🔰मेक्सिको च्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार
👉क्लॉडिया शेनबाम
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👉क्लॉडिया शेनबाम
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍11🔥1
आजचा लोकसभेचा निकाल बघता... यावर्षीच्या सर्व जाहिरातीतील पदांच्या संख्येत वाढ नक्की होणार👍
@MPSCExpress
@MPSCExpress
🔥234👍36❤32🤯7💯7🥰5🎉1
🚨 लोकसभेत महीला खासदार :-
🦸17 वी 2019 - 78
🧑🏫18 वी 2024 - 79
🚨NOTA : २०२४ च्या निवडणुकीत नोटाला देशभरात ०.९९ टक्के मते मिळाली आहेत. देशभरातील एकुण ६१ लाख ६० हजार ४०० मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.

👍37🤯3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
⛳️350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 💐💐💐
⛳️३५० वा श्री शिवराजाभिषेक दिन!!!
तमाम महाराष्ट्र आणि जगभरातील सच्च्या शिवपाईकांना जोहार...
महाराष्ट्र च्या भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्य ची उद्घोषणा ज्या दिवसी झाली. तो दिवस म्हणजे शिवरायांच्या रायगडावरील सिंहासनारोहनाचा! ६ जून १६७४ हा दिवस आपण श्री शिवराजाभिषेक दिन म्हणून साजरा करतो . हे वर्षे या घटनेचे त्रीशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षे आहे! हा दिवस महाराष्ट्रातील भूमी पुत्रांचा खरा स्वातंत्र्य दिनच! माझे तमाम शिवपाईकांना आवाहन की या वर्षी आपण हा महोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करुयात!
या निमित्ताने लेखकांनी आपल्या लेखन्या झिजवाव्या, शाहिरांनी डफावर थाप द्यावी, नाटककारांनी नाटके सजवावीत, लघुपट, चित्रपट निघावेत! गीतकारांनी गाणी लिहावीत संगीतकार - गायकांनी त्यावर साज चढवावा! चित्रकारांनी आपल्या कूचंल्यातून शिवरायांचा इतिहास जिवंत करावा! आणि संशोधकांनी शिवछत्रपतींच्या इतिहासाचे नवे पैलू जगा समोर आणावेत. ग्रंथ प्रकाशित करावेत.
ज्याला ज्या मार्ग ने शक्य आहे त्याने त्या मार्गाने श्री शिवरायानां जोहार करावा! हा महाराष्ट्र श्री शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित करुयात !
जय शिवराय , जय महाराष्ट्र!
इंद्रजित सावंत,
६जून2024,
कोल्हापूर.

❤27👍9
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍7🎉2
👍245🤯69🔥26😐26❤17💯9🫡8🥰5👏4🎉3
Forwarded from MPSC Grow Together
#skill_test कशी होते ?
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा
आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते
• सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे
(Keyboard Test साठी)
• नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे
• पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे
(Actual Test ची रंगीत तालीम)
• परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे
• प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे
• एकूण कालावधी 32 मिनिटे.
• प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते.
➖➖➖➖
🚨 Join @mpscgrowtogether

👍35❤8😐4
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
राज्यसेवा_पूर्व_2022_कंप्लीट_अर्थशास्त्र_अनालिसीस_संदीप_पाटील.pdf
राज्यसेवा पूर्व 2021/22 अर्थशास्त्र विश्लेषण
❤15👍8
🔰सध्या जागावाढ बाबत जे आकडे समोर येत आहेत त्यात माझ्या माहितीप्रमाणे तथ्य नाही.
या अफवा पसरवण्यात काही लोकांच्या अर्थनितीचा भाग असू शकतो.
👉तथापि जागावाढसाठी विद्यार्थ्यांनी अजून जोमाने प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे...
:- धीरज चव्हाण
@MPSCExpress
या अफवा पसरवण्यात काही लोकांच्या अर्थनितीचा भाग असू शकतो.
👉तथापि जागावाढसाठी विद्यार्थ्यांनी अजून जोमाने प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे...
:- धीरज चव्हाण
@MPSCExpress
👍91🤯36💯7😐3🔥2❤1
Forwarded from MPSC Grow Together
🚨🔥नगर परिषद #check.... #result
#MGT..
https://drive.google.com/drive/folders/1ak7jOjcGMLi_E1STLUweuYWXewqOjhXW
➖➖➖➖
🚨 Join @mpscgrowtogether
#MGT..
https://drive.google.com/drive/folders/1ak7jOjcGMLi_E1STLUweuYWXewqOjhXW
➖➖➖➖
🚨 Join @mpscgrowtogether