🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
STI Selected group order.pdf
515.5 KB
🔰Combine Grp B 2023 ...
One Candidate One Post MAT Order
👇👇👇

1. SR,STI,ASO या सर्वांचे संमती पत्र घेतल्या जाणार 30 मे पर्यंत
2. Revised result of SR, STI 04.06.2024 पर्यंत लावावा लागेल.. त्याचबरोबर संबंधित विभागांना शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी सुद्धा 4 जून पर्यंत पाठवायची आहे
3.ASO 14.06.2024 पर्यंत निकाल
4. Next hearing 15.06.2024
पुढच्या सुनावणीला कोर्टाला या सर्व बाबींवर अशी कार्यवाही झालेली आहे हे आयोगाला सांगावे लागेल त्यामुळे दिलेल्या तारखांमध्येच सर्व गोष्टी पूर्ण होतील
सर्वात महत्त्वाची बाब कोर्टाने कोणत्याही बाबीवर Stay दिलेला नाही

@MPSCExpress
👍27🆒3🔥1
🔰Combine Grp B/C Prelim 2024 अंदाजे ऑगस्ट मध्ये होऊ शकते .
त्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन केलेले उत्तम...👍

👉PSI च्या नंतर एकूण 650 जागा खात्रीशीर होतील👍

@MPSCExpress
👍9815😐9🔥8🤯3
🔰प्रज्ञानंदची कार्लसन वर मात

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍16🔥7
Forwarded from MPSC Grow Together
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🚨
(Audio Recorded Batch)

मागच्या वर्षी आपण घेतलेल्या GS 360°बॅच चे ऑडिओ लेक्चर आता तुमच्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहोत.

सर्व विषयाचे ऑडिओ लेक्चर व नोट्स अपलोड करण्यात आलेल्या आहेत.

🔗 Admission घेतल्यानंतर private group मध्ये Add केलं जाईल.

📱 Fees 500/- (Phone Pay 7391936434)

📱 Screen Shot @MGTadmin1 किंवा 9922657157 या वरती पाठव


Join @mpscgrowtogether
👍82
राजकारणाच्या गप्पा चुलीत घाला रे.
ह्या गप्पा मारून तुमचा पुर्व परीक्षेचा score 0.25 ने पण वाढणार नाही, उलट कमी होईल, हे sure आहे..

गप्पा मारायच्याच असतील तर समोरच्याला राज्यघटनेची कलम विचारा, ECI आणि SEC ची कर्तव्ये विचारा, Gdp आणि Gnp मधला फरक विचारा, काहिच नाही तर Pyq फेकून मारा एकेमकाना...
👍141🔥20💯17🥰168🤯6🆒5👌3
🔰एक गुन्हा,एक खटला,एक शिक्षा
👉कलम 20(2)
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍23
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8905
👍41
🔰मराठा विद्यार्थ्याना सूचना

👉ज्यांनी EWS मधून आधी फॉर्म भरलेला आहे ते EWS मधून ठेवू शकतात.

👉ज्यांना SEBC मध्ये जायचे असेल ते SEBC मध्ये जाऊ शकतात.


👉 ज्यांनी नंतर OBC(कुणबी)काढलेले आहे ,त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

@MPSCExpress
👍42🤯125😐1🆒1
⛳️⛳️ स्वराज्यरक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन⛳️⛳️

@MPSCExpress
39🔥3
🔰भारत आता जपानला मागे टाकणार
👉पुढच्या वर्षी 4th क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार
1)अमेरिका
2)चीन
3)जर्मनी
4)जपान
5)भारत
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍12🔥2
🔰ग्राहक संरक्षक कायद्याच्या कक्षेत वकिलांचा समावेश नाही
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍16😐5🔥1
Clerk... उद्या लागू शकतो...


@MPSCExpress
🔥281🤯109👍2419🆒19😐16🫡15🙏124🏆1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Clerk... उद्या लागू शकतो... @MPSCExpress
Open च्या जागा कमी असल्यामुळे Open चा Cutoff आणि Category चे Cutoff यामध्ये नेहमीपेक्षा जास्त अंतर राहू शकते👍

@MPSCExpress
👍147🤯43🔥2413😐10👏3🆒3
🔰डेटा सेंटरमध्ये आशियात भारत अव्वल
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍10🔥1
🔰उद्योग क्षेत्रात रोबोटचा सर्वाधिक वापर करणारे देश

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍7🔥3
🔰राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍19🔥3
Open च्या जागा कमी असल्यामुळे Open चा Cutoff आणि Category चे Cutoff यामध्ये नेहमीपेक्षा जास्त अंतर राहू शकते👍

@MPSCExpress
76🤯43👍39😐6👏54🔥3🤝2🫡2
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8908
👍6🔥1
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
👍2🔥1