🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Grp C Cutoff बाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये...

@MPSCExpress
🤯150👍6624😐23👏7🏆4🎉2🔥1
🔰Space
👉NASA
👉सायके 16
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍18🔥3
🔰चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम चीनच्या चांग इ -६ चे यशस्वी प्रक्षेपण
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍151
🔰UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून करीना कपूरची नियुक्ती
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍234🤯3🔥1
🔰रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतीन हे पाचव्यांदा विराजमान
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍144🔥1🤝1🫡1
8887.pdf
4.3 MB
Rajyaseva 2024 Revised Advt

@MPSCExpress
9👍4
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
8887.pdf
🔰मराठा विद्यार्थ्याना सूचना

👉ज्यांनी EWS मधून आधी फॉर्म भरलेला आहे ते EWS मधून ठेवू शकतात.

👉ज्यांना SEBC मध्ये जायचे असेल ते SEBC मध्ये जाऊ शकतात.


👉 ज्यांनी नंतर OBC(कुणबी)काढलेले आहे ,त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

@MPSCExpress
🤯34👍32🙏7🔥43🆒3👏1
"लाभ घ्यावयाचा असल्यास"
Read Carefully 👆👆👆

काही लोक हेतुपुरस्सर मराठा विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत.
🔥42👍137🆒5
🔰ऑपरेशन रफाह
👉इस्रायल

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍201
Forwarded as it is👍
🔥29🆒5👍2😐1
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या सुधारित कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8888
👍2
Forwarded from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (Lot-3) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8890
👍7
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 17 मे पासून प्रदर्शित होत आहे.
नक्की बघा👍

https://youtu.be/JHKCBUf8DVA?si=fFJyT5sKWrDumGBv
🔥4👍2
🔰मराठा विद्यार्थ्याना सूचना

👉ज्यांनी EWS मधून आधी फॉर्म भरलेला आहे ते EWS मधून ठेवू शकतात.

👉ज्यांना SEBC मध्ये जायचे असेल ते SEBC मध्ये जाऊ शकतात.


👉 ज्यांनी नंतर OBC(कुणबी)काढलेले आहे ,त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

@MPSCExpress
🔥36👍95🤯4🎉2
"लाभ घ्यावयाचा असल्यास"
Read Carefully 👆👆👆

काही लोक हेतुपुरस्सर मराठा विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत.
28🤯9👍4🆒2
👍
🔥18🤯5👍3
🔰ऑपरेशन मंडे होल्ड
👉प्रतिबंधित चिनी फटाके व वस्तूंचा संशय
👉न्हावशेवा बंदरावर तपासणी सुरू

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍91