🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Open च्या जागा कमी असल्यामुळे Open चा Cutoff आणि Category चे Cutoff यामध्ये नेहमीपेक्षा जास्त अंतर राहू शकते👍

@MPSCExpress
76🤯43👍39😐6👏54🔥3🤝2🫡2
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8908
👍6🔥1
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
👍2🔥1
आमचे मित्र श्री विकास खुरमुटे यांची मंत्रालय क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि लवकरच PSI पदी विराजमान होण्यासाठी शुभेच्छा
👍30🔥11👏1
Digicate IAS

Toppers Interaction ok Cracking UPSC


Date: 18 May
Venue: Ganesh Hall,New English School,Tilak Road ,Pune
👍16🤯3🔥1😐1
🔰आदित्य L-1 ने टिपली सौर वादळाची छायाचित्रे

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍10🔥1
🔰बालमृत्युदर प्रमाण सर्वाधिक अफगाणिस्तान व आफ्रिकन देशांमध्ये
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍7🔥2
🔰छेत्रीचा फुटबॉलला अलविदा
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍13🔥3
⛳️अभिष्टचिंतन...

श्री धीरज चव्हाण सर,
STI तथा सनियंत्रण अधिकारी ,छ.संभाजीनगर मनपा
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
🎂🎂🎂


@MPSCExpress
79🎉52👍19😐4🔥3🤯2
Forwarded from MPSC Grow Together
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🚨
(Audio Recorded Batch)

मागच्या वर्षी आपण घेतलेल्या GS 360°बॅच चे ऑडिओ लेक्चर आता तुमच्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहोत.

सर्व विषयाचे ऑडिओ लेक्चर व नोट्स अपलोड करण्यात आलेल्या आहेत.

🔗 Admission घेतल्यानंतर private group मध्ये Add केलं जाईल.

📱 Fees 500/- (Phone Pay 7391936434)

📱 Screen Shot @MGTadmin1 किंवा 9922657157 या वरती पाठव


Join @mpscgrowtogether
👍6
Forwarded from MPSC
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8914
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⛳️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची दुर्मिळ Video Clip Facebook Scroll करत असताना मिळाली. या clip मध्ये महाराज स्वतः कीर्तन करताना दिसत आहे.
सर्व विद्यार्थ्याना बघण्यासाठी इथे शेअर करत आहे.

@MPSCExpress
52👍7👏7
Forwarded from MPSC Grow Together
🔻Combine Mains 2023

वरील प्रसिद्धीपत्रकमध्ये सांगितल्या प्रमाणे ज्यांची निवड झालेली आहे त्यांना संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे.

🎯 जर Post निवडली नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांचे selection झालेल आहे त्याच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवा.


जॉईन@mpscgrowtogether
👍24
🔰सिंगापूरच्या पंतप्रधानपदी लॉरेन्स वोंग यांचा शपथविधी
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍13🤯1
🔰महत्वाचे...👇👇👇
काल परवा लागलेल्या Grp C Mains च्या निकालात जे पास होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी हा लेखनप्रपंच.

जर आपण मागील 3 वर्षांपेक्षा जास्त काळापासून  MPSC Grp B आणि C परीक्षेची तयारी करत असाल आणि आतापर्यंत आपण एकही पूर्वपरीक्षा पास झालेले नसाल तर आता योग्य वेळ आली आहे तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची.
सरकारी नोकरी मिळवणे म्हणजेच जीवनात यशस्वी होणे हा भ्रम दूर करा.
बाहेर जगात अनेक संधी तुमची वाट बघत आहेत,त्या शोधा.
ज्यांना शेती आणि पाण्याची सोय आहे त्यांनी नवीन पद्धतीने शेती करून चांगला पैसा कमवा. माझे काही नातेवाईक आणि मित्रांचे शेतीचे उत्पन्न हे एका Class 1 अधिकाऱ्याच्या INCOME पेक्षा खूप जास्त आहे .
ज्यांना शेती नाही किंवा शेतीत पाण्याची सोय नाही त्यांनी छोट्या मोठ्या उद्योग धंद्याकडे वळावे. विविध अनुदानाच्या योजना आपण अभ्यासलेल्या आहेत त्याचा फायदा घेण्याची ही योग्य वेळ आहे.
साधारण प्रत्येक जातीसाठी सरकारने महामंडळ मार्फत उद्योगांसाठी कर्जाची सोय केलेली आहे त्याचा फायदा घ्या. याकामी आपले जे मित्र प्रशासनात आहे त्यांची मदत घ्या.

पटलं तर घ्या...नाहीतर सोडून द्या..

- धीरज चव्हाण
STI
131👍74💯16🤯15🔥7🫡7👏3🎉2
📌 Admission Open 📌

📌दिनांक 20-21 मे रोजी प्रवेश घेतल्यास फिसमध्ये विशेष सूट.... त्वरा करा..आजच आपला प्रवेश निश्चित करा....

📌For admission :- visit
पहिला मजला5, श्रीहरी साफल्य अपार्टमेंट, साकेत बुक सेंटर च्या वरती, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर.

Contact -8668838588

@MPSCExpress
😐10👍3🤯21
🔰NASA चे ध्रुवीय मिशन
👉पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करणार

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍61
🔰मान्सून ची अंदमान निकोबारमध्ये धडक

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍14🔥3🤯1
🔰गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक
👉 ब्ल्यू ओरिजिन-NS-25 मोहीम
👉1984 मध्ये भारतीय लष्कराचे विंग कमांडर राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होय.

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍121