🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#geography
उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाचा पट्टा (Sub-tropical High  Pressure Belt) –

- दोन्ही गोलार्धात २५ ते ३५ अंश या अक्षवृत्तांच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
- जास्त दाबाच्या निर्मितीचे कारण म्हणजे पृथ्वीच्या गतिशील शक्तीमुळे आणि हवेच्या अधोगामी प्रवाहामुळे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो, विषुववृत्तापासून तापलेली हवा उंच जाते.
-तेथे ती थंड होते व खालून येणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे बाजूला फेकली जाते.
-नंतर ही हवा २५ ते ३० अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली येते व तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
@mpscguidance
♨️काही घाट
#geography
♦️सावळा व कवळ्या -रायगड,पुणे
♦️अणुस्कुरा -रत्नागिरी ,कोल्हापूर
♦️चांदसेली -नंदुरबार
♦️कोंडाएबरी ,लळीगबारी,बिजासन-धुळे
♦️धारणी-अमरावती
♦️शिरघाट-नाशिक-जव्हार मार्ग
♦️औत्रम घाट -कन्नड-चाळीसगाव मार्ग♦️उत्तर तीवरा - रत्नागिरी सातारा मार्ग♦️दक्षिण तीवरा- रत्नागिरी सांगली मार्ग
T.me/mpscguidance
#history
👉Waiting for a visa - डॉ बाबासाहेब आंबेडकर आत्मचरित्र
👉मूकनायक 1920 - शिर्षभागी संत तुकारामांची वचने
👉बहिष्कृत भारत 1927 - शिर्षभागी संत ज्ञानेश्वर वचने
👉 जनता 1930
@mpscguidance
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆