विकास विभागाची विभागीय परीक्षा होते व त्यातून मुख्याधिकारी वर्ग २ या पदावरती निवड होऊ शकते.
४. कामाचा ताण :-
तलाठी :
जमीन विषयक बाबी असल्यामुळे कामाचा स्वरूप अधिक आहे. निवडणुकीच्या वेळी, आपत्तीच्या वेळी आणि शासनाच्या कोणत्याही योजनेच्या वेळी या पदावरील व्यक्तीला खूप काम करावे लागेल. जमीन हा कळीचा मुद्दा असल्यामुळे तुम्हाला राजकीय व सामाजिक दबाव देऊ शकतो
कर निर्धारण श्रेणि क :-
कामाचे जास्त ताण जाणवणार नाही पण स्थानिक राजकारण व त्यासोबत सर्वांना जुळवून घेणे हे यामध्ये आले. नगर परिषदेमध्ये स्थानिक नगरपरिषद कर्मचारी असतात व राज्यसंवर्गातील काही अधिकारी असतात यांच्यामध्ये ताळमेळ राहिला तर तुम्हाला स्थान येत नाही.
✍️ माझा सल्ला, तलाठी या पदावर ती निवड झाली असेल तर ती त्यांनी घ्यायला पाहिजे. (जास्त कामाचा ताण सहन होऊ शकत नाही, त्यांनी कृपया घेऊ नका)
✍️ आपला,
येमाजी अनुसया गोविंद धुमाळ
1.ACST 2022
2. CO - 2021 ( सद्या पदाचे प्रशिक्षण सूरू आहे)
3. DSLR - 2020 (१ वर्ष)
4. ASO - 2019(३ वर्ष ८ महीने काम)
5.कर निर्धारण नगर परिषद - 2018 (६महीने काम)
6.SID 2018
Share करा...
➖➖🚨
जॉईन @mpscgrowtogether

👍49
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
PGP 1st बॅच मधील माझे विद्यार्थी विजय गिते,सहकार अधिकारी ,Rank 1 💐💐💐 सदिच्छा भेट
Congratulations Vijay...3rd Post💐💐💐
👍20😐10🤯1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰सध्या जागावाढ बाबत जे आकडे समोर येत आहेत त्यात माझ्या माहितीप्रमाणे तथ्य नाही.
या अफवा पसरवण्यात काही लोकांच्या अर्थनितीचा भाग असू शकतो.
👉तथापि जागावाढसाठी विद्यार्थ्यांनी अजून जोमाने प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे...
:- धीरज चव्हाण

🤯64👍24😐4👏3💯3🆒3🎉1
Forwarded from MPSC
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8967
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8968

👍3💯2
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969

❤2👍2
🔰झाडे लावा झाडे जगवा
5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हर्सूल प्रक्रिया केंद्र येथे छ. संभाजीनगर महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. विविध जातीचे जवळपास 955 वृक्षांची यावेळी लागवड करण्यात आली . यावेळी उपस्थित मा. उपायुक्त श्री रवींद्र जोगदंड सर,शहर अभियंता देशमुख सर,उद्यान अधीक्षक श्री विजय पाटिल सर , सनियंत्रण अधिकारी श्री धीरज चव्हाण , अन्न औषध अधिकारी रवींद्र घडामोड़े , स्वच्छ्ता निरीक्षक विशाल खरात व इतर मनपाचे सर्व कर्मचारी.
#latepost

❤31👍9🤯3
Forwarded from MPSC
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8971
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8972

👍8❤1
MPSC
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द…
इतर मागास बहुजन कल्याण ची लिंक open व्हायला वेळ लागेल👍
👍15🤯6
🔰अलीकडील काही महत्त्वाचे ऑपरेशन
🔰ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी
🔰ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.
🔰ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्यांचा शोध CBI कडून
🔰ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.
🔰ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांगांचा शोधासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.
🔰ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया भूकंप मदत.
🔰ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामान परत मिळण्यासाठी
🔰ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारची मोहीम.
#Current_with_BapuSir

👍22😐2