🔰Combine Grp B/C Prelim 2024 अंदाजे ऑगस्ट मध्ये होऊ शकते .
त्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन केलेले उत्तम...👍
👉PSI च्या नंतर एकूण 650 जागा खात्रीशीर होतील👍
@MPSCExpress
त्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन केलेले उत्तम...👍
👉PSI च्या नंतर एकूण 650 जागा खात्रीशीर होतील👍
@MPSCExpress
👍98❤15😐9🔥8🤯3
Forwarded from MPSC Grow Together
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🚨
(Audio Recorded Batch)
❗मागच्या वर्षी आपण घेतलेल्या GS 360°बॅच चे ऑडिओ लेक्चर आता तुमच्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहोत.
✅ सर्व विषयाचे ऑडिओ लेक्चर व नोट्स अपलोड करण्यात आलेल्या आहेत.
🔗 Admission घेतल्यानंतर private group मध्ये Add केलं जाईल.
📱 Fees 500/- (Phone Pay 7391936434)
📱 Screen Shot @MGTadmin1 किंवा 9922657157 या वरती पाठव
➖➖➖➖
Join @mpscgrowtogether

👍8❤2
Forwarded from "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
राजकारणाच्या गप्पा चुलीत घाला रे.
ह्या गप्पा मारून तुमचा पुर्व परीक्षेचा score 0.25 ने पण वाढणार नाही, उलट कमी होईल, हे sure आहे..
गप्पा मारायच्याच असतील तर समोरच्याला राज्यघटनेची कलम विचारा, ECI आणि SEC ची कर्तव्ये विचारा, Gdp आणि Gnp मधला फरक विचारा, काहिच नाही तर Pyq फेकून मारा एकेमकाना...

👍141🔥20💯17🥰16❤8🤯6🆒5👌3
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8905
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8905
👍4❤1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰मराठा विद्यार्थ्याना सूचना
👉ज्यांनी EWS मधून आधी फॉर्म भरलेला आहे ते EWS मधून ठेवू शकतात.
👉ज्यांना SEBC मध्ये जायचे असेल ते SEBC मध्ये जाऊ शकतात.
👉 ज्यांनी नंतर OBC(कुणबी)काढलेले आहे ,त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

👍42🤯12❤5😐1🆒1
🔰भारत आता जपानला मागे टाकणार
👉पुढच्या वर्षी 4th क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार
1)अमेरिका
2)चीन
3)जर्मनी
4)जपान
5)भारत
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👉पुढच्या वर्षी 4th क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार
1)अमेरिका
2)चीन
3)जर्मनी
4)जपान
5)भारत
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍12🔥2
🔥281🤯109👍24❤19🆒19😐16🫡15🙏12⚡4🏆1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Clerk... उद्या लागू शकतो... @MPSCExpress
Open च्या जागा कमी असल्यामुळे Open चा Cutoff आणि Category चे Cutoff यामध्ये नेहमीपेक्षा जास्त अंतर राहू शकते👍
@MPSCExpress
@MPSCExpress
👍147🤯43🔥24❤13😐10👏3🆒3
Forwarded from MPSC Grow Together
🚨राज्यसेवा पूर्व परीक्षा कट ऑफ किती लागतो
🎯आपण किती मार्क टारगेट ठेवायला पाहिजे.
📷 Watch Full Video
https://youtu.be/Mm3kM_3LAKE
🎯आपण किती मार्क टारगेट ठेवायला पाहिजे.
📷 Watch Full Video
https://youtu.be/Mm3kM_3LAKE
YouTube
🚨राज्यसेवा पूर्व परिक्षेचा Cut Off किती लागतो🤔 ? आपण किती मार्क्सच Target🎯 ठेवायला पाहिजे | #Cutoff
telegram channel
https://t.me/mpscgrowtogether
Download app now
https://play.google.com/store/apps/details?id=com.qvkckm.nmurqz
contact 9922657157
➖➖➖➖➖➖➖➖
🚨🚨♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
💿 Recorded Batch
✍️ GS All Subjects Exam साठी To the point…

❤6😐4👍3🔥1
🔰राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍19🔥3
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Open च्या जागा कमी असल्यामुळे Open चा Cutoff आणि Category चे Cutoff यामध्ये नेहमीपेक्षा जास्त अंतर राहू शकते👍
@MPSCExpress
@MPSCExpress
❤76🤯43👍39😐6👏5⚡4🔥3🤝2🫡2
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8908
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8908
👍6🔥1
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
👍2🔥1