MPSC
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. http…
Finally One Candidate One Post👍
समान संधी ,समान न्याय
समान संधी ,समान न्याय
🔥75👌11👍8👏4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⛳️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची दुर्मिळ Video Clip Facebook Scroll करत असताना मिळाली. या clip मध्ये महाराज स्वतः कीर्तन करताना दिसत आहे.
सर्व विद्यार्थ्याना बघण्यासाठी इथे शेअर करत आहे.
@MPSCExpress

❤52👍7👏7
Forwarded from MPSC Grow Together
🔻Combine Mains 2023
❗वरील प्रसिद्धीपत्रकमध्ये सांगितल्या प्रमाणे ज्यांची निवड झालेली आहे त्यांना संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे.
🎯 जर Post निवडली नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांचे selection झालेल आहे त्याच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवा.
➖➖➖➖
जॉईन@mpscgrowtogether

👍24
🔰महत्वाचे...👇👇👇
काल परवा लागलेल्या Grp C Mains च्या निकालात जे पास होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी हा लेखनप्रपंच.
जर आपण मागील 3 वर्षांपेक्षा जास्त काळापासून MPSC Grp B आणि C परीक्षेची तयारी करत असाल आणि आतापर्यंत आपण एकही पूर्वपरीक्षा पास झालेले नसाल तर आता योग्य वेळ आली आहे तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची.
सरकारी नोकरी मिळवणे म्हणजेच जीवनात यशस्वी होणे हा भ्रम दूर करा.
बाहेर जगात अनेक संधी तुमची वाट बघत आहेत,त्या शोधा.
ज्यांना शेती आणि पाण्याची सोय आहे त्यांनी नवीन पद्धतीने शेती करून चांगला पैसा कमवा. माझे काही नातेवाईक आणि मित्रांचे शेतीचे उत्पन्न हे एका Class 1 अधिकाऱ्याच्या INCOME पेक्षा खूप जास्त आहे .
ज्यांना शेती नाही किंवा शेतीत पाण्याची सोय नाही त्यांनी छोट्या मोठ्या उद्योग धंद्याकडे वळावे. विविध अनुदानाच्या योजना आपण अभ्यासलेल्या आहेत त्याचा फायदा घेण्याची ही योग्य वेळ आहे.
साधारण प्रत्येक जातीसाठी सरकारने महामंडळ मार्फत उद्योगांसाठी कर्जाची सोय केलेली आहे त्याचा फायदा घ्या. याकामी आपले जे मित्र प्रशासनात आहे त्यांची मदत घ्या.
पटलं तर घ्या...नाहीतर सोडून द्या..
- धीरज चव्हाण STI

❤131👍74💯16🤯15🔥7🫡7👏3🎉2
📌 Admission Open 📌
📌दिनांक 20-21 मे रोजी प्रवेश घेतल्यास फिसमध्ये विशेष सूट.... त्वरा करा..आजच आपला प्रवेश निश्चित करा....
📌For admission :- visit
पहिला मजला5, श्रीहरी साफल्य अपार्टमेंट, साकेत बुक सेंटर च्या वरती, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर.
Contact -8668838588

😐10👍3🤯2❤1
🔰गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक
👉 ब्ल्यू ओरिजिन-NS-25 मोहीम
👉1984 मध्ये भारतीय लष्कराचे विंग कमांडर राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होय.
#Current_with_BapuSir

👍12❤1
🔰अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर 2023
👉महिला कलाकार- रोहिणी हट्टंगडी
👉पुरुष कलाकार- अशोक सराफ
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👉महिला कलाकार- रोहिणी हट्टंगडी
👉पुरुष कलाकार- अशोक सराफ
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍13❤3🔥1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰आज GST DEPARTMENT मधे 500+ नवीन पदे तयार करण्यात आली आहेत
ती खालीलप्रमाणे
Addl CST अप्पर राज्यकर आयुक्त - 9
JC राज्यकर सह आयुक्त - 30
DC उपायुक्त - 36
ACST सहायक राज्यकर आयुक्त - 145
STO - 275
STI - 28
@MPSCExpress
ती खालीलप्रमाणे
Addl CST अप्पर राज्यकर आयुक्त - 9
JC राज्यकर सह आयुक्त - 30
DC उपायुक्त - 36
ACST सहायक राज्यकर आयुक्त - 145
STO - 275
STI - 28
@MPSCExpress
👍51😐11🤯5🔥3❤2
📌 Admission Open 📌
📌 आता keystroke चा विषय नाही, तर भीती आहे actual exam मधील pressure ची, म्हणून आमच्या टायपिंग सेंटर ला प्रत्येक तिसऱ्या दिवशी व प्रत्येक रविवारी आयोगाच्या धर्तीवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास आयोगाप्रमाणे ( 32 Min) टेस्ट घेतली जाते.....तसेच प्रत्येक बॅचला 35 विद्यार्थ्यांसोबत प्रॅक्टिस घेतली जाणार...जेणेकरून आयोगासारखे वातावरण निर्मिती होईल....
📌 ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी टीसीएस सेंटरला स्किल टेस्ट घेतली आहे व तेथील संपूर्ण वातावरणाचा अनुभव आहे, खास अशा व्यक्तीला मुंबई येथून स्किल टेस्ट घेण्यासाठी प्रत्येक रविवारी उपलब्ध केले जाणार आहे...
📌 प्रत्येक रविवारी शंका निरसन session...वैयक्तिक मार्गदर्शन...
📌 प्रत्येक विद्यार्थ्याला स्किल टेस्ट पास करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी आमची सर्व टीम सदैव तत्पर....
📌 Fees - 500/- ( per month ) टायपिंग साठी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व टेस्ट मोफत.....
📌For admission :-
पहिला मजला , श्रीहरी साफल्य अपार्टमेंट, साकेत बुक सेंटर च्या वरती, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर.

👍16😐3🔥1
🔰मरियप्पन थांगावेलूने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍21❤1
Forwarded from MPSC Grow Together
✅विधान परिषदेच्या 4 जागासाठी 26 जून रोजी मतदान
❗पदवीधर -
1. मुंबई
2. कोकण
❗शिक्षक
1. मुंबई
2. नाशिक
✍️✍️ Current based Home Work :
१. पदवीधर मतदार होण्यासाठीची पात्रता २. शिक्षक मतदार होण्यासाठीची पात्रता
३. विधानपरिषदेत एकूण जागा व कोणकोणत्या प्रकारातून त्या भरल्या जातात त्याचे प्रकार.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether

👍23🔥4