🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together
🚨संपूर्ण इतिहास - स्टेट बोर्ड (जुने) बॅच

✍️ प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास यांची तयारी करण्यात आलेली आहे.

🎯 राज्यसेवा, संयुक्त व सरळ सेवा अशा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी ही स्टेट बोर्ड इतिहास बॅच आहे.

📖 ५,६,७,८ +११ वी स्टेट बोर्ड (old) या बॅचमध्ये cover करण्यात आलेले आहेत.

🔥 Fees 500/- (पहिल्या १०० साठी)

📱 Batch Join साठी link 🔻
https://tuxld.courses.store/503740?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍9
🔰जगातील सर्वात शांत शहर
👉फिनलँड

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍7
🔰T20 World Cup ला आजपासून सुरुवात
👉एकूण 20संघांचा समावेश
👉ठिकाण - अमेरिका
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍9
🔰जगातील श्रीमंतांची यादी

1) बर्नार्ड अरनॉल्ट
2) इलॉन मस्क
3) जेफ बेजोस
👉भारतात गौतम अदानी सर्वात श्रीमंत

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍9👏2
Forwarded from MPSC
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 6) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8938
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8939
👍3
🔰 Skill Test...May be in July First Half ...

@MPSCExpress

पोस्ट Copy करा...फक्त Credit द्यायला विसरू नका....
78👍31🔥26🆒7🤯6🙏3🤝2
🔰जगातील सोन्याच्या साठ्यानुसार देशांचा क्रम

@MPSCExpress
👍11
🔰मेक्सिको च्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार
👉क्लॉडिया शेनबाम

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍11🔥1
आजचा लोकसभेचा निकाल बघता... यावर्षीच्या सर्व जाहिरातीतील पदांच्या संख्येत वाढ नक्की होणार👍

@MPSCExpress
🔥234👍3632🤯7💯7🥰5🎉1
बाप्पा🙏🙏🙏
233🔥60🤯24👍17🆒4👏2🤝1
लोकसभा निवडणूक 2024
महाराष्ट्र 48 मतदारसंघाचे निकाल


@MPSCExpress
👍20🔥8🤯1
🚨 लोकसभेत महीला खासदार :-

🦸17 वी 2019 - 78
🧑‍🏫18 वी 2024 - 79

🚨NOTA : २०२४ च्या निवडणुकीत नोटाला देशभरात ०.९९ टक्के मते मिळाली आहेत. देशभरातील एकुण ६१ लाख ६० हजार ४०० मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.

@MPSCExpress
👍37🤯3
⛳️350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 💐💐💐
18
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
⛳️350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 💐💐💐
⛳️३५० वा श्री शिवराजाभिषेक दिन!!!

तमाम महाराष्ट्र आणि जगभरातील सच्च्या शिवपाईकांना जोहार...

महाराष्ट्र च्या भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्य ची उद्घोषणा ज्या दिवसी झाली. तो दिवस म्हणजे शिवरायांच्या रायगडावरील सिंहासनारोहनाचा! ६ जून १६७४ हा दिवस आपण श्री शिवराजाभिषेक दिन म्हणून साजरा करतो . हे वर्षे या घटनेचे त्रीशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षे आहे! हा दिवस महाराष्ट्रातील भूमी पुत्रांचा खरा स्वातंत्र्य दिनच! माझे तमाम शिवपाईकांना  आवाहन की या वर्षी आपण हा महोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करुयात!
या निमित्ताने लेखकांनी आपल्या लेखन्या झिजवाव्या, शाहिरांनी डफावर थाप द्यावी, नाटककारांनी नाटके सजवावीत, लघुपट, चित्रपट निघावेत! गीतकारांनी गाणी लिहावीत संगीतकार - गायकांनी त्यावर साज चढवावा! चित्रकारांनी आपल्या कूचंल्यातून शिवरायांचा इतिहास जिवंत करावा! आणि संशोधकांनी शिवछत्रपतींच्या इतिहासाचे नवे पैलू जगा समोर आणावेत. ग्रंथ प्रकाशित करावेत.
ज्याला ज्या मार्ग ने शक्य आहे त्याने त्या मार्गाने श्री शिवरायानां जोहार करावा! हा महाराष्ट्र श्री शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित करुयात !
जय शिवराय , जय महाराष्ट्र!

इंद्रजित सावंत,
६जून2024,
कोल्हापूर.
27👍9
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍7🎉2
"कारभार ऐसे करणे जे रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे"- शिवछत्रपती

@MPSCExpress
👍7736🔥19
RS 2024 पूर्वपरीक्षा सध्यातरी वेळेवरच होईल

@MPSCExpress
👍245🤯69🔥26😐2617💯9🫡8🥰5👏4🎉3