🔰मरियप्पन थांगावेलूने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍21❤1
Forwarded from MPSC Grow Together
✅विधान परिषदेच्या 4 जागासाठी 26 जून रोजी मतदान
❗पदवीधर -
1. मुंबई
2. कोकण
❗शिक्षक
1. मुंबई
2. नाशिक
✍️✍️ Current based Home Work :
१. पदवीधर मतदार होण्यासाठीची पात्रता २. शिक्षक मतदार होण्यासाठीची पात्रता
३. विधानपरिषदेत एकूण जागा व कोणकोणत्या प्रकारातून त्या भरल्या जातात त्याचे प्रकार.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether

👍23🔥4
🔰STI की ASO?
ASO👉
ज्यांना संपूर्ण आयुष्य मुंबईत राहणे शक्य आहे आणि शासनाच्या विविध विभागात काम करायचे आहे(मुंबईत राहून) तसेच जन संपर्क (जास्तकरून राजकीय) दांडगा आहे अशांनी ASO निवडावे.... Promotion Fast होईल...अभ्यासाला सुट्ट्या भेटायची शक्यता खूप कमी असते.
STI 👉
ज्यांना पुढच्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे किंवा निवांत गावाकडे(स्वतःच्या जिल्ह्याच्या ठिकाणी) बदली करून जायचे असेल त्यांनी STI निवडावे...
अधिक माहितीसाठी आपल्या ओळखीतल्या STI /ASO पदावर असलेल्या मित्रांना याबाबत विचारणा करून एक पद Opting Out करावे....
जास्त Confusion असेल तर मला संपर्क करावा. मला दोन्ही पदांचा अनुभव आहे
🙏🙏🙏

👍65🤯10🤝4😐3
🔰 शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना शॉ पुरस्कार जाहीर
👉खगोलशास्त्र अभ्यासक
👉पूर्वेचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👉खगोलशास्त्र अभ्यासक
👉पूर्वेचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍10🤯2
Forwarded from MPSC Grow Together
🚨संपूर्ण इतिहास - स्टेट बोर्ड (जुने) बॅच
✍️ प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास यांची तयारी करण्यात आलेली आहे.
🎯 राज्यसेवा, संयुक्त व सरळ सेवा अशा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी ही स्टेट बोर्ड इतिहास बॅच आहे.
📖 ५,६,७,८ +११ वी स्टेट बोर्ड (old) या बॅचमध्ये cover करण्यात आलेले आहेत.
🔥 Fees 500/- (पहिल्या १०० साठी)
📱 Batch Join साठी link 🔻
https://tuxld.courses.store/503740?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

👍7
📌 Admission Open ( Limited Seat)
📌 आता keystroke चा विषय नाही, तर भीती आहे actual exam मधील pressure ची, म्हणून आमच्या टायपिंग सेंटर ला प्रत्येक तिसऱ्या दिवशी व प्रत्येक रविवारी आयोगाच्या धर्तीवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास आयोगाप्रमाणे ( 32 Min) टेस्ट घेतली जाते.....तसेच प्रत्येक बॅचला 35 विद्यार्थ्यांसोबत प्रॅक्टिस घेतली जाणार...जेणेकरून आयोगासारखे वातावरण निर्मिती होईल....
📌 ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी TCS सेंटरला स्किल टेस्ट घेतली आहे व तेथील संपूर्ण वातावरणाचा अनुभव आहे, खास अशा व्यक्तीला मुंबई येथून स्किल टेस्ट घेण्यासाठी प्रत्येक रविवारी उपलब्ध केले जाणार आहे...
📌 प्रत्येक विद्यार्थ्याला स्किल टेस्ट पास करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी आमची सर्व टीम सदैव तत्पर....
📌 Fees - 500/- ( per month ) टायपिंग साठी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व टेस्ट मोफत.....
📌For admission :-
पहिला मजला , श्रीहरी साफल्य अपार्टमेंट, साकेत बुक सेंटर च्या वरती, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर.
Contact -8668838588/8422858698

👍12👏3❤1🎉1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
📌 Admission Open ( Limited Seat) 📌 आता keystroke चा विषय नाही, तर भीती आहे actual exam मधील pressure ची, म्हणून आमच्या टायपिंग सेंटर ला प्रत्येक तिसऱ्या दिवशी व प्रत्येक रविवारी आयोगाच्या धर्तीवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास आयोगाप्रमाणे ( 32 Min) टेस्ट…
ज्या विद्यार्थ्यांचे Typing Speed वाढत नाही अशा विद्यार्थ्यांनी माझे जवळचे स्नेही पाटील सर यांच्या Grow Academy, छत्रपती संभाजीनगर येथील टेस्ट नक्की द्या...माझ्या बऱ्याच मित्रांची Typing Speed या ठिकाणी वाढली आहे👍
👍18🤯16😍4🤝2
🔰 देशातील स्वयंरोजगार करणारे सात वर्ष दुप्पट
👉 श्रमशक्ती मध्ये कुणाचा वाटा किती?
👉रोजंदारी मजूर 30 %
👉 शेतकरी 28%
👉 वेतनधारक 21.8%
👉 व्यावसायिक 20.4%
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👉 श्रमशक्ती मध्ये कुणाचा वाटा किती?
👉रोजंदारी मजूर 30 %
👉 शेतकरी 28%
👉 वेतनधारक 21.8%
👉 व्यावसायिक 20.4%
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍14❤2👏1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
21/7....RS P @MPSCExpress
🔥115🙏24💯17👍16❤4🎉4🏆2🆒2👌1
🔰थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी पहिल्या क्रमांकवर
1) महाराष्ट्र
2) कर्नाटक
3) गुजरात
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
1) महाराष्ट्र
2) कर्नाटक
3) गुजरात
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍15🔥2👏2
🔰ट्रान्सजेंडर मतदारांमध्ये गोवा अव्वल
1) गोवा
2) पुदुच्चेरी
3) सिक्कीम
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
1) गोवा
2) पुदुच्चेरी
3) सिक्कीम
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍13
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
📌 Admission Open ( Limited Seat)
📌 आता keystroke चा विषय नाही, तर भीती आहे actual exam मधील pressure ची, म्हणून आमच्या टायपिंग सेंटर ला प्रत्येक तिसऱ्या दिवशी व प्रत्येक रविवारी आयोगाच्या धर्तीवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास आयोगाप्रमाणे ( 32 Min) टेस्ट घेतली जाते.....तसेच प्रत्येक बॅचला 35 विद्यार्थ्यांसोबत प्रॅक्टिस घेतली जाणार...जेणेकरून आयोगासारखे वातावरण निर्मिती होईल....
📌 ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी TCS सेंटरला स्किल टेस्ट घेतली आहे व तेथील संपूर्ण वातावरणाचा अनुभव आहे, खास अशा व्यक्तीला मुंबई येथून स्किल टेस्ट घेण्यासाठी प्रत्येक रविवारी उपलब्ध केले जाणार आहे...
📌 प्रत्येक विद्यार्थ्याला स्किल टेस्ट पास करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी आमची सर्व टीम सदैव तत्पर....
📌 Fees - 500/- ( per month ) टायपिंग साठी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व टेस्ट मोफत.....
📌For admission :-
पहिला मजला , श्रीहरी साफल्य अपार्टमेंट, साकेत बुक सेंटर च्या वरती, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर.
Contact -8668838588/8422858698
📌 आता keystroke चा विषय नाही, तर भीती आहे actual exam मधील pressure ची, म्हणून आमच्या टायपिंग सेंटर ला प्रत्येक तिसऱ्या दिवशी व प्रत्येक रविवारी आयोगाच्या धर्तीवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास आयोगाप्रमाणे ( 32 Min) टेस्ट घेतली जाते.....तसेच प्रत्येक बॅचला 35 विद्यार्थ्यांसोबत प्रॅक्टिस घेतली जाणार...जेणेकरून आयोगासारखे वातावरण निर्मिती होईल....
📌 ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी TCS सेंटरला स्किल टेस्ट घेतली आहे व तेथील संपूर्ण वातावरणाचा अनुभव आहे, खास अशा व्यक्तीला मुंबई येथून स्किल टेस्ट घेण्यासाठी प्रत्येक रविवारी उपलब्ध केले जाणार आहे...
📌 प्रत्येक विद्यार्थ्याला स्किल टेस्ट पास करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी आमची सर्व टीम सदैव तत्पर....
📌 Fees - 500/- ( per month ) टायपिंग साठी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व टेस्ट मोफत.....
📌For admission :-
पहिला मजला , श्रीहरी साफल्य अपार्टमेंट, साकेत बुक सेंटर च्या वरती, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर.
Contact -8668838588/8422858698
👍11🔥2
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
📌 Admission Open ( Limited Seat) 📌 आता keystroke चा विषय नाही, तर भीती आहे actual exam मधील pressure ची, म्हणून आमच्या टायपिंग सेंटर ला प्रत्येक तिसऱ्या दिवशी व प्रत्येक रविवारी आयोगाच्या धर्तीवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास आयोगाप्रमाणे ( 32 Min) टेस्ट…
ज्या विद्यार्थ्यांचे Typing Speed वाढत नाही अशा विद्यार्थ्यांनी माझे जवळचे स्नेही पाटील सर यांच्या Grow Academy, छत्रपती संभाजीनगर येथील टेस्ट नक्की द्या...माझ्या बऱ्याच मित्रांची Typing Speed या ठिकाणी वाढली आहे👍
👍10🔥1

👍9